हिरवीगार मटार उसळ (hirwigaar matar usal recipe in marathi)

#उसळ # मटारचा सिझन सुरु झाला की मटारची हिरवी उसळ कधी करतेस म्हणून नवरोजीचा हट्ट सुरु होतो. आमच्या दोघांची ही भाजी ऑल टाईम फेव्हरेट आहे.सिझन मध्ये ही भाजी मी बरेचदा करते
हिरवीगार मटार उसळ (hirwigaar matar usal recipe in marathi)
#उसळ # मटारचा सिझन सुरु झाला की मटारची हिरवी उसळ कधी करतेस म्हणून नवरोजीचा हट्ट सुरु होतो. आमच्या दोघांची ही भाजी ऑल टाईम फेव्हरेट आहे.सिझन मध्ये ही भाजी मी बरेचदा करते
कुकिंग सूचना
- 1
कांदा चिरुन घेणे. लसूण सोलून घेणे. आल्याचे तुकडे करून घेणे.कोथिंबीर धुऊन चिरुन घेणे.
- 2
गॅसवर मध्यम आचेवर पॅन मध्ये थोडे तेल घेऊन त्यात कांदा, लसूण, आले, आणि खोबरे परतुन घ्यावे. कच्चट पणा जाईल इतपत भाजून घ्यावे
- 3
भाजलेले कांदा खोबरे, कोथिंबीर, मिरची व थोडे मटार मिक्सर मधून वाटून घ्यावे
- 4
गॅसवर मध्यम आचेवर पॅन ठेवून तेलघालून त्यात कढीपत्ता व मिरची ची फोडणी करावी. त्यात मटार घालून परतावे. मीठ घालावे. वाटलेला मसाला घालावा. हवे तितके पाणी घालून चांगली उकळी काढावी. हिरवी गार मटार उसळ तयार. गरमागरम फुलक्या बरोबर किंवा वरण भाता बरोबर सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजविंटर स्पेशल म्हंटले की मटार आलेच कारण हिवाळ्यात मटार खूप प्रमाणात मिळतात हिवाळाच्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळतात. मटार सुद्धा हिवाळ्यात मिळणारी लोकप्रिय भाजी आहे तेव्हा आपण मटारचे विवीध प्रकार करतोथंडीचा मोसम सुरू झाला की हिरवेगार, टपोऱ्या दाण्यांचा मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. मटारमध्ये लोह, जस्त, मॅगनीज मोठ्या प्रमाणात असतं. म्हणून थंडीत जेवणात मटारचा समावेश आवर्जून करावा खरंतर मटार खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतातमटार ची उसळ अगदी सोप्या पद्धतीने व झटपट होणारी आहे तर बघुया Sapna Sawaji -
हिरव्या वाटणाची मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6#मटार उसळआज काहीतरी वेगळी मटार उसळ बनवायचं मनात आलं, म्हटलं आपण हिरवी चटणी करतो तसंच वाटण करून मटार उसळ बनवू. आणि खरंच एक वेगळीच चव आली मटार उसळीला. घरी तर सर्वांना आवडली. Deepa Gad -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मस्त गुलाबी थंडी चालू आहे .आणि मार्केटमध्ये जागोजागी हिरव्या वाटाण्याची अवाक पाहायला मिळते. या हिरव्या ताज्या मटर पासून कितीतरी पदार्थ आणि कितीतरी पदार्थांमध्ये याचा वापर आपण करत असतो. त्यापासून कितीतरी रेसिपीज तयार करत असतो.. यापैकीच एक म्हणजे *मटारची उसळ* "नाव एक चवी अनेक" या म्हणीप्रमाणे ही उसळ करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असेल, किंबहुना असते. पण मी आज खास माझ्या पद्धतीची *मटारची उसळ* ची रेसिपी तूमच्या सोबत शेयर करत आहे... तेव्हा चला तर मग करुया मटारची उसळ.. 💃 💕 Vasudha Gudhe -
झणझणीत मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6थंडीच्या मोसमात हिरवागार मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. निरनिराळे मटाराचे पदार्थ घरोघरी केले जातात. आज घेऊन आले आहे मटारची एक सोप्पी रेसिपी. नक्की करून पहा... Shital Muranjan -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_Challenge#मटार_उसळ हिवाळ्यात बाजारात सर्वत्र ताजा ताजा हिरवा मटार दाखल होतो..आपण सगळे त्या हिरव्या राशींच्या मोहात नकळत पडतोच हे काही नव्याने सांगायला नको..😀 आणि हिरवा मटार आपल्या स्वयंपाकघरात दिमाखात पावले टाकत विराजमान होतो...आणि मग सुरु होतो मटार महोत्सव.. एक से एक भारी ,खमंग मटार रेसिपीज शिजून आपल्या ताटात समोर येतात तेव्हां..वाह..क्या बात है..😋 असं म्हणत आपण त्यावर अगदी तुटून पडतो..😀काय करणार खाण्यासाठी जन्म आपुला हे ब्रीदच आहे आपलं...😂 याच मटार महोत्सवातील बिना कांदा लसणाची मटार उसळ म्हणजे माझ्यासाठी एक खमंग चविष्ट celebration च जणू...🤩जास्त तामझाम करावा लागत नाही या चवदार मटार उसळीला..चला तर मग सुरु करुया या मटार महोत्सवाच्या खमंग celebration ला..😋 Bhagyashree Lele -
-
मटार उसळ (Matar Usal Recipe In Marathi)
#MR#मटार उसळसीजन मध्ये खूप छान लागतात. पण मी मटारची उसळ केली आहे ती गावरान मटार म्हणजे फक्त बेळगावलाच मिळतात. या मटारचे सुकवून काळे मटर बनतात. त्याच्या शेंगा अगदी बारीक दाणे असतात आणि ही खास रेसिपी बेळगावची आहे. Deepali dake Kulkarni -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटार उसळ साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#Eb6#E5 #मटार#मटारउसळहिवाळ्यात भरपूर ताजे मटार बाजारात मिळतात भरपूर प्रमाणात मटार वेगवेगळ्या प्रकारातून आहारातून खाता येते त्यातलाच हा एक प्रकार मटार उसळ ही गुजराती पद्धतीची मटार उसळ आहे ही खायला खूप छान चविष्ट लागते अशीच प्लेटमध्ये घेऊन वरती शेव गार्निशिंग करूनही खाता येते भाताबरोबर, पोळीबरोबर ही उसळ खूप छान लागते हिवाळ्यात दोन-तीनदा तरी ही उसळ तयार होतेचरेसिपी तून नक्कीच बघा अगदी सरळ आणि साध्या पद्धतीची मटार उसळ Chetana Bhojak -
मटार उसळ आणि ब्रेड (matar usal recipe in marathi)
मटार उसळ रेसिपी मी आज मटार उसळ ची रेसिपी पोस्ट करत आहे. सगळे जण मटार उसळ करतात. सगळ्यांची करण्याची पद्धत वेगळी असते. आज मी केलेली उसळ आवडते का बघा. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
कडवे वाल (डाळिंब्याची)उसळ (kadve wal usal recipe in marathi)
#उसळकडवे वाल आणि पावटे असे वालाचे प्रकार असतात. कडवे वाल हे फुगीर असतात. ते बाधत नाहीत. कोकणात ह्या दोन्ही प्रकारचे वाल खुप आवडीने खातात. वाल हे थोडेसे उग्र लागतात म्हणून गुळाचा उपयोग केल्यावर त्याचा उग्रपणा कमी होतो. कांदा लसूण न वापरता ही उसळ कशी केली ते पहा. Shama Mangale -
मटार उसळ (Matar Usal Recipe In Marathi)
#seasonalfood#seasonalvegetable#matar#Greenpeaceहिवाळ्यात भरपूर ताजे मटार बाजारात मिळतात ते खायलाही गोड लागतात या मटारपासून उसळ ही नक्कीच तयार केली जाते तर मी तयार केलेली मटार उसळ ची रेसिपी देत आहे खूप छान लागते हे मटार उसळ खायलानक्की तयार केलीच पाहिजे. Chetana Bhojak -
-
मेथीदाणा उसळ (Methidana Usal Recipe In Marathi)
#BKRही उसळ अतिशय पौष्टिक असते.बाळांतीनीला ही उसळ खायला द्यावी, त्यामुळे कंबर दुःखीच्या समस्या येत नाहीत Shama Mangale -
मटार उसळ (हिरव्या मसाल्याची) (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6थंडीच्या दिवसांमध्ये मार्केटमध्ये सर्वत्र हिरवे मटार दिसतात. मी तर वर्षाचा हिरवा मटार फ्रीजमध्ये भरूनच ठेवते. मटार हे कॉम्बिनेशन मध्ये कुठल्याही भाजीबरोबर खूप छान मिक्स होतात. त्यामुळे घरात मटार असले की आयत्या वेळेला पदार्थ करायला खूप सोपे पडते. मटार उसळ आपण पारंपरिक पद्धतीने तर करतोच पण फक्त हिरवा मसाला वापरून केलेली मटार उसळ ही खूपच टेस्टी लागते. या हिरव्या मसाल्यामध्ये कोथिंबीर, आलं लसूण, मिरची आणि जीरे एवढेच पदार्थ वापरून मटारच्या भाजीला अप्रतिम चव आणता येते. तुम्हाला आवडत असेल तर यात कांदा ही वापरता येतो पण मी आजची रेसिपी ही कांदा न घालता दाखवलेली आहे.Pradnya Purandare
-
हिरव्या मसाल्याची मटारची उसळ (Hirva Masala Matar Usal Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसिपीसयासाठी मी हिरवा मसाला घालून मटारची उसळ केली.चवीला खूप छान लागते.मी मैत्रिणीच्या घरी भिशीला खाल्ली होती. ही रेसिपी खूपच आवडल्यामुळे मी घरी आज करून बघितली. Sujata Gengaje -
सिमला मिरची ची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#सिमला मिरची ची रस्सा भाजीही भाजी आमच्या कडे विशेष करून खूप आवडते . ही वेगळ्या पद्धतीची असून याची चव अतिशय सुंदर लागते. ही भाजी प्रथम मी माझ्या नंदे कडे खाल्ली होती. ती मला इतकी आवडली की ही भाजी मी नेहमी करते. Rohini Deshkar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#week6#मटार सर्वानाच आवडतो.ही उसळ खुपच छान होते . Hema Wane -
टाकळ्याची भाजी (taklyachi bhaji recipe in marathi)
#msr#पावसाळी रान भाजीटाकळ्याच्या पानाची भाजी उष्ण असल्याने शरीरातील वात व कफ दोष कमी होण्यास मदत होते. वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास उपयोग होतो. तसेच इसब, ऍलर्जी, सोरायसिस, खरूज या सारखे त्वचा विकार कमी होतात. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यास ह्या भाजीचा उपयोग होतो. अशी ही बहुगुणी भाजी खाणे आवश्यक आहे. Shama Mangale -
हिरव्या वाटाण्याची उसळ (hirvya watanyachi usal recipe in marathi)
#फोटोग्राफी 8 मोड आलेल्या कडधाण्याची आपण नेहमीच उसळ करतो...वेगळी काहीतरी म्हणून आज मी ही रेसिपी कारत आहे... Mansi Patwari -
घुघनी, अर्थात मटार उसळ (dudhni matar usal recipe in marathi)
#EB6 #W6.... भारताच्या वेगवेगळ्या भागात, निरनिराळ्या प्रकारच्या उसळी करतात.. त्यातलाच हा एक प्रकार.. उत्तर भारतात, किंवा पूर्वेकडे ही घुगनी तयार करताना, वाटाणा, हरभरा यांचा वापर केल्या जातो.. आज मी हिरवा मटार वापरून बनविली आहे ही.. अर्थातच आपल्याकडील मटार उसळ... अगदी कमी साहित्यात होणारी.. झटपट होणारी.. Varsha Ingole Bele -
आलू मटार सॅन्डविच (Aloo Matar Sandwich Recipe In Marathi)
#DR2 रात्रीच्या जेवणात बरेचदा भाजी पोळी न खाता असे काही तरी वेगळे खावेसे वाटते तेव्हा असे सॅन्डविच सारखे पदार्थ नक्कीच करावेत. Pragati Hakim -
ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi)
#PR हिवळ्याला सुरवात झाली की बाजारात ओला चणा यायला सुरवात होते. आणि त्यापासून चमचमीत पदार्थ बनवले जातात. आमच्या कडे ही उसळ हिवाळ्यात बनवतातच.चणे सोलायला जरा वेळ लागतो पण चमचमीत खायचे असेल तर वेळ काढावाच लागतो. Shama Mangale -
आलू मटार उसळ (aloo matar usal recipe in marathi)
#EB6#week6#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "आलू मटार उसळ"हिवाळ्यात बाजारात हिरव्यागार वाटाण्याची खुप च आवक असते, त्यामुळे घरोघरी वाटाण्याच्या वापर करून बऱ्याच रेसिपीज बनवल्या जातात.. या सिजनमधील वाटाणा चवीलाही मस्तच असतो.. ओल्या वाटाण्याची उसळ ही अप्रतिम होते.. म्हणूनच आज उसळ रेसिपी.. लता धानापुने -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मटार उसळ अनेक प्रकारे बनवली जाते.माझ्या घरी आम्सही र्वांची आवडती ,वाटणातील मटार उसळ खूप आवडते .पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
भाजणी चे कांदा थालीपीठ (bhajniche kanda thalipeeth recipe in marathi)
#cpm5#मॅगझीन week5आमच्याकडे थालीपीठ प्रकार बरेचदा होतो. सर्वांना आवडणारे कांद्याचे थालीपीठ ऑल टाईम फेव्हरिट आहे. Rohini Deshkar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीWeek-6#EB6हिवाळा आला की मार्कट मध्ये मटार शेंगा भरपुर प्रमाणात येतात .गावरानीमटार आणी कॅप्सुल मटार शेंगा या थोड्या गोडसर कोवळे दाणे असतात. चविला छान असतात. Suchita Ingole Lavhale -
-
मटार मटकी उसळ (matar matki usal recipe in marathi)
#EB6 #W6 हिवाळ्यात मटार भरपूर उपलब्ध असतो अशावेळी त्याचे विविध पदार्थ बनवले जातात भाज्यांमध्ये मटारची उसळ ही टिफिन साठी उपयोगी पडते चला तर मग आज बनवूयात आपण मटार मटकी उसळ Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या