मुगवड्यांचा रस्सा (moong vadayncha rassa recipe in marathi)

Varsha Ingole Bele @varsha_1966
#डिनर # मुगाची भाजी# मुगवड्यांचा रस्सा.... ज्यावेळी भाज्या मिळत नाहीत त्यावेळी हि मुग् वड्यांची रस्सा भाजी कामी येते... घरी असलेल्या पदार्थांमध्ये चविष्ट अशी ही भाजी बनते. मसाल्याचा वापरही जास्त करावा लागत नाही. त्यामुळे ही भाजी गरमागरम भाकरी सोबत मस्त लागते.
मुगवड्यांचा रस्सा (moong vadayncha rassa recipe in marathi)
#डिनर # मुगाची भाजी# मुगवड्यांचा रस्सा.... ज्यावेळी भाज्या मिळत नाहीत त्यावेळी हि मुग् वड्यांची रस्सा भाजी कामी येते... घरी असलेल्या पदार्थांमध्ये चविष्ट अशी ही भाजी बनते. मसाल्याचा वापरही जास्त करावा लागत नाही. त्यामुळे ही भाजी गरमागरम भाकरी सोबत मस्त लागते.
Similar Recipes
-
पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#डिनर # चमचमीत पाटवडी रस्सा... विदर्भ स्पेशल! गरमागरम भाकरी सोबत खाण्यासाठी उत्तम ...ज्यावेळी भाजी उपलब्ध होत नाही, त्या वेळी करण्यासाठी उत्तम मेनू... Varsha Ingole Bele -
शिराळ्याची रस्सा भाजी
#lockdownrecipe day 10हल्ली भाज्या मिळतच नाहीत. आणि मिळाल्यया तरीही खूपच महाग असतात. माझ्या कडे शिल्लक असलेल्या शिरळ्याच्या भाचीची रस्सा भाजी बनवली. Ujwala Rangnekar -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर #पौष्टिक आणि पचायला हलकी अशी अख्ख्या मुगाची भाजी... Varsha Ingole Bele -
पाटवडी रस्सा किंवा पाटोडी रस्सा (patwadi rassa recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लॅनर #शुक्रवार#पाटवडी रस्सा पाटवडी रस्सा महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य घटक.. नागपूर विदर्भातील एक पारंपारिक चमचमीत आणि झणझणीत पदार्थ.. नाव काढताच तोंडाला पाणी सुटते. साधारणपणे पावसाळ्यात केली जाणारा हा पदार्थ.. जेव्हां भाज्या मिळत नाहीत किंवा भाज्यांची कमतरता असते त्यावेळेस बाहेर धो-धो पाऊस आणि घरात गरमागरम पाटवडी रस्सा बेत .. अफलातून कॉम्बिनेशन.. खरंतर विदर्भातील, नागपुरातील जेवण हे देखील कोल्हापूर सारखेच चमचमीत आणि झणझणीत.. नागपूर म्हटले की आठवतो तो सावजी रस्सा .. नाका तोंडातून धूर काढणारा.. त्याचप्रमाणे हा पाटवडी रस्सा .. लालबुंद रंगाचा..विदर्भात,नागपुरात घरी पाहुणे यायचे म्हटले की पुडाची वडी, पाटवडी रस्सा,श्रीखंड.. हा बेत हमखास असतोच तसेच लग्नसमारंभात लग्न घरी पुडाची वडी,पाटवडी रस्सा आणि श्रीखंड हा बेत हवाच.. लेकी बाळी उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी आल्या की त्यांच्या आया हा बेत हमखास करणारच.. आणि आपल्या लेकींना प्रेमाने खाऊ घालणार .आईचं प्रेम ते ..कुठल्याही प्रदेशात राहणारी आई असो..त्या भागातील जे प्रसिद्ध व्यंजन आहे ते आपल्या मुलीसाठी माहेरी आल्यावर करतेच करते.असो..तर विदर्भाची स्पेशालिटी असलेला पाटवडी रस्सा मी पहिल्यांदाच करून बघितलेला आहे.. चमचमीत झणझणीत पाटवडी रस्सा अफलातून झालाय.. सगळ्यांनाच नाविन्यपूर्ण पदार्थ खूप आवडला.. Cookpad मुळे वेगवेगळ्या प्रदेशातील नवनवीन रेसिपी करायला मिळतात आणि चाखून बघायला मिळतात.. खूप खूप आभार..🙏 चला माह्या किचन कडे..सांगते तुमाले पाटवडी रश्श्याची गोष्ट..😊 Bhagyashree Lele -
ओला मटार बटाटा रस्सा भाजी (Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#DR2 डिनर रेसिपीज साठी मी माझी ओला मटार बटाटा रस्सा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
आलुबोंडा रस्सा (aloobonda rassa recipe in marathi)
#KS 3 # विदर्भ स्पेशल... आलुबोंडा रस्सा.. आलुबोंडा रस्सा म्हटला की मला अमरावतीच्या प्रसिद्ध गड्डा हॉटेल ची आठवण येते... मी पहिल्यांदा तिथेच आलुबोंडा रस्सा खाल्ला... तिखट आलुबोंडा सोबत झणझणीत रस्सा...खवय्यांसाठी मेजवानी.... एकदा हे खाल्यावर खाणारा त्याच्या प्रेमातच पडणार... Varsha Ingole Bele -
दोडक्याची भाजी (dokyachi bhaji recipe in marathi)
#skm#दोडक्याची_भाजीदोडक्याच्या भाजीमधे भरपुर प्रमाणात पाणी असते. अशा पाणीदार भाज्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. ही भाजी बनवताना त्यात पाणी घालावे लागत नाही, तरीही ही भाजी छान रस्सेदार आणि चविष्ट बनते. भात, चपाती, भाकरी बरोबर खायला खूप छान लागते. याची अगदी सोपी रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
पाण्यातील गोळे (panyatle gole recipe in marathi)
#KS3# विदर्भ... पाण्यातील गोळे.. ग्रामीण भागामध्ये ज्यावेळी भाज्या मिळत नाही, त्यावेळी घरी असलेल्या सामग्री मधूनच हि रस्सेदार भाजी केल्या जाते . घरी असलेली तुरी ची चुरी गोळे करण्यासाठी वापरल्या जाते. साधारणता खेड्यांमध्ये तुरीची डाळ केल्यानंतर तुरीची चुरी निघते, त्याचप्रमाणे कळणा ही निघतो. मग या तुरीच्या चुरीचा किंवा कळण्याचा वापर हे गोळे करण्यासाठी केला जातो.. पण मी इथे तुरीची डाळ वापरली आहे. तेव्हा एकदा नक्की हा प्रकार करून पहा... Varsha Ingole Bele -
आलू रस्सा भाजी (aloo rassa bhaji recipe in marathi)
#cooksnap # Sonal Isal Kolhe # आज उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी केलीय, सोनलच्या रेसिपी प्रमाणे... छान झाली आहे भाजी... Varsha Ingole Bele -
पालक डाळभाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#डाळभाजी# पालक आणि तूर डाळ व मुगाची डाळ टाकून केलेली...पौष्टिक आणि चविष्ट.....गरमागरम भाकरी किंवा भातासोबत खाण्यात मजा.... Varsha Ingole Bele -
फ्लॉवर ची रस्सा भाजी (Flower Chi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#GRUGravy, रस्सा, उसळ रेसीपी चॅलेंज#फ्लॉवर ची भाजीबिना कांदा लसुण Sampada Shrungarpure -
रस्सा बटाटा भाजी (Rassa batata bhaji recipe in marathi)
#MLR. ( रस्सा बटाटा, राइस,चपाती सोबत कुरकुरी भिड़ी)आवडते दुपारचे जेवण, आणि थोड्या वेळात तयार करा.लोणचे आणि भातासोबत रस्सा बटाटा ही दुपारच्या जेवणासाठी अतिशय स्वादिष्ट रेसिपी आहे. Sushma Sachin Sharma -
गाजराचा भात (Gajracha Bhat Recipe In Marathi)
#BWRहिवाळा संपत् येऊन उन्हाळ्याची चाहूल लागत आहे थंडीत मिळणारी मोठी मोठी लाल गाजर आता उन्हाळ्यात मिळत नाहीत म्हणून विंटरला बाय-बाय करण्यासाठी हा गाजराचा भात Smita Kiran Patil -
विदर्भ स्पेशल पाटवडी रस्सा (patwadi rassa recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनरशुक्रवार- पाटवडी रस्सावैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच एक खास वैदर्भीय पाककृती पाटवडी रस्सा सादर करीत आहे. Deepti Padiyar -
दोडक्याची भाजी मूग डाळ टाकून (dodkyachi bhaji moong daal takun recipe in marathi)
#md #भाजी# दोडक्याची मुगाची डाळ टाकून केलेली भाजी... ही भाजी आई ने केली की, जेवण चांगले होणार हे नक्की... खूप छान चव असते आईच्या हातचे भाजीला, तशी तर माझ्या आईने केलेले , सर्वच पदार्थ मस्त असतात.. तिच्या हातच्या भाज्या, असो किंवा लोणचे, किंवा सणासुदीचे पदार्थ, एकदम बेस्ट... तर मी ही भाजी केली आहे आज, माझ्या मुलासाठी. Varsha Ingole Bele -
गवार रस्सा भाजी (gavar rassa bhaji recipe in marathi)
#भाजी # आज मी गवार शेंगांची रस्सा भाजी केलेली आहे.. मस्त चविष्ट लागते भाजी.. नक्की करून पहा.. आवडेल तुम्हाला.. Varsha Ingole Bele -
घोळीच्या भाजीचा झुणका (ghodichya bhajicha zhunka recipe in marathi)
#झुणका उन्हाळ्याच्या सुरुवातीला बाजारात घोळीची भाजी मिळा यला लागते आणि कैऱ्या ही येतात... मग घोळीच्या भाजीचे पदार्थ, कैरीची सोबत घेऊन बनवल्या जातात.. असाच पदार्थ म्हणजे घोळीच्या भाजीचा झुणका.. कैरी टाकल्यामुळे छान आंबट लागणारा हा झुणका गरमागरम भाकरी सोबत खाण्याची मजा, खाणाऱ्यालाच माहिती....तेव्हा नक्की करून पहा... Varsha Ingole Bele -
हिरव्या पावट्याचा रस्सा (Hirva Pavata Rassa Recipe In Marathi)
#KGRआता थंडीच्या दिवसात भाज्या छान येतात. हिरवा पावटा त्यालाच एक. खूप छान लागतो भाकरी सोबत. चला मग करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
मुग वड्याची रस्सा भाजी (Moong vadyachi rassa bhaji recipe in marathi)
तिखट मीठ घातलेले मुगवडे उन्हाळ्याच्या दिवसात सर्रास केले जातात व त्याची रस्सा भाजी अतिशय टेस्टी व सुंदर होते Charusheela Prabhu -
दुधी भोपळ्याचा रस्सा भाजी (Dudhi Bhoplyachi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#फार लचंदुधी भोपळ्याचा रस्सा भाजी भात आणि चपातीबरोबर खायला खूप छान लागते. Sushma Sachin Sharma -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#cooksnap # Asha Ronghe # आज मी कोबीची भाजी ही रेसिपी cooksnap केली आहे. आपण नेहमी आपल्या पद्धतीने भाज्या करतो. पण कधी दुसऱ्या प्रकारे भाजी करून बघितली, तर नक्कीच फरक जाणवतो..मी ही आज असाच प्रयत्न केला आहे. आणि छान झाली आहे भाजी... thanks.. Varsha Ingole Bele -
रस्सा लौकीची भाजी (rassa laukichi bhaji recipe in marathi)
#Healthydiet#winter specialरस्सा लौकीची भाजी हा एक आरोग्यदायी आहार आहे. बनवायला अतिशय सोपा आणि आरोग्यासाठी चांगला आहे. Sushma Sachin Sharma -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 - सिमला मिरची रस्सा भाजी Sujata Kulkarni -
पाठवडी रस्सा (padvadi rassa recipe in marathi)
#डिनर# महाराष्ट्र मधील अतिशय प्रसिद्ध व पारंपरिक अशी भाजी... पाठवडी रस्सा... Priya Lekurwale -
चाकवतची ताकभाजी (Chakvatchi takbhaji recipe in marathi)
#भाजी# हिवाळ्याच्या दिवसांत चाकवत ची भाजी मिळते. या भाजीची, डाळ भाजी किंवा ताक भाजी, अथवा गोळे करतात. मी आज ताक भाजी केली आहे. गरमागरम भाकरी सोबत मस्त लागते ही भाजी...शिवाय सोबत कांदा, आणि तळलेली हिरवी मिरची असली काही विचारूच नका...तर बघू या.. Varsha Ingole Bele -
बटाट्याची रस्सा भाजी तांदळाची भाकरी(Batatyachi Rassa Bhaji Tandlachi Bhakri Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी बटाट्याची रस्सा भाजी आणि तांदळाची भाकरी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 #सहसा सिमला मिरचीची रस्साभाजी करण्यात येत नाही. परंतु आज या थीम च्या निमित्ताने सिमला मिरचीची रस्सा भाजी केलेली आहे. त्यात थोडे दही टाकल्यामुळे त्याची चव एकदम मस्त आणि वेगळी वाटते. गरमागरम पोळी सोबत खूप छान वाटते जेवणासाठी... Varsha Ingole Bele -
फ्लॉवर, मटार रस्सा भाजी (flower mutter rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week24#cauliflowerआज मी फ्लॉवर, मटार, बटाटा, टोमॅटोची रस्सा भाजी बनविली. Deepa Gad -
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#cpm3#week3कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी किवर्ड मटकीची रस्सा भाजी बनवली आहे. ही भाजी चवीला खूप छान लागते. व पटकन होणारी अशी ही भाजी आहे. चला तर मग बघुया मटकीची रस्सा भाजी... Vandana Shelar -
पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#डिनर पाटवडी रस्सा ही खूप लोकप्रिय पारंपारिक डिश आहे. महाराष्ट्रा बरोबर ती बाहेर सुद्धा लोकप्रिय झाली आहे. चमचमीत पाटवडी रस्सा ही विदर्भ नागपूर ह्या भागात खूपच लोकप्रिय आहे. गरम गरम भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर त्याची टेस्ट न्यारीच लागते. Prachi Phadke Puranik
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14632003
टिप्पण्या (2)