रसमलाई नानकटाई (rasmali nankhatai recipe in marathi)

रसमलाई नानकटाई (rasmali nankhatai recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका वाटीत गरम दूध घ्या व त्यात केसर काड्या घालून 1/2 तास ठेवून द्या. एका मोठ्या भांड्यात तूप आणि पिठीसाखर घ्या. आता ते ब्लेंडर ने फेटून घ्या. चांगलं हलकं होईपर्यंत फेटा. मग त्यात मैदा चाळून टाका.
- 2
नंतर त्यामध्ये कॉर्नफ्लोअर, दूध पावडर, बेकिंग सोडा व बेकिंग पावडर टाकून घ्या.मग ड्रायफ्रूट पावडर, रसमलाई इसेन्स आणि केसर टाकलेलं दूध घालून घ्या.
- 3
आता सगळे मिश्रण हाताने मिक्स करा. मग त्याचा मळून गोळा करा. गरज असेल तर थोडं दुध अजून वापरा. बेकिंग ट्रे ला तूप लावून वरून थोडा मैदा भुरभुरावा.
- 4
आता तयार पिठाचे छोटे छोटे गोळे करा. हाताने थोडे दाबून नानकटाई चा आकार द्या मग त्यावर ड्रायफ्रुट ठेऊन ते थोडे अलगद प्रेस करा. माझ्याकडे ड्राय गुलाब पाकळ्या होत्या त्या पण मी वापरल्या आहेत. आता एक एक नानकटाई ट्रे वर ठेवा.
- 5
ओव्हन 150 डिग्री वर 10 मिनिटे प्रीहीट करून घ्या. मग त्यात ट्रे ठेऊन सेम डिग्री ला 15 मिनीटे बेक करा. बेक झाल्यावर ग्रील स्टँड वर ठेऊन थंड करा व हवाबंद डब्यात भरून ठेवा. चहासोबत आस्वाद घ्या किंवा नुसते खा....मस्तच लागतात.☺
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रसमलाई केक (rasmalai cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी ...सॉलिड थीम ...मधली माझी दुसरी रेसिपी पण केक चीच आहे.केक आणि बंगाली मिठाई ह्यांचे फ्युजन करून मस्त रसमलाई केक केला.माझ्या बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि केक तर करणारच होते शिवाय एक मिठाईचा पदार्थ म्हणून रसमलाई केली.आणि फ्युजन करून रस मलाई केक केला.सुपर्ब झालेला.दिसायलाही आणि चवीलाही Preeti V. Salvi -
रसमलाई नानकटाई (rasmalai Nanaktai recipe in marathi)
#दिवाळीफराळरसमलाई प्रमाणेच दिसणारी आणि चवीला देखील सारखीच असणारी , रसमलाई नानकटाई ..😋😋नेहमीच्या नानकटाई प्रमाणे थोडी वेगळी आणि झटपट बनणारी....चला तर मग पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
फ्लेवर्ड नानकटाई (nankhatai recipe in marathi)
#नानकटाई #सप्टेंबर#week4 (रसमलाई, चॉकलेट, ऑरेंज, काजू आणि पिस्ता)आजची ही माझी १११ वी रेसिपी.कुकपॅड समुहात आले आणि बघता बघता १११ रेसिपींचा टप्पा कधी पार झाला ते कळले देखील नाही.अजून बराच टप्पा गाठायचा आहे आणि त्यासाठी माझ्या बरोबर कुकपॅड चा प्लेटफोम व माझ्या सुगरण मैत्रीणींची मोलाची साथ आहेच सोबतीला. फारसी शब्द नान म्हणजे रोटी व अफगाणी शब्द खटाई म्हणजे बिस्कीट ह्या दोन शब्दांवरून नानकटाई शब्द तयार झाला .भारतात नानकटाई ची सुरुवात सुरत येथे झाली. अनेक वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते जसे नानकटाई,नानखटाई, अफगाणिस्तान येथे कुल्चाये खताई वगेरे.नानकटाई साठी गव्हाचेपीठ,मैदा, बेसन,रवा,तूप व साखर हे मुख्य घटकांचा वापर करून तयार केला जाणारा पदार्थ.लहान मुलांच्या आवडीचे हे बिस्कीट अगदी तोंडात ठेवताच विरघळणारी नानकटाई घरी पण अगदी छान होते.आज मी ही फ्लेवर्ड नानकटाई तयार करण्यासाठी , कोको पावडर,केशर,ऑरेंज अक्षरशः,पिस्ता पावडर व इम्लशन चा वापर केला आहे.ज्याने नुसता चे रंगच नाही पण चव पण छान आली आहे. Nilan Raje -
-
-
-
-
कोको चोको केक (chocolate cake recipe in marathi)
असेच मन झाले कोको पावडर आणि चॉकलेटचा केक खाण्याची...माझ्याकडे जेवल्या नंतर काहीतरी स्वीट खायची खूप सवय आहे..म्हणून झटपट केक तयार केला..तसाही चॉकलेट केक मुलांना खूप आवडतो..आणि असला चॉकलेटी केक खाल्ल्यावर जिभेचे चोचले पूर्ण होतात,,,मन तृप्त होते.... हाहाहा 😝😝😝😝 Sonal Isal Kolhe -
नवलखी नानकटाई (nankhatai recipe in marathi)
#नानकटाई #सप्टेंबरनवलखी नानकटाई , बाजरी , गहू ,ज्वारी, तांदूळ , हरभरा डाळ, मूगडाळ ,मसुरडाळ ,उडीद डाळ, आणि हुरडा आशा नऊ धान्यांनी बनलेली तोंडात टाकल्यावर विरघळणारी ,ही नऊलखी नानकटाई ...नाविन्याची आवड असलेल्या cookpad चं आव्हान स्वीकारून , नवीन प्रयोग करून पाहिला , व तो यशस्वी झाला . झुक के सलाम cookpad ... Madhuri Shah -
अंगुरी रसमलाई (angoori rasmalai recipe in marathi)
रसमलाई ही बंगाली मिठाई, बघताबघता महाराष्ट्रीयन गोड पदार्थात मिसळून गेली .. जशी दूधात साखर मिसळावी ना अगदी तशी.रसमलाई दूध, पनीर, आणि ड्राय फ्रुट्स वापरून तयार करण्यात येते. स्वाद वाढविण्यासाठी आणि वेगळा रंग आणण्यासाठी यामध्ये केशरही वापरलं जातं.चपटे पेढ्याच्या आकाराचे गोळे असले की, रसमलाई. लहान लहान द्राक्षासारखे गोळे असले की अंगुरी रसमलाई.. सर्वांनाच आवडेल असा हा पदार्थ आहे त्यामुळे तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता. Sanskruti Gaonkar -
जिंजर नानकटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर नानकटाई म्हणजे आपली इंडियन कुकीज... (without शुगर) आज मी जिंजर फ्लेवर नानकटाई बनविण्याचा प्रयत्न केला आहे. मैदा आणि कणिक एकत्र करून त्यात मी मध आणि आल यांचे मिश्रण घातले... मध आणि आल्याची एक भन्नाट चव आणि त्याचबरोबर आल्याचा तो मस्त घमघमाट.... एका हातात वाफाळलेला चहा अन् दुसऱ्या हातात ही जिंजर नानकटाई अहाहाहा.... मूड एकदम मस्त झाला..... माझ्याकडे ओव्हन नसल्याने सहसा मी या बेकिंग डिश बनवत नाही.... पण ही एक वेगळ्या फ्लेवरची नानकटाई तयार केली...व माझा आत्मविश्वास वाढला... Thanks Cookpad 😊 Aparna Nilesh -
-
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानकटाई #सप्टेंबरसुपरशेफरेसिपी 4 सप्टेंबर महिन्यात असलेल्या पैकी नानकटाई करायला व खायला कोणाला बरे आवडणार नाही?लहाना पासून थोरां पर्यंत सर्वांची लाडकी नानकटाई ची रेसिपी. Shubhangi Ghalsasi -
नानकटाई (nankhatai recipe in marathi)
#सप्टेंबर #नानकटाईनानकटाई हा चहा किंवा कॉफी बरोबर खायचा एक पदार्थ. नानकटाई अनेक फ्लेवर मध्ये करता येते. मी मँगो व स्ट्राॅबेरी फ्लेवर नानकटाई केली आहे. Ashwinee Vaidya -
रसमलाई केक (rasmalai cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia मिठाई आणि केक याचे मस्त फ्युजन म्हणजे रसमलाई केक. याची कृती पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
नानकटाई (nankhatai recipe in marathi)
#नानकटाई #सप्टेंबररेड वेलवेट चॉको चिप्स आणि बटरस्कॉच नानकटाईनानकटाई हे खरं तर पर्शिअन शब्द असून नान म्हणजे ब्रेड आणि कटाई म्हणजे बिस्कीट. पूर्वी नानकटाई शक्यतो दिवाळीत बेकरीमध्ये जाऊन केली जायची पण आता सर्रास घरी ओव्हन, कुकर किंवा कढईत बेक केली जाते. तर अशी ही लहानांपासून मोठ्यांनाही आवडणारी नानकटाई मी कुकर मध्ये केली असून त्याला 2 वेगळ्या चवींमध्ये करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. Pritam KadamRane -
-
-
चॉकलेट स्टफ नानकटाई (chocolate nankhatai recipe in marathi)
#नानकटाई #सप्टेंबरमी नेहमी गोल आकाराची नानखटाई केली आज विचार केला की कंसाच्या आकाराची चॉकलेट स्टफ करून नानखटाई बनवावीत. खाताना मध्ये चॉकलेटचा फ्लेवर येतो. दिसायला जितकी सुंदर आहे ही नानकटाई तितकीच टेस्टी आहे. नक्की ट्राय करून बघा Roshni Moundekar Khapre -
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई#सप्टेंबरनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर नानकटाई ही रेसिपी शेअर करत आहे. आजही नानकटाई मी प्रथमच करून पाहिली. यामध्ये मी साजूक तुपाचा व मैद्याचा वापर केलेला आहे.यामध्ये कोणताही कलर न घालता बदाम ,पिस्ता, व काजू, आणि मुलांच्या आवडती मिक्स फ्रुट जॅम हे सर्व पदार्थ वापरून ही नानकटाई बनवलेली आहे. ह्या पद्धतीने बनवलेली नानकटाई उपास खुसखुशीत व टेस्टी लागते.त्यामध्ये मी वेलची पावडर वापरली आहे त्याच्यामुळे त्याचा खूप छान फ्लेवर येतो. या बदल्यात व्हॅनिला इसेन्स चा वापर करू शकता. ही रेसिपी घरातील कमी सामान व कमीत कमी वेळेत बनवता येते. कुकपॅडटीम मुळे आपण कधीही न बनवलेले पदार्थ आता घरी करून बघू शकतो. त्यामुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळत आहे. या पूर्ण सप्टेंबर महिन्यातील रेसिपी थीम मूळे माझी मुले तर खूपच खुश आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
-
नानकटाई (nankhatai recipe in marathi)
#रेसिपीबुक#सप्टेंबर #नानकटाईमी पहिल्यांच केली नानकटाई छान झाली. Amruta Parai -
बटर चोको चिप्स नानखटाई (butter choco chips nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरWeek 4 Pallavi paygude -
रसमलाई चॉकलेट मोदक (Rasmalai Chocolate Modak Recipe In Marathi)
#GSR :गणपती special रेसिपी चे मी रसमलाई चॉकलेट मोदक बनवून दाखवते. Varsha S M -
नानकटाई (nankhatai recipe in marathi)
आज पहिल्यांदाच मी नानकटाई केली, खुप छान झाली आहे माझ्या मुलाना तर खुप आवडली तुम्ही ही करुन पहा.#नानकटाई#सप्टेंबर Anjali Tendulkar -
-
एगलेस रसमलाई केक (eggless rasmalai cake recipe in marathi)
#GA4 #Week22व्हॅलेंटाईन डे स्पेशल रसमलाई केक बनवला आहे.... Gital Haria -
रसमलाई कुल्फी (rasmalai kulfi recipe in marathi)
#icrमी एक बेकर असल्यामुळे अनेकदा रसमलाई केक ,रसमलाईचे वेगवेगळे प्रकार, रसमलाई कुकीज, बिस्किटे , रसमलाई चाॅकलेट्स ,बार बनवले आहेत .आईस्क्रीम थीमसाठी रसमलाई आईस्क्रीम पहिल्यांदाच बनवून पाहिले ,अगदी भन्नाट चवीची कुल्फी तयार झाली आहे...😊😋😋घरी सर्वांनाच फार आवडली ..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
खमंग खुसखुशीत नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर साजूक तुपाची नानखटाई अप्रतिम लागते.मैद्याऐवजी कणिक वापरली तर नेहमीच्या नानखटाई पेक्षा पौष्टीक होतात.चवीला अप्रतिम आणि तोंडात विरघळून जाणारी होते.नानखटाई हा लहान मुलांसहित मोठ्यांनाही आवणारा पदार्थ...नानकटाई हा पदार्थ चहा सोबत मधल्या वेळात खायला छान लागते. खूप गोड नसतो. नानकटाई इडली पात्रात बनवली आहे. Prajakta Patil -
रवा केक (rawa cake recipe in marathi)
#कूकस्नॅप #फोटोग्राफी क्लासआंब्याच्या सीजन मध्ये दिपा गड यांची मँगो केक रेसिपी पाहिली होती, ती कधी पासून करायची होती. आज केली खूप छान केक झाला फक्त आंबा न घालता ड्राय फ्रूटस घालून आणि खास ट्विस्ट म्हणून मलई वापरून केक केला.Pradnya Purandare
More Recipes
टिप्पण्या