पाण्यातील गोळे (panyatle gole recipe in marathi)

#KS3# विदर्भ... पाण्यातील गोळे.. ग्रामीण भागामध्ये ज्यावेळी भाज्या मिळत नाही, त्यावेळी घरी असलेल्या सामग्री मधूनच हि रस्सेदार भाजी केल्या जाते . घरी असलेली तुरी ची चुरी गोळे करण्यासाठी वापरल्या जाते. साधारणता खेड्यांमध्ये तुरीची डाळ केल्यानंतर तुरीची चुरी निघते, त्याचप्रमाणे कळणा ही निघतो. मग या तुरीच्या चुरीचा किंवा कळण्याचा वापर हे गोळे करण्यासाठी केला जातो.. पण मी इथे तुरीची डाळ वापरली आहे. तेव्हा एकदा नक्की हा प्रकार करून पहा...
पाण्यातील गोळे (panyatle gole recipe in marathi)
#KS3# विदर्भ... पाण्यातील गोळे.. ग्रामीण भागामध्ये ज्यावेळी भाज्या मिळत नाही, त्यावेळी घरी असलेल्या सामग्री मधूनच हि रस्सेदार भाजी केल्या जाते . घरी असलेली तुरी ची चुरी गोळे करण्यासाठी वापरल्या जाते. साधारणता खेड्यांमध्ये तुरीची डाळ केल्यानंतर तुरीची चुरी निघते, त्याचप्रमाणे कळणा ही निघतो. मग या तुरीच्या चुरीचा किंवा कळण्याचा वापर हे गोळे करण्यासाठी केला जातो.. पण मी इथे तुरीची डाळ वापरली आहे. तेव्हा एकदा नक्की हा प्रकार करून पहा...
कुकिंग सूचना
- 1
तुरीची डाळ स्वच्छ धुऊन तीन ते चार तास भिजत घालावी. आणि त्यानंतर उपसून थोडी सुकवावे.
- 2
आता मिक्सरच्या भांड्यात डाळ घेऊन, त्यात आले,लसूण,हिरवी मिरची,कोथिंबीर, जीरे,कढीपत्ता टाकून बारीक करून घ्यावे.
- 3
बारीक केलेली डाळ एका भांड्यात काढून घेऊन त्यात हळद धणेपूड आणि चवीनुसार त मीठ टाकावे. मि यात तिखट टाकलेले नाही कारण डाळ बारीक करताना हिरवी मिरची वापरलेली आहे.हिरव्या मिरचीची चव तिखट पेक्षा वेगळी लागते. म्हणून मी तीच वापरली आहे. त्यानंतर त्यात एक चमचा तेल टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. आता गोळ्यांचे मिश्रण तयार आहे.
- 4
आता आपण रस्सा करू. त्यासाठी एका गंजात तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर त्यात जीरे मोहरी आणि तेजपान टाकावे. कांदा टोमॅटो आणि आले लसूण पेस्ट टाकावी. आणि चांगले परतून घ्यावे.
- 5
नंतर त्यात मिक्स पावडर टाकावी आणि पुन्हा एकदा परतून घ्यावे. आता त्यात हळद तिखट धणेपूड आणि मसाला टाकून घ्यावा.चांगले मिक्स करून घ्यावे. आणि आता रश्यासाठी गरम पाणी टाकावे.
- 6
आता त्यात चवीनुसार मीठ टाकावे आणि एक-दोन उकळ्या येऊ द्याव्यात आता या सगळ्या आलेल्या वर्षांमध्ये आरश्यामध्ये तयार गोळ्यांच्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करून उकळत्या रस्त्यामध्ये टाकावे.
- 7
गॅस कमी करून सर्व गोळे एक एक करून त्यात टाकावे आणि शिजू द्यावे. जोपर्यंत गोळे वर येत नाही तोपर्यंत गॅस वर शिजू द्यावे. एखादा गोळ्या फोडून तो शिजल्याची खात्री करून घ्यावी.
- 8
आता त्यात कोथिंबीर टाकली की रस्सेदार पाण्यातील गोळे जेवणासाठी तयार आहेत. हे गोळे आपण गरमागरम पोळी किंवा भाकरी सोबत खाऊ शकतो.आणि सोबत कांदा लिंबू असेल तर छानच.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कळणा (kalna bhakhri recipe in marathi)
#KS3 # विदर्भात तुरीची डाळ केल्यानंतर कळणा निघतो. पूर्वी, घरोघरी तुरीचे पीक रहायचे. नंतर त्याची डाळ करायची. त्यामुळे बहुधा कळणा सगळ्यांकडे राहायचा. मग भाजी नसली की हा मदतीला यायचा... शिवाय याच्या भाकरीही करतात..असा हा ग्रामीण भागातील पदार्थ, जो आमच्या घरी सर्वांच्या आवडीचा आहे, मी आज केला आहे...सध्या कैरी असल्यामुळे मी त्याचा वापर केला आहे. त्या ऐवजी आपण टोमॅटो, आमचूर पावडर किंवा लिंबुही वापरू शकतो. Varsha Ingole Bele -
कनोरचे गोळे (kanoreche gole recipe in marathi)
#KS7#लाॅस्टरेसिपीकनोर अर्थात तूर डाळी चे*कण*... तुरीच्या डाळीच्या कणापासून हे गोळे बनवले जातात.... विदर्भातील प्रखर उन्ह आणि पाण्याची चणचण यामुळे उन्हाळ्यात पूर्वी पालेभाज्या फारशा मिळत नसतं. त्यामुळे डाळी आणि कडधान्याचा उपयोग बऱ्यापैकी होत असे. आताची परिस्थिती पहिल्यासारखी राहिली नाही. आजकाल पाल्या भाज्या या बाराही महिने बऱ्यापैकी उपलब्ध असतात, अपवाद काही रानभाज्या सोडल्या तर... यामुळेच हे कनोरपासून केले जाणारे गोळे आता मागे पडत चालले आहे... आधी घरोघरी हा पदार्थ हमखास व्हायचा. कारण विदर्भात तुरीचे पीक हे मुबलक प्रमाणात मिळत असल्याने, प्रत्येकाकडे तुरीच्या चूरी म्हणजेच तूरीचे कण हे राहायचेच.. आणि मग त्यापासून कितीतरी पदार्थ केले जायचे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे *कनोर चे गोळे*....ही रेसिपी करताना माझ्याकडे तूरीच्या चूरी उपलब्ध नव्हत्या. मग मी त्याऐवजी घरीच केलेली तुरीच्या डाळीचा वापर केला. तूमच्या कडे जर कनोर असेल तर तूम्ही नक्की त्याचा वापर करा...चला तरकरायचे मग...*कनोरचे गोळे*... 💃 💕 Vasudha Gudhe -
पाणीगोळे (pani gole recipe in marathi)
#KS3 विदर्भ विशेष, घरच्या उपलब्ध साहित्यातुन तयार होणारा भाजीचा प्रकार. तुरीच्या दाळी पासुन केलेले ,पाणीगोळे. Suchita Ingole Lavhale -
कढी गोळे (kadi gole recipe in marathi)
#KS3 थीम ३ : विदर्भ, रेसिपी ४"कढी " ही रेसिपी तर सर्वच बनवितात. पण खास"कढी गोळे " ही रेसिपी विदर्भाची खासियत. तर मग ही खासियत आपण अनुभवलीच पाहिजे हा माझा अट्टाहास. म्हणून ही रेसिपी करण्याचा प्रयत्न.. आणि ती आवडलीही..🥰 म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
नागपुरी गोळे भात (gole bhaat recipe in marathi)
#KS3 महाराष्ट्राचे किचन स्टार : थिम ३ : विदर्भ' साठी मी दुसरी पाककृती सादर करत आहे ~ नागपुरी गोळे भात. सुप्रिया घुडे -
पाटवडी रस्सा (patvadi rassa recipe in marathi)
#विदर्भ #महाराष्ट्र लाल चटाकेदार महाराष्ट्रीयन स्पेशल पाटवडी रस्सा! Jaishri hate -
पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#KS3#चमचमीतपाटवडीरस्सा... विदर्भ स्पेशल! गरमागरम भाकरी सोबत खाण्यासाठी उत्तम ...ज्यावेळी भाजी उपलब्ध होत नाही, त्या वेळी करण्यासाठी उत्तम मेनू... Shital Muranjan -
कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
#KS3#week3#विदर्भ थीम#रेसिपी 2#नागपुर स्पेशल Shubhangee Kumbhar -
कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
#GA4करीता मी कढी गोळे ही रेसिपी शेयर करते आहे. अतिशय स्वादिष्ट अशी ही डिश आहे. Pritibala Shyamkuwar Borkar -
कढीगोळे (kadhi gole recipe in marathi)
#GA4#week7#Buttermilkगोल्डन एप्रन मधील किवर्ड Buttermilk हा शब्द घेऊन केलेली आजची ही माझी रेसिपी..विदर्भ मराठवाडा इथे बनविले जाणारे कढीगोळे...आणि तसेही कढी गोळे माझ्या खूप आवडीचे... गरम गरम भाता सोबत, पोळी सोबत, भाकरी सोबत खूप अप्रतिम लागतात. बऱ्याच वेळा कढीगोळे करताना फक्त चण्याची डाळ वापरली जाते. त्यामुळे गोळे पचायला जड जातात. पण त्यासोबत तुरीची डाळीचा देखील वापर केला तर, आपले गोळे पोकळ आणि पचायला हलके होतात. आणि चवीला पण छान लागतात..चला तर मग करायचे *कढीगोळे*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
तर्री पोहा (tari pohe recipe in marathi)
#KS3 # विदर्भ स्पेशल # नागपुरी झणझणीत, चमचमीत, तर्री पोहे.... Varsha Ingole Bele -
-
-
तुरीच्या डाळीचे मूटकुळे किंवा फुणके
#डाळतुरीची डाळ तयार करतांना उरलेल्या चुरीपासून तयार होणारा हा पारंपारीक पदार्थ आहे पण आपल्याकडे चुरी उपलब्ध नसल्याने आपण तुरीच्या डाळीपासूनच करु या. Pragati Hakim -
कनोर चे गोळे (kanorche gole recipe in marathi)
#KS3विदर्भामध्ये पाण्याची चणचण असल्यामुळे पालेभाज्या पेक्षा कडधान्य डाळी यांचा जेवणात जास्त वापर केला जातो कनोर म्हणजे तुरीच्या डाळीची कणी तर या कण्यापासून गोळे बनवून त्याची आमटी बनवली जाते ही डिश तुम्हाला कोणत्या हॉटेलमध्ये मिळणार नाही पण विदर्भातील ही पारंपारिक डिश आहे तिथी खेडोपाड्यात घराघरात ही डिश तुम्हाला पाहायला मिळेलचला तर मग आपण याची रेसिपी पाहू ,रेसिपी म्हणाल तर अगदी साधीच आहे पण भाकरीबरोबर भाताबरोबर खूप चविष्ट लागतो आणि पौष्टिक सुद्धा आहे Smita Kiran Patil -
-
कढिगोळे (kadhi gole recipe in marathi)
#ks3विदर्भ स्पेशल कढीगोळेे माझी आवडती रेसिपी आहे. Deepali dake Kulkarni -
कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
Prachi Manerikae कढी गोळे रेसिपी बघितली या आधी पणी कडी गोळे केले होते ते पण माझी ती रेसिपी फसली मजा म्हणजे कढि उकळायला लागली कि गोळी टाकायचे तर उळण्या आधीच त्याच्यात गोळे टाकले तर ते सगळे माझे विरघळले पण आता तुम्ही सांगितलं त्यामुळे कढीगोळे खूप छान झाले सर्वाना खूप आवडले फक्त मी त्याच्यात एक बदल केला की मी बेसन भिजवून गोळे प्रथम एक मिनिट मायक्रोवेव केले केले. Deepali dake Kulkarni -
विदर्भातील स्पेशल कांदा भाजी (kanda bhaji recipe in marathi)
लग्न समारंभ किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात ही भाजी हमखास केली जाते.विदर्भ स्पेशल#KS3 Mrs. Snehal Rohidas Rawool -
पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#डिनर # चमचमीत पाटवडी रस्सा... विदर्भ स्पेशल! गरमागरम भाकरी सोबत खाण्यासाठी उत्तम ...ज्यावेळी भाजी उपलब्ध होत नाही, त्या वेळी करण्यासाठी उत्तम मेनू... Varsha Ingole Bele -
दाल फ्राय विथ डाळ तडका (dal fry with dal tadka recipe in marathi)
रक्तपांढरी दूर करण्यासाठी फायदेशीरanemia अर्थात रक्तपांढरी दूर करण्यासाठी तूरडाळ फायदेशीर असते. तुरीच्या डाळीमध्ये फोलेट असते. त्यामुळे अॅनिमिया किंवा रक्तपांढरी असणाऱ्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो. अॅनिमिया दूर करण्यासाठी रोज १०० ग्रॅम तुरीची डाळ सेवन केल्यास त्यातून १०० टक्के फोलेट मिळतेतर चला पाहू दाल फ्राय विथ तडका डाळ#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
तुर दाळीचे गोळे रस्साभाजी (turdalgole rassa bhaji recipe in marathi)
#GA4# Week 8 यात स्टीम या कीवर्ड मध्ये तुर दाळीचे गोळे रस्सा भाजी केली आहे. छान सावजी टाइप झालेली आहे. Pritibala Shyamkuwar Borkar -
-
चुनवड्या (chunvadya recipe in marathi)
दिवाळी झाली ! गोड-धोड खाऊन कंटाळा आला! अशावेळेस काहीतरी चमचमीत तोंडाला झोम्बाणारे जेवण जेवायची हुक्की येते! अशा वेळेस एखादी पारंपारिक रेसिपी बनवली, तर सगळ्यांनाच आवडते.. अशीच ही चुन वड्यांची भाजी! विदर्भात त्यातही वर्धा अमरावती भागाकडे ही भाजी केल्या जाते! चविष्ट आणि घरी असलेल्या पदार्थांपासून, जिभेचे चोचले पुरवणारी ही भाजी , सगळ्यांनाच आवडते! त्यासोबत गरमागरम पोळी किंवा भाकर, कांदा , टोमॅटो आणि लिंबू असले की जेवणाची मजा काही औरच.... Varsha Ingole Bele -
सोले वांगे.. विदर्भ स्पेशल..(Sole Vange Vidarbha Special Recipe In Marathi)
#KGR... हिवाळा म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बाजारात येतात. त्याचप्रमाणे शेंगा सुद्धा. मी आज तुरीच्या शेंगांचे दाणे टाकून वांग्याची भाजी केली आहे. आमच्याकडे ही नेहमीच केली जाते . विदर्भ स्पेशल... आणि त्याला नावही आहे, सोले वांगे 😋 अशी ही रस्स्याची सोले वांग्याची भाजी... ही भाजी आणि पोळी आणि सोबत सॅलड असलं की मस्त जेवण झालं समजा ... मात्र ही भाजी गरम खाण्यातच मजा आहे. तेव्हा बघूया विदर्भ स्पेशल, हिवाळ्यातली खास सोले वांगे... Varsha Ingole Bele -
येसर पातोडी (चुलीवरची झणझणीत) (patodi recipe in marathi)
#रेसिपीबुक#Week2#गावाकडचीआठवणविदर्भ ,वऱ्हाडातील ग्रामीण भागातभाजी/ कालवणाला अतिशय चविष्ट पर्याय, #येसर बद्दल थोडक्यात माहिती।पूर्वीच्या काळी तिखट, हळद ,मसाले घरी तयार होत असत मसाले भाजून घरी उखळात मुसळाने कुटून किंवा खलबत्त्यात कुटून ते चाळल्यानंतर उरलेले मसाल्याच्या जिन्नसांसोबत घरीच उपलब्ध असलेले धान्य /डाळी थोड्या थोड्या वेगवेगळ्या भाजून सरबरीत पीठ जात्यावर दळल्या जात असे।महत्त्वाचे म्हणजे लग्नकार्यात पूर्वी पै पाहुण्यांचा आठ-पंधरा दिवस लग्न घरी मुक्काम राहात असे आणि ग्रामीण भागात मर्यादित भाज्या असल्याने एक दिवस मग येसर पातोडी चा कार्यक्रम होत असे पातोडी शिवाय सुद्धा येसर चा रस्सा तयार होतो।आज सुद्धा ग्रामीण भागात लग्न घरातून निरोप घेणाऱ्या पाहुण्यांना लाडू, चिवड्याचा पाकिटा सोबत घरी तयार केलेले मेतकूट,सातूचे पीठ आणि हे येसर देण्याची पद्धत आहे।माझं आजोळ चे मुळगाव विदर्भातील एक प्रसिद्ध धार्मिक संस्थान, "संत श्री सखाराम महाराज" ,लोणी. जिल्हा वाशिम असून दरवर्षी दिवाळी नंतरच्या अमावस्येला महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मोठी यात्रा (जत्रा) भरते।तिथे हे येसर मी पहिल्यांदा चाखले आणि तेव्हापासून या ग्रामीण मेव्याच्या मी प्रेमात पडले।पश्चिम महाराष्ट्रात येसर ला #बाजारआमटी संबोधिल्या जाते।तर चला आता वळूया येसर यात्रा कडे.... Tejal Jangjod -
मुगवड्यांचा रस्सा (moong vadayncha rassa recipe in marathi)
#डिनर # मुगाची भाजी# मुगवड्यांचा रस्सा.... ज्यावेळी भाज्या मिळत नाहीत त्यावेळी हि मुग् वड्यांची रस्सा भाजी कामी येते... घरी असलेल्या पदार्थांमध्ये चविष्ट अशी ही भाजी बनते. मसाल्याचा वापरही जास्त करावा लागत नाही. त्यामुळे ही भाजी गरमागरम भाकरी सोबत मस्त लागते. Varsha Ingole Bele -
तुरीच्या घुगऱ्या (toorichya ghughrya recipe in marathi)
#KS3#विदर्भविस्मरणात गेलेली पारंपारिक विदर्भातील रेसिपी ती म्हणजे *तुरीच्या घुगऱ्या*.. बर्याच लोकांना घुगर्या म्हणजे काय हे माहितही नसेल कदाचित...विदर्भात बऱ्याच घरी ही रेसिपी बनवली जाते. विदर्भामध्ये तुरीचे पीक हे भरपूर प्रमाणात होते. याच तुरी वाळून घुगर्या केल्या जातात... पौष्टिक युक्त, प्रोटीन युक्त असलेल्या या घुगर्या चवीला खूप छान लागतात...चला तर मग करू या काळाच्या ओघात चाललेली गावाकडच्या पद्धतीने बनवलेली वाळलेल्या तुरीच्या दाण्याची उसळ म्हणजेच *घुगऱ्या*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
चवदार सांडग्याची भाजी/ मुग वडेची भाजी (moong vadechi bhaji recipe in marathi)
#KS3# सांडगे# नागपूर मध्ये सांडग्याची भाजी बनवली जाते तसेच विदर्भ खान्देश कडे खूप बनवल्या जातात हा एक वाळवणी पदार्थ आहे.. याची भाजी खूप चविष्ट बनते चला तर मग आपण याची रेसिपी बघूया Gital Haria -
गोळा भात आणि मसाला ताक (gola bhat ani masala taak recipe in marathi)
#KS3#विदर्भ Sampada Shrungarpure
More Recipes
टिप्पण्या (4)