"तंदूरी पनीर टिक्का ड्राय" (tandoori paneer tikka dry recipe in marathi)

Shital Siddhesh Raut
Shital Siddhesh Raut @brunch4appetite
वसई / महाराष्ट्र

#डिनर
#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर
#गुरुवार_पनीर_टिक्का

"तंदूरी पनीर टिक्का ड्राय"

एक अशी पटकन होणारी, स्टार्टर डिश..जी माझ्या घरी तर सर्वांनाच खूप आवडते,आणि खूप सारी प्रथिने असल्यामुळे पौष्टिक पण...👌👌👌
तेव्हा नक्की करून पाहा..😊😊

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

10 मिनिटे मॅरीनेट 2 तास
2 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रामपनिर
  2. 1 कपचौकोनी कापलेल्या भाज्या (कांदा, टोमॅटो, शिमला मिरची)
  3. मसाल्याकरता
  4. 2 टेबलस्पूनघट्ट दही
  5. 1 टेबलस्पूनतेल
  6. 1 टेबलस्पूनकाश्मीरी लाल तिखट
  7. 1 टेबलस्पूनधणे पूड
  8. 1 टीस्पूनजिरेपूड
  9. 1 टीस्पूनचाट मसाला
  10. 1 टीस्पूनगरम मसाला/ तंदूरी मसाला
  11. 1 टीस्पूनकसुरीमेथी
  12. 1 टेबलस्पूनकोथिंबीर, पुदिना पाने
  13. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

10 मिनिटे मॅरीनेट 2 तास
  1. 1

    एका वाटी मध्ये तेल दही, सर्व मसाले, लाल तिखट, हळद, धने पूड, जीरे पूड,गरम मसाला किंवा तंदुरी मसाला, कसुरीमेथी, चाट मसाला मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या

  2. 2

    त्यात चौकोनी कापलेल्या भाज्या, कोथिंबीर आणि पुदिना घालून मिक्स करून घ्या, आता त्यात पनीर चे तुकडे गगळजन मिक्स करा, आणि सर्व मिश्रण 2 तास फ्रीझ मध्ये मॅरीनेट व्हायला ठेवून द्या

  3. 3

    2 तास झाल्यानंतर मिश्रण लाकडी स्रीवर किंवा टूथपिक ला लावून ग्रीलर तव्यावर सर्व बाजूनी किंवा ओव्हन मध्ये ग्रील करून घ्या

  4. 4

    एक मस्त असे सोपे स्टार्टर खायला तयार आहे... मस्त ताव मारा...👌👌 माझ्या मुलाची खूप फेव्हरेट डिश..☺️☺️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shital Siddhesh Raut
Shital Siddhesh Raut @brunch4appetite
रोजी
वसई / महाराष्ट्र
Hello friends, I'm shital raut ,I'm a nursing professional but extremely passionate about food and cooking ,i love to celebrate each and every day with life And good lifestyle...!!i love to faces multiple tasks...!!So here imSo let's get started...😊follow me for recipe videos on Instagram@brunch4appetite#Amother#youtuber#homechef #instagrammer
पुढे वाचा

Similar Recipes