बीट रूट हलवा (BEET ROOT HALWA RECIPE IN MARATHI)
कुकिंग सूचना
- 1
बीट आधी किसून घ्या.
- 2
मग एक टोप घ्या. त्या मध्ये तूप घाला आणि किसलेले बीट घालून भाजून घ्या
- 3
चांगले भाजले की त्या मध्ये दूध घाला. आणि उकळी आली की साखर घाला..
- 4
दूध आटून गेले की त्या मध्ये ड्राय फ्रूट घाला आणि वेलची पावडर... झाला आपला हलवा तयार..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बीट रस्क शाही तुकडा (beet rusk shahi tuka recipe in marathi)
#SWEETशाही तुकडा... नावातच खूप काही आहे .... आज मी या शाही तुकड्याला थोडंसं वेगळं करून बनविले... खूप मस्त टेस्टी झालं... Aparna Nilesh -
कस्टर्ड बीट हलवा शॉट (custard beet halwa shots recipe in marathi)
दोन स्वीट डिश चे कॉम्बिनेशन करून मी ही कस्टर्ड बीट हलवा शॉट रेसिपी तयार केली आहे. Aparna Nilesh -
कस्टर्ड बीट हलवा एगलेस पॅनकेक (custard beet halwa eggless pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक हा लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे तर तो थोडा पौष्टिक बनविण्यासाठी मी त्यात बीट घालून तो तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. Aparna Nilesh -
बीट चा हलवा (beet cha halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#नेवैद्यनेहमी नेहमी गाजरचा हलवा खाऊन मला असं वाटलं की माझे देवबाप्पा पण बोर झाले असावेत म्हणून आज मी बीटचा हेल्दी हलवा बनवला।हेल्दी देव बाप्पा हेल्दी मी। Tejal Jangjod -
-
-
बीट हलवा (Beet Halwa Recipe In Marathi)
#HVहिवाळ्याच्या दिवसांत भुक जास्त प्रमाणात लागते आणि सारखं काहीतरी खायची इच्छा होते.. बीट हलवा ही अशी रेसिपी आहे जी तुम्हाला जास्त काळ पोट भरण्यास मदत करते आणि अन्न खाण्याची लालसा कमी करते.यातून आपल्या शरीराला खनिजे, जीवनसत्त्वे आणि फायबर्स मिळतात. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
-
बीट रूट हलवा (beetroot halwa recipe in marathi)
#GA #week6लाले लाल असा हा बीट चा हलवा पौष्टिक असतो तसेच कमी साहित्यात आणि पटकन तयार करताही येतो. Aparna Nilesh -
बीट हलवा (beet halwa recipe in marathi)
बीटामध्ये एंटीऑक्सीडेंट आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या तसेच कोरडेपणा दूर होतो बीट खाल्ल्याने अन्नाचे पटकन पचन होते तसेच बीट खाल्ल्याने शरीरात ऊर्जेची पातळी वाढते. nilam jadhav -
-
-
झटपट होणारा गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7#झटपट_होणारा_गाजर_हलवा Ujwala Rangnekar -
-
गाजराचा हलवा (gajaracha halwa recipe in marathi)
#EB5 #week5#विंटर स्पेशल रेसिपीजEbook Sumedha Joshi -
गाजरचा हलवा (gajaracha halwa recipe in marathi)
सणासुदीला किंवा समारंभाला केव्हाही करू शकतो असा गाजराचा हलवा. खवा किंवा कंडन्सड मिल्क न वापरता केलेला सोपा हलवा Seema More Salvi -
केशरी हलवा (kesari halwa recipe in marathi)
केशरी हलवा#myfirstrecipe#रेसिपीबुक#week3#नैवेद्यही माझी पहिलीच पोस्ट आहे. ते म्हणतात ना “हर शुभ काम की शुरुवात मिठेसे करना चाहिए” म्हणून मी ही गोड हलव्याची रेसिपी निवडली.हा हलवा मी एका तमिळ आंटी कडून शिकले. ती तमिळ आंटी आमच्या शेजारी राहायची. ती दर वेळी त्यांच्या सणाला त्यांचे ट्रॅडिशनल पदार्थ आणून द्यायची. आम्हाला ते खूप आवडायचे, तेव्हा मी खूप छोटी होते तर बाकी काही शिकता आले नाही पण हा सोपा आणि वेगळ्या पद्धतीचा हलवा शिकले.आणखी एक आठवण ही की मी हा हलवा माझ लग्न झाल्यावर पहिल्या रसोईला बनवलेला, तेव्हा मला गोड पदार्थामध्ये हलवाच बनवता येत होता आणि सगळ्यांना तो खूप आवडला, म्हणून आज मी हा हलवा बनवला. Pallavi Maudekar Parate -
गाजराचा हलवा (gajaracha halwa recipe in marathi)
#EB7 #W7हिवाळ्यात बाजारात गाजर भरपुर प्रमाणात उपलब्ध असतात. आणि मुलांना गाजर हलवा खूप आवडत असल्याने भरपुर वेळ करण्यात येतोच. कधी खवा घालून, तर कधी साधा तुपाचा, तर कधी भरपुर ड्राय फ्रूट घालून. आज मी मिल्क पावडर घालून गाजर हलवा केला आहे. खूपच टेस्टी झालेला आहे. याला साखर खूप कमी लागते. Priya Lekurwale -
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2मूग डाळ पचायला खूपच हलकी.. त्यातही हा हलवा तुपात बनवलेला असतो तर खूप healthy सुद्धा..प्रसादासाठी उत्तम पर्याय..असा ह्या मग डाळ हलव्याची माझी रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
-
बीटाचा हलवा (beet halwa recipe in marathi)
हलवा खूप पौष्टिक आहे. मुलं नुसता बीट खात नाहीत. मग त्यांना हा बिटाचा गोड पदार्थ करून दिला की ते आवडीने खातात.Rutuja Tushar Ghodke
-
-
-
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7श्रावण महिना म्हणजे उपवास, विविध पूजा, व्रतवैकल्यं, सण ई. गोष्टी डोळ्यासमोर येतात. आणि त्याचबरोबर डोळ्यासमोर येतात ते "सात्विक" पदार्थ.बऱ्याचदा उपवास सोडायला गोड प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून असे पदार्थ घरोघरी बनवले जातात.म्हणूनच आज मी केला आहे सात्विक असा "मूग डाळीचा हलवा"! पचायला हलका असा हा हलवा अगदी झटपट व सहज होणारा आहे. चला तर मग पाहूया कृती! Archana Joshi -
-
-
-
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6हलवा हा ki word घेऊन मी आज दुधी हलवा ची रेसिपी पोस्ट करायची ठरवली...आणि ती पण मी इन्स्टंट खवा तयार करून बनवली आहे.(with instant खवा) Shilpa Gamre Joshi -
चॉकलेट शाही तुकडा (CHOCOLATE SHAHI TUKDA RECIPE IN MARATHI)
#SWEET चोकलेट लहान मुलांचे च नाही तर आपल्या मोठ्या माणसांचे देखील फेवरेट आहे.. त्यामुळे मी आज हा शाही तुकडा बनविताना त्याला थोडा चॉकलेटी बनविला आहे... हा दिसायला पण एकदम मस्त आणि चवीला तर एकदम झकास झाला... घरातल्या चिमुरड्यांना तर फारच आवडला... Aparna Nilesh -
बीट रूट इडली (beet root idli recipe in marathi)
#bfr #ब्रेकफास्ट रेसिपी चॅलेंज... सकाळच्या न्याहारीसाठी बीट रूट टाकून केलेली इडली... एकदम मस्त... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14645979
टिप्पण्या