पिज्जा (Pizza recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा, शिमला मिरची, टोमॅटो उभे, बारीक काप करून घ्या. कॉर्न सोलून दाणे काढून घ्या. पिझ्झा सॉस बनवून घ्या किंवा रेडिमेड आना.
- 2
पिझ्झा बेस थोडा बटर टाकून भाजून घ्या. नंतर त्याला पिझ्झा सॉस लावा व मोझरेलला चीझ किसून टाका
- 3
नंतर त्यावर उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कॉर्न दाणे टाकून पुन्हा साधे चीझ व मोझरेला चीझ किसून टाका. नंतर त्यावर चिली फ्लेक्स, मिक्स हरब टाका.
- 4
पॅन मध्ये थोडं बटर टाकून पिझ्झा ठेवा व 5-6 मिनिट झाकून भाजून घ्या.
- 5
गरमागरम पिझ्झा खायला घ्या. खूप छान आणि टेस्टी बनतो हा पिझ्झा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
-
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#GA4 #week22 #pizza ह्या की वर्ड साठी झटपट होणारा ब्रेड पिझ्झा केला आहे. Preeti V. Salvi -
चपाती पिझ्झा (chapati pizza recipe in marathi)
#GA4 #week22 #Pizzaक्रॉसवर्ड पझल मधील Pizza हा कीवर्ड सिलेक्ट करून मी चपाती पिझ्झाची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
-
चीज व्हेजी पिझ्झा (cheese veggie pizza recipe in marathi)
#GA4#week22#pizzaचीज व्हेजी पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे लहान मुलांना असे पिझ्झा खूप आवडतातच पण मोठेही खाल्ल्याशिवाय राहणार नाही. विकतच्या पिझ्झा पेक्षा घरी तयार केलेला पिझ्झा खूपच छान लागतो. व्हॅलेंटाईन डे साठी स्पेशल रेसिपी चिजी व्हेजी पिझ्झा❣️🥰💕 Vandana Shelar -
"चिझी नुडल्स पिझ्झा" (cheesy noodles pizza recipe in marathi)
#GA4#WEEK22#KEYWORD_PIZZA" चिझी नुडल्स पिझ्झा" झटपट होणारा,यम्मी चिझी मेलटिंग पिझ्झा, तोही मुलांच्या आवडत्या नुडल्स पासून...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
होल व्हीट पिज्जा
#goldenapron3 week 5 ह्या विक ची थिम मध्ये खुपच छान ऑप्शन होते, इटालियन, वॅरप्स, दा्क्ष, आणि असे बरेच मि मात्र माझा आणि सगळ्याचा आवडीचा इटालियन हा ऑप्शन निवडला. आणि विचार केला पिज्जा बनवुन पण मि हेल्दी पिज्जा बनवू अस ठरवले. आणि केली सुरवात गव्हाच्या बे्डचा पिज्जा चला तर मग बघायचा कसा बनवला पिज्जा Swara Chavan -
टोमॅटो आँम्लेट पिझ्झा (tomato omelette pizza recipe in marathi)
#GA4 #week2 #Omletteहे वेज आँम्लेट आहे. Pizza base च्या ऐवजी मी डोशाचे पीठ वापरले आहे. Omelette Pizza combination मस्त लागते. चला तर पाहू याची रेसिपी.. Swati Mahajan-Umardand -
व्हेज पिझ्झा (veg pizza recipe in marathi)
मला आणि माझ्या मुलाना पिझ्झा खुप आवडतो.गोल्डन अॅप्रनच्या निमित्ताने मी पिझ्झा केला,खाणाऱ्याना फक्त निमित्त लागत.खर ना.#GA4#week22 Anjali Tendulkar -
पिझ्झा (Pizza recipe in marathi)
#cooksnape recipe#Anjita Mahajan यांची रेसिपी ट्राय केली Anita Desai -
-
स्टफ पिझ्झा बन (stuff pizza bun recipe in marathi)
#GA4#week22कीवर्ड-पिझ्झापिझ्झा हा इटालियन पदार्थ आहे तरीही तो जगभरात खूप लोकप्रिय आहे. पिझ्झाचा बेस, त्यावरील टॉपिंग तसेच तो बनवण्याच्या पद्धती यामध्ये विविधता आढळून येते.आज मी असाच एक वेगळा आणि झटपट होणारा पिझ्झाचा प्रकार केला आहे.त्याची रेसिपी शेअर करते आहे.😊 Sanskruti Gaonkar -
मल्टि मिलेट भाकरी पिझ्झा (millet bhakhri pizza recipe in marathi)
#GA4#week22#पिझ्झामाझी 100 सुपर हेथ्यी रेसिपी खूप भाज्या व चीज ने परिपूर्ण चवीला एकदम चमचमीत क्रि स्पी टेस्टी व हेथ्यी तुम्हाला आवडेलच Charusheela Prabhu -
पराठा पिज्जा (PARATHA PIZZA RECIPE IN MARATHI)
#आईआईला हल्ली आवडणारी डिश म्हणजे मी बनविलेला हा साधा पराठा पिज्जा Sharayu Tadkal Yawalkar -
तवा पिझ्झा (tawa pizza recipe in marathi)
#KS8पिझ्झा फॅड 😀 जेव्हा आपल्याकडे आले तेव्हा सुरवातीला अशी परिस्थिती होती की पिझ्झा सर्व लोक विकत घेऊन खाऊ शकत नव्हते. कारण काही नावाजलेली ठराविक पिझ्झा आउटलेट असायची आणि तिथली पिझ्झाची किंमत सगळ्यांना परवडणारी नसायची. पण आता जसे भेळपुरी,पाणीपुरी सोबत चायनिज डिशेस चे गाडे असतात तसाच हा तवा पिझ्झा देखील बऱ्याच ठिकाणी मिळतो. यामध्ये वेगळेपण हे आहे की गाड्यावर किंवा छोट्या स्टॉल वर हा पिझ्झा ओव्हन मध्ये नाही तर तव्यावर बनवला जातो.आणि यासाठी तयार पिझ्झा बेस वापरले जातात. त्यामुळे तो सर्वांना परवडेल अशा किमतीत सगळीकडे मिळतो.चला तर रेसिपी पाहू. मी खाली भाज्यांचे आणि इतर साहित्याचे प्रमाण ठरविक असे काही लिहिले नाही आहे कारण पिझ्झा बनवताना कोणतेही ठराविक प्रमाण असे असत नाही. आवडीनुसार भाज्या वापरा. आवडीनुसार सॉस. तसेच चीझचे प्रमाण सुद्धा हवे तसे कमी जास्त करू शकतो. Kamat Gokhale Foodz -
डाळिंब पिझ्झा (dadim pizza recipe in marathi)
पिझ्झा माझा सर्वात आवडीचा पदार्थ आहे. आणि त्यात डाळिंब मला खूप आवडतो.म्हणून मी आज पिझ्झा मध्ये डाळिंब टाकला आहे.त्यामुळे पिझ्झा खूपच सुंदर झालाय.तुम्ही हि करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. आरती तरे -
-
नो यीस्ट, नो ओव्हन पिझ्झा (no oven pizza recipe in marathi)
#noovenbaking#Chefnehadeepakshah Recipe1 - No Oven, No Yeast, Pizzaआपल्या मास्टर Chef Neha Shah , यांची रेसिपी मी करून बघितली. पिझ्झा छान झाला. सगळ्यांना घरात खूप आवडला.मुख्य म्हणजे माझा घरी पाहूणे होते, आणि सांगावेसे वाटते अश्या प्रमाण घेऊन मी 14 पिझझें केले, पाहुण्यांना पण खूप आवडले, आणि ते पण करून बघणार घरी. Sampada Shrungarpure -
-
पिझ्झा मोमोज (pizza momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर तसं बघायला गेले तर मोमोज हा पदार्थ आपण मोदक करतो जवळपास तसाच आहे.. मोदक गोड असतात आणि मोमोज तिखट..आज मी गव्हाचं पीठ आणि सर्व भाज्या वापरून हेल्दी आणि पौष्टिक असे मोमोज बनवले आहेत. पिझ्झा स्टफिंग असल्यामुळे पिझ्झा मोमोज खूप अप्रतिम लागतात. Ashwinii Raut -
-
-
व्हेज पनीर पँन पिझ्झा (veg paneer pan pizza recipe in marathi)
#GA4 #week5इटालियन हा किवर्ड घेऊन सोपा आणि झटपट होणारा पिझ्झा आणि सगळ्यांना आवडणारा याची रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
चिझी डोसा पिझ्झा (cheese dosa pizza recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Pizzaपिझ्झा ह्या किवर्ड मधून काहीतरी वेगळं ,सादर करावं म्हणून हा पिझ्झा डोसा ट्राय केला खूप छान झाला..😊😋😋 Deepti Padiyar -
-
-
चीजी व्हेज पिझ्झा (Cheesy Veg Pizza Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल रेसिपीआठवडाभर पोळीभाजी सगळ्या प्रकारचे जेवण घेतल्यानंतर वीकेंड मध्ये जंक फूड खाण्याची इच्छा होते ते पण जर घरात तयार केलेले असेल तर अजून चांगलेविकेंड मध्ये अशा प्रकारचे जेवण नेहमीच तयार होते सगळे फॅमिली मेंबर घरात असल्यामुळे एकत्र येऊन जेवणाची मजा आणि गरमागरम फूड एन्जॉय करता येतोत्यातलाच एक प्रकार पिझ्झा सगळ्यांच्याच आवडीचा असतो सगळ्यांना आवडतो पिज्जा घरातच तयार केला तर सगळ्यांना भरपूर खायला मिळतो30 किंवा 40 मिनिटात ऑर्डर करून पिझ्झा मागवण्यापेक्षा घरातच तेवढ्या वेळात पिज्जा नक्कीच तयार होतोबघुयात व्हेज पिझ्झा ची रेसिपी. Chetana Bhojak -
चिझी रवा पिझ्झा (cheesy rava pizza recipe in marathi)
#GA4 #week10#Cheeseक्रॉसवर्ड पझल मधील 'Cheese' हा कीवर्ड सिलेक्ट करून मी लहान मुलांचा आवडीचा पदार्थ पिझ्झा बनविला आहे. सरिता बुरडे -
इटालियन पिझ्झा (italian pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी युरोप टूर करताना इटली चे दर्शन होते.आणि इटली आली म्हणजे तेथील स्पेशल फूड म्हणजे पिझ्झा आलाच पिझ्झा हा इटालियन पदार्थ आहे. जगभर आणि विशेषतः अमेरिकेत तो उत्तरोत्तर अधिकाधिक लोकप्रिय होत गेला. पिझ्झाचा बेस, त्यावर वापरण्यात येणारी टॉपिंग्ज आणि पिझ्झा बनवण्याच्या पद्धती यामध्ये जगभरातल्या अनेक देश आणि शहरांमध्ये विविधता आढळून येते आणि या विविधतेवर आधारित असणारे पिझ्झाचे वेगवेगळे प्रकार आढळतात. हे प्रकार अर्थात त्या त्या शहरातल्या लोकांच्या पिझ्झा आवडीनिवडींवरून आणि खाण्याच्या पद्धतीवरून पडलेले आहेत. तर असा ह्या पिझ्झा ची रेसिपी इथे देत आहे Swara Chavan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14547314
टिप्पण्या (3)