ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)

Archana Gajbhiye @cook_26553233
ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईमध्ये ओट्स थोडे भाजून घ्यावे. नंतर एका भांड्यात काढून घ्यावे आणि थंड झाले की हाताने बारीक करून घ्यावे.
- 2
नंतर त्यामध्ये रवा, बेसन, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, तिखट, हळद हे सर्व घटक टाकून मिक्स करून घ्यावे आणि लागेल तसे पाणी घालून भिजवून घ्यावे.
- 3
नंतर हे मिश्रण १० मिनिटे झाकून ठेवावे. आता यामध्ये मीठ चवीनुसार घालावे आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे आणि एका नाॅनस्टिक तव्याला तेल लावून घ्यावे आणि तयार असलेले मिश्रण दोन चमचे टाकून चिला बनवून घ्यावा.
- 4
आता तव्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भाजून घ्यावे आणि नंतर दुसऱ्या बाजूला तेल लावून चिला खरपूस भाजून घ्यावा.
- 5
तयार आहे ओट्स हेल्दी चिला आता प्लेट मध्ये काढून घ्यावे आणि साॅस किंवा दही सोबत खाऊ शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)
#GA4#week7- गोल्डन ऍप्रन मधील ओट्स हा शब्द घेऊन मीओट्स चा चिला बनवला आहे. ब्रेकफास्टसाठी हा चांगला व पोस्टीक असा नाश्ता आहे. Deepali Surve -
मुगडाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #week22चिला हा कीवर्ड घेऊन मी मुगडाळीचा चिला केला आहे. Ashwinee Vaidya -
कलरफुल बेसन चिला / बेसन चटणी चिला (besan chutney chilla recipe in marathi)
#GA4 #Week22 chila या क्लूनुसार मी कलरफुल बेसन चिला / बेसन चटणी चिला ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
मिश्र पिठाचा चीला (mix pitha cha chilla recipe in marathi)
#GA4 #week22 #Chila या आठवड्यातला ओळ्खलेला कीवर्ड आहे (चिला) गहू,तांदूळ,बेसन पीठ आणि त्यामध्ये भाज्या टाकून बनवला हेल्धी आणि पौष्टिक चिला rucha dachewar -
ओट्स डोसा (oats dosa recipe in marathi)
#GA4 #week 7 #ओट्स/ब्रेकफास्ट गोल्डन एप्रणच्या-- कीवर्ड मध्ये असलेला शब्द.... Geeta Barve -
शेवग्याच्या पानाचा चिला (shevgyachya panacha chilla recipe in marathi)
#GA4 #week22 कीवर्ड: चिला Shilpak Bele -
ओट्स आणि कणिक उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#GA4उत्तपम या हिंट प्रमाणे मी ओट्स आणि कणिक उत्तपम केला आहे. Rajashri Deodhar -
तवा पुलाव (tava pulav recipe in marathi)
#GA4 #Week19#Pulav हा कीवर्ड घेऊन मी तवा पुलाव बनविला आहे. Archana Gajbhiye -
ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#GA4#week7गोल्डन अप्रन पझलमधील क्रीवर्ड ओट्स ओळखून मी ओट्स उत्तपम ही रेसिपी आज ब्रेकफास्ट का केली.ओट्स किती पौष्टिक.आणि आरोग्यदायी आहे हे सर्वांना माहीत आहेच.आमच्या घरी मी ओट्स चा भरपूर वापर करीत असते. Rohini Deshkar -
-
ओट्स चिला (Oats Cheela Recipe In Marathi)
#BBSपटकन होणारा अतिशय हलका चिला पौष्टिक ,भाज्या टाकून केला जातो व टेस्ट एकदम सुंदर Charusheela Prabhu -
ओट्स-मखाना भेळ (oats makhana bhel recipe in marathi)
#GA4 #week7 #OatsCrossword puzzle 7 मधील Oats हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली ओट्स-मखाना भेळची एक नाविन्यपूर्ण रेसिपी. सरिता बुरडे -
स्टफ मूगडाल चिला (stuffed moong daal chilla recipe in marathi)
#GA4 #week22CHILLA हा किवर्ड घेऊन मी मुग डाळीचा चिला बनवला आहे.पौष्टीक आहे.हा लहान मुलांना खूप आवडतो. Shama Mangale -
ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
पोटभरीचे व पौष्टिक खाणे महत्त्वाचे. म्हणून थोडा वेगळा उत्तपम. हयात ओट्स वापरले आहेत. इतर तृणधान्यांप्रमाणेच ओट्स हे देखील एक धान्य आहे. मात्र हे धान्य कमी तापमान असलेल्या ठिकाणी पिकतं. ओट्स हे एक हेल्दी फूड आहे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे ओट्स खाण्याचा तुमच्या आरोग्यावर नक्कीच चांगला फायदा होतो.#cpm7 Pallavi Gogte -
व्हेज बेसन चिला (veg besan chilla recipe in marathi)
#GA4 #week22पझल मधील चिला शब्द. आपल्याकडे ज्या भाज्या आहेत. त्या वापरल्या तरी चालेल.खूप छान लागतात. पौष्टिक ही आहे. Sujata Gengaje -
ओट्स उपमा (Oats Upma Recipe In Marathi)
#JPR -२ओट्स उपमा झटपट होणारा, पौष्टिक पदार्थ आहे. Sujata Gengaje -
-
चिला रेसिपी (chilla recipe in marathi)
#कीवर्ड चिला week 22#GA4रोज ब्रेकफास्ट किव्वा डिनर ला काय करावं कळत नाही, म्हणू मी ही A to Z ट्राय केली. तुम्ही म्हणाल हे कसं नाव आहे😊, आश्चर्य झाला न,मी हे नाव खास ठेवला आहे कारण या मध्ये सगळच आहे. तुम्ही रेसिपी नक्की वाचा, आणि करून बघा.एक नंबर पौष्टिक आणि चविष्ट😋😋. Deepali Bhat-Sohani -
साबुदाणा पोटॅटो चिला (sabudana potato chilla recipe in marathi)
#GA4#week22#chilaही कुकपॅड वर माझी 151 वी रेसिपी आहे. चिला हा की वर्ड घेउन मी ही रेसीपी केली आहे.मी नेहमीच्या नाश्त्यासाठी म्हणुन ही रेसिपी केली आहे तर रवा,तांदुळ पीठ वापरले आहे पण उपासासाठी करायचा झाल्यास तुम्ही शिंगाडा पीठ वापरु शकता. Supriya Thengadi -
-
-
मुगडाळ चिला (moong daal chilla recipe in marathi)
#GA4 #week22 #chila मुगडाळ चिला हा पौष्टीक पदार्थ आहे. व करायला पण सोपा सगळ्यांच्या आवडीचा व पोटभरीचा नाष्टा मुगडाळ चिला लहानमुलांना टिफिन मध्ये देता येतो चला तर मुगडाळ चिला कसा बनवायचा ते बघुया Chhaya Paradhi -
ओट्स रवा ढोकळा (oats rava dhokla recipe in marathi)
ओट्स रवा ढोकळा#AsahiKaseiIndiaओट्स हा प्रकार डाएटिंग वर असलेल्यांसाठी तारणहार आणि त्यात #NoOil म्हटलं तर 'सोने पे सुहागा' 😋ढोकळा बनवण्याचं कंत्राट आमच्या घरात बहिणीकडे दिलेलं आहे परंतु challenge साठी पहिल्यांदाच या ढोकळा प्रकरणात मी एन्ट्री मारलेली आहे 🤘 सुप्रिया घुडे -
ओट्स चीला (oats chilla recipe in marathi)
स्पोर्ट्स मध्ये खूप प्रमाणात असतात आणि ते वजन कमी करण्यासाठी ही रेसिपी अत्यंत उपयोगी आहे म्हणून करून पाहिली खूप छान आहे. Vaishnavi Dodke -
-
चना चिला (chana chilla recipe in marathi)
#GA4 #Week22कीवर्ड चीलाआज जो चीला बनवला आहे तो खूप स्पेशल आहे फायबर युक्त प्रोटीन कॅल्शियम हयात भरपूर प्रमाणात आहे. वन मील साठी छान पर्याय आहे. Deepali dake Kulkarni -
-
बेसन चीज चिला (besan cheese chilla recipe in marathi)
#GA4#week22#keyword_chillaसकाळच्या नाश्त्यात अतिशय पौष्टिक पदार्थ...झटपट तयार होतो...बेसन चीज चिला.... Shweta Khode Thengadi -
चिला चाट (Chila chaat recipe in marathi)
#GA4#week22#chila हा कीवर्ड घेऊन मी ही फ्युजन रेसिपी केली आहे. मुलं रोजच्या नाश्त्याला कंटाळली होती आणि आता काय यम्मी बनवावे ह्या विचारात असताना मी सुचेल तशी रेसिपी बनवत गेले आणि एंड रिझल्ट त्यांना खूपच आवडला.तुम्ही पण नक्की बनवून बघा चीला_चाट. Rohini Kelapure -
हेल्दी ओट्स सूप (healthy oats soup recipe in marathi)
#HLR - Healthy Recipe Challange आपण अनेक प्रकारचे सूप तयार करतो. उदाहरणार्थ -टोमॅटो , मिक्स भाज्या,पालकचे वगैरे .... परंतु येथे मी एक आगळ्यावेगळ्या प्रकारचे हेल्दी ओट्स सूप तयार केले .अत्यंत कमी वेळात व हेल्दी रेसिपी तयार झाली. यात भरपूर प्रमाणात फायबर व प्रोटिन्स मिळतात .चला तर पाहुयात काय काय सामग्री लागते ते ...... Mangal Shah
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14579511
टिप्पण्या