बटाटा ओले नारळ पराठा (उपवासाचा) (batata ole naral paratha recipe in marathi)

Smita Bhamre
Smita Bhamre @cook_29205341

#pr
बटाट्याचे पराठे सर्वांनाच आवडतात. आणि उपवासाला पोटभरीचे काही करावे आणि ते ही झटपट होणारे. मग उपवासाचे बटाट्याचे पराठ्यांची कल्पना सुचली. आणि ते इतके मऊ लुसलुशीत झाले की घरातील जेष्ठ मंडळीही खूष झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
4 व्यक्ती
  1. 5मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  2. 1 वाटीखवलेले ओले नारळ
  3. 1 वाटीराजगिरा पीठ
  4. मीठ
  5. मिरची पावडर, जीरे पूड, तेल
  6. दही, साखर, भाजलेल्या शेंगदाण्याचे कुट

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    उकडलेले बटाटे किसून घेणे

  2. 2

    त्यात खवलेले नारळ, राजगिरा पीठ, मीठ, मिरची पावडर, जीरे पूड टाकून चांगले मळून घेणे. (गरज वाटली तर पाणी वापरू शकता)

  3. 3

    याचे छोटे छोटे पराठे लाटून छान शेकून घेणे.

  4. 4

    चटणी साठी दही छान फेटून त्यात मीठ, जीरे पूड, मिरची पावडर, दाण्याचे कुट टाकून एकजीव करून पराठ्यांसोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Smita Bhamre
Smita Bhamre @cook_29205341
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes