चिरोटे हार्ट/ चिरोटे बाईट्स (Chirote bites recipe in marathi)

#Heart
Valentine's special
चिरोटे हार्ट/ चिरोटे बाईट्स (Chirote bites recipe in marathi)
#Heart
Valentine's special
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यामध्ये मैदा घेऊन त्यामध्ये दोन टेबलस्पून तूप आणि चिमूटभर मीठ टाकावे,तूप चांगले मैद्यामध्ये मिक्स करून घ्यावे. आता यामध्ये खाण्याचा लाल रंग ऍड करावा नंतर थोडे थोडे पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यावे आणि अर्धा तास झाकून ठेवावे.
- 2
आता साटा तयार करण्यासाठी सहा टेबलस्पून कॉर्नफ्लावर घ्यावे त्यामध्ये चार टेबलस्पून तूप टाकावे आणि छान मिक्स करून घ्यावे.
- 3
अर्ध्या तासानंतर तयार केलेल्या पिठाचे सहा ते सात गोळे करून घ्यावेत. एक एक गोळा घेऊन छान पातळ लाटून घ्यावे.
- 4
आता लाटलेली एक पोळी घेऊन त्याच्यावरती तयार केलेल्या साटा छान पसरून घ्यावा. आता यावरच दुसरी पोळी ठेवावी आणि पुन्हा साटा लावावा.अशाप्रकारे सर्व पोळ्या ठेवून साटा लावून घ्यावा आणि त्याचा रोल बनवून घ्यावा. (फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे.)
- 5
आता तयार केलेला रोल च्या छोट्या छोट्या लाट्या मध्ये कट करून घ्यावा.आता तयार केलेली लाटी हलक्या हाताने मध्ये प्रेस करावी आणि आणि हार्ट शेप च्या साचाने मधोमध कट करून घ्यावे अशाप्रकारे सर्व लाट्यांचे चिरोटे तयार करून घ्यावेत.
- 6
आता गॅस वरती कढई ठेवून त्यामध्ये तळण्यासाठी तेल गरम करून घ्यावे त्याच्यानंतर तयार केलेले चिरोटे बारीक आचेवर छान तळून घ्यावेत.
- 7
पाक तयार करण्यासाठी एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी मिक्स करून मध्यम आचेवर ती पाक बनवून घ्यावा त्यामध्ये वेलची पूड ऍड करावी 7-8 मिनिटांमध्ये पाक तयार होतो साधारण जिलेबी सारखा पाक तयार करावा
- 8
अशाप्रकारे सर्व चिरोटे तळून घ्यावेत. आता एकेक चिरोटा घेऊन पाकामध्ये डीप करून बाजूला काढावा वरून पिस्ता टाकून सर्व करावे
- 9
हे चिरोटे बाईट्स दिसायला अतिशय सुंदर प्रेमात पडावे असे आणि हार्टशेप असल्यामुळे खूपच सुंदर दिसतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चिरोटे (chirote recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ दिवाळी फराळातला हा एक पदार्थ. चिरोटे खायला अगदी जसे तोंडात टाकले की विघळणारे असे हवे. तर चला पाहू या रेसिपी... Deepa Gad -
चिरोटे (Chirote recipe in marathi)
#dfrकरंजी करताना आपण जे पीठ मिळतो त्या पिठाचे आपण चिरोटे सुद्धा बनवू शकतो आम्ही तर नेहमी करंजी करताना चिरोटे बनवतो Smita Kiran Patil -
दिल कचोरी (dil kachori recipe in marathi)
#Heart#valentine's day special#दिल कचोरी रेसिपी Rupali Atre - deshpande -
गुलाब चिरोटे
#क्रिसमसगुलाब चिरोटे दिवाळी असो वा क्रिसमस हे गुलाब चिरोटे सर्व्ह करून कोणत्याही सणाचा गोडवा द्विगुणीत करा. Manisha Lande -
खुसखुशीत पाकातले चिरोटे
#ckpsविविधतेने नटलेली अशी आपली भारतीय खाद्यसंस्कृती ! प्रत्येक सणासुदीला आपण काहींना काही गोड बनवतच असतो. असाच एक अतिशय खुसखुशीत, दिसायला सुंदर आणि आमच्या घरी सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे चिरोटे...ज्यावेळी नाजूक हाताने लाटलेला चिरोटा अलगद गरम तुपात सोडला जातो आणि मग एक एक पापुद्रे उलगडू लागतात त्यावेळी जो अपूर्व आनन्द मिळतो तो काय वर्णावा...चला तर मग रेसिपी लिहून घेताय ना....Vrushali Korde
-
गुलाब चिरोटे (gulab chirote recipe in marathi)
श्रावण स्पेशल कूकस्नॅप चॅलेंज. गोडाची रेसिपी यासाठी मी रोशनीची रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली. पिठ मळताना थोडी पिठीसाखर घातली आहे.खूप छान झाले,रोज चिरोटे. Sujata Gengaje -
खाजा (khaja recipe in marathi)
#gp#खाजागुढीपाडव्याला श्रीखंड पुरी, पुरणपोळी, हे तर बनवतातच म्हणून मी आज वेगळी स्वीट डिश बनविली आहे. Deepa Gad -
चिरोटे (Chirote recipe in marathi)
#dfr ... चिरोटे... मी सहसा बनवत नाही.. पण या वेळी दिवाळीच्या निमित्त बनविले.. Varsha Ingole Bele -
चिरोटे(chirote recipe in marathi)
#Healthydiet#winter specialTasty and crunchy with tea. Sushma Sachin Sharma -
चिरोटे (Chirote recipe in marathi)
#dfrघरोघरी दिवाळीत बनणारा पारंपारिक पदार्थ चिरोटे...उत्तम चिरोटे हलके, खुसखुशीत आणि खाल्ल्यावर तोंडात लगेच विरघळणारे असे हवे... छान सगळे पदर सुटले पाहिजेत अन् त्यावर हलकाच असा साखरेचा गोडवा... खुप सुंदर लागतात असे चिरोटे..चला तर पाहुया गुलाबाच्या नाजूक पाकळ्यांसारखे,जिभेवर ठेवताच विरघळणारे खुसखुशीत चिरोटे Shital Muranjan -
चिरोटे (chirote recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3आमच्याकडे आषाढ महिन्यात देवाला नैवेद्य म्हणून तळलेले पदार्थ करतात. म्हणून मी आज द्वादशी ला चिरोटे करून देवाला नैवेद्य दाखवला.. Mansi Patwari -
पाकातले चिरोटे (pakatle Chirote recipe in marathi)
#gur# गणेशोत्सव स्पेशल रेसिपीआज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस व ऋषीपंचमी असल्याने नैवेद्य साठी केले पाकातले चिरोटे.. Rashmi Joshi -
रंगीत चिरोटे (rangit chirote recipe in marathi)
#dfr#दिवाळी_फराळ_चँलेंज#रंगीत_चिरोटे दिवाळी पदार्थांमधील अतिशय सुंदर आणि नजाकत असलेला पदार्थ म्हणजे चिरोटे..खाजाची किंवा साट्याची रंगीत करंजी आपण तयार करतो तसेच भिजवलेले पीठ चिरोट्यांसाठी लागते..त्यामुळे एकाच पीठात दोन पदार्थ तयार होतात..Two in one..😀चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
-
गोड चिरोटे (chirote recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळी नैवेदयाचे गोड चिरोटेMrs. Renuka Chandratre
-
-
-
-
-
-
-
पाकातले चिरोटे (Pakatle Chirote Recipe In Marathi)
#DDR#करायला सोप्पे ,खरच करून बघा खुपच छान होतात. Hema Wane -
चिरोटे (chirote recipe in marathi)
#GA4 #week9हा पारंपारिक पदार्थआहे . करायला अगदी सोपा. आणि थोडया साहित्यात बनत. Shama Mangale -
-
-
तिरंगा चिरोटे (chirote recipe in marathi)
#तिरंगा ही रेसिपी मी पहिल्यांदाच केली खूपच छान झालीRutuja Tushar Ghodke
-
-
-
बालुशाही (Balushahi recipe in marathi)
#hr थोडीशी वेगळ्या लूकमध्ये डिझायनर बालुशाही बनवलेली आहे नेहमीपेक्षा थोडी वेगळी नक्की ट्राय करून बघा Suvarna Potdar
More Recipes
टिप्पण्या