कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29

ही रेसिपी झटपट होणारी आहे.घरी कोणी ही पाहुणे आले की आपण बनवू शकतो.आणि खायला ही टेस्टी लागतात. तुम्ही हि बनवून बघा तुम्हाला नक्की आवडणार-------

कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)

ही रेसिपी झटपट होणारी आहे.घरी कोणी ही पाहुणे आले की आपण बनवू शकतो.आणि खायला ही टेस्टी लागतात. तुम्ही हि बनवून बघा तुम्हाला नक्की आवडणार-------

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/4 किलोपोहे,
  2. 3 कांदे,
  3. 2 टॉमेटो,
  4. 2 मिरची,
  5. कडीपत्ता
  6. 1/4 वाटीशेंगदाणे,
  7. 1 चमचा हळद,
  8. 1 चमचा जीरे ,
  9. 1 चमचा राई
  10. 4 चमचेतेल,
  11. मीठ आणि साखर आवश्यकतेनुसार
  12. खोबरे, शेव, लिंबू व कोथिंबिर आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम पोहे पाण्यात भिजवूण एक ताटात काढून ठेवणे.

  2. 2

    दुसऱ्या बाजूला कांदा,टॉमेटो,मिरची बारीक चिरून घेणे.

  3. 3

    गॅसवर एक पॅन ठेवावे.आणि त्या पॅन मध्ये सर्वात प्रथम तेल टाकावे.त्या तेलात कांदा,राई, जीरे, कडीपत्ता, मिरची,शेंगदाने साखर,मीठ, हळद,टॉमेटो,टाकून चांगले परतून घेणे.

  4. 4

    मग त्यात भिजवलेले पोहे टाकावे.आणि पोहे चांगले परतवून घेणे.तयार झालेलेल्या पोहेनवर वरून शेव, खोबरे, कोथिंबीर, घालावी.

  5. 5

    अश्या प्रकारे कांदा पोहे तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
रोजी

Similar Recipes