बटाटा पापड (batata papad recipe in marathi)

Amruta Parai
Amruta Parai @cook_24284637

#GA4 #week23 'पापड 'हया किर्वड चा बटाटा पापड वाळवणाचा प्रकार आहे.मी उन्हाळ्यामधे 2 ते 3 किलो बटाट्याचे पापड वर्षभरासाठी करुन ठेवते.

बटाटा पापड (batata papad recipe in marathi)

#GA4 #week23 'पापड 'हया किर्वड चा बटाटा पापड वाळवणाचा प्रकार आहे.मी उन्हाळ्यामधे 2 ते 3 किलो बटाट्याचे पापड वर्षभरासाठी करुन ठेवते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीट
1-2 जणांसाठी
  1. 2-3उकडलेले बटाटे
  2. 2 टेबलस्पुनसाबुदाणा पीठ
  3. 1/2 टीस्पूनजीरे
  4. 1/4 टीस्पूनतिखट
  5. मीठ चवीप्रमाणे

कुकिंग सूचना

10 मिनीट
  1. 1

    एका भांड्यात उकडलेला बटाटा घेऊन किसुन घ्या.त्यात साबुदाणा पीठ.जीरे,तिखट,मीठ घालुन एकत्र करुन घ्या।

  2. 2

    आता त्या पिठाचे छोटे गोळे बनवुन घ्या प्लास्टीक ची पिशवी कापुन घ्या एका प्लास्टिक च्या भागावर गोळा ठेवुन दुसरी प्लास्टिक ठेवुन बोटाने त्याचा एकसारख करुन पापड करुन घ्या.

  3. 3

    आता हे पापड 1-2 दिवस उन्हात वाळु द्या.वाळवणाचे बटाटा पापड तयार.हवे तेव्हा तळु शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Amruta Parai
Amruta Parai @cook_24284637
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes