मॅगी मसाला स्वीट कॉर्न पॅटिस (maggi masala sweet corn patties recipe in marathi)

sandhya joshi @cook_23984848
मॅगी मसाला स्वीट कॉर्न पॅटिस (maggi masala sweet corn patties recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
स्वीट कॉर्न वाफवून,जाडसर पेस्ट करून घेणे
- 2
त्यात तिखट, मीठ, हिरव्या मिरचीचे बारीक चिरलेले तुकडे किंवा कुटून,शेंगदाणे कूट,जीरे पावडर, मॅगी मसाला,कोथिंबीर बारीक चिरून असे सर्व घालून सारण तयार करावे.
उकडून स्मॅश केलेले बटाटा २ वाटी, १/२ वाटी,साबुदाणा पीठ / तांदूळ पीठ,किव्हा कॉर्न
फ्लोअर.,मीठ,तिखट
एकत्र करून मळून घ्यावे. - 3
आता याची पारी करून घेऊन त्यात चीज - स्वीट कॉर्न सारण भरून घ्यावे. कटलेट तयार करून तव्यावर मंद आचेवर फ्राय करावेत.
सॉस किव्हा चटणी बरोबर गरमागरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मॅगी डोनट (maggi donut recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab आपल्या नेहमीच्या भुकेला धावून येणाऱ्या या मॅगी चे मी 🍩 डोनट बनविले... बघा तुम्ही याची चव चाखून Aparna Nilesh -
मॅगी मसाला वडे (maggi masala vade recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#collab # मॅगी मसाला वडे#झटपट होणारे, कुरकुरीत लागणारे ,,😋 Varsha Ingole Bele -
टेस्टी व्हेजी मॅगी चॅट (tasty veggie maggi chaat recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #CollabMaggi Magic e Masala Mangal Shah -
-
मॅगी मॅजिक पुरी (maggi magic puri recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी मॅजिक पुरी ही एक मी केलेली इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह, एकदम टेस्टी ,अशी डीश आहे. आणि झटपट होते. चटपटीत खायला मजा येते. Sumedha Joshi -
-
व्हेजिटेबल मॅगी (vegetable maggi recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab Nanda Shelke Bodekar -
स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)
#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर.. Varsha Ingole Bele -
मॅगी मंचूरियन (Maggi Manchurian recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabमॅगी मंचुरियन माझ्या मुलीची खूप आवडती डिश आहे. Vaishali Dipak Patil -
-
-
मॅगी नूडल्स चाट (maggi nodless chat recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab मॅगी नूडल्स आणि चाट हे सर्वाना आवडते म्हणून मी आज दोन्हीचे एकत्र कॉम्बिनेशन करून मॅगी नूडल्स केले आहे चव तर फारच अफलातून लागत आहे. Rajashri Deodhar -
मॅगी मसाला ए मॅजिक व्हेजी सँडविच (Maggi Masala A Magic Veggie Sandwich recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab Sanskruti Gaonkar -
मॅगी रींग समोसा रेसिपी (maggi ring samosa recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab nilam jadhav -
मॅगी पाणीपुरी शॉट्स (maggi pani puri shorts recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab Preeti V. Salvi -
कॉर्न पॅटिस (corn patties recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझं आवडत पर्यटन स्थळ महाबळेश्वर , मुंबई पासून जवळच. तिकडच्या कॉर्न कटलेट ची रेसीपी तुम्हाला देत आहे. Kalpana D.Chavan -
-
मॅगी नूडल्स बाकरवडी रोल (maggi noodles bakarwadi roll recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab आज काहीतरी वेगळं बाकरवडीचे सारण/मिश्रण घालून रोल बनवून बघितलं त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
बर्ड्स नेस्ट (bird nest recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabआजी पासून नातवापर्यन्त घरात सगळ्यांना आवडणारा, झटपट होणारा पदार्थ म्हणजे Maggi.. मुळातच म्यागी ची चव भन्नाट आहे तेव्हा त्यापासून होणारे पदार्थ हे अप्रतिम होणारच आज मी माझ्या नातवाला गम्मत वाटावी म्हणून केलंय बर्ड्स नेस्ट...पक्षाचं घरटं बघू या रेसिपी.... Sushama Potdar -
मॅगी मसाला ऑमलेट (MAGGI MASALA OMLEET RECIPE IN MARATHI)
#MaggiMagicInMinutes#Collab' मॅगी ' लहान मुलांना तर आवडतेच पण मोठे पण या मॅगी चे नक्कीच चाहते आहेत.मग रोज वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवत असते पण काल समजले की आपल्याला अजुन काही तरी वेगळा पदार्थ बनवून तयार करायचा आहे हा काही मी वेगळा बनवला नाही... दोनदा तीनदा बनवला आहे या आधी ...पण आज तुमच्या सोबत मॅगी च्या निमित्ताने शेअर करत आहे. Shilpa Gamre Joshi -
ट्राय कलर मॅगी बिर्याणी (tricolor maggi biryani recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabव्हेज बिर्याणी वरून सुचलेली रेसिपी आहे. इनोव्हेटिव्ह, खुपचं छान टेस्टी आहे. Sumedha Joshi -
-
-
व्हेज मॅगी नुडल्स बाॅल (veg maggi noodles ball recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी हा लहानापासून ते मोठयांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ. मी आज व्हेज मॅगी बाॅल बनवले. पोटभरीचा असा हा पदार्थ. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
स्वीट कॉर्न पिठले (sweet corn pithale recipe in marathi)
#GA 4#Week8ह्या week मधली ki word बरेच आहेत. त्यातला की word sweetcorn🌽 वरून रेसिपी पोस्ट करत आहे. लोखंडी कढई मी केले आहे, कारण त्याचा खमंग पणा खूप छान येतो म्हणून. Sonali Shah -
मॅगी टाकोज (maggi tacos recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर मॅगी टाकोज 🌮🌮 हि रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
स्वीट कॉर्न टिक्की (sweet corn tikki recipe in marathi)
संडे संध्याकाळ म्हणजे चहासोबत काहीतरी चटपटीत,चमचमीत झालं पाहिजे...मग बनवल्या मस्त टिक्की.... Preeti V. Salvi -
मॅगी चिझी सँडविच (MAGGI CHEESE SANDWICH RECIPE IN MARATHI)
#MaggiMagicInMinutes#Collabआगळा वेगळा प्रयोग जो आटा मॅगी नूडल्स,मॅगी मसाला ये मॅजिक व मॅगी हॉट न स्वीट सॉस वापरून केलाय जो अफलातून टेस्टी झालाय,मॅगी लव्हर माझा मुलगा एकदम खुश जो अतिशय चवीचा खाणारा आहे त्याने पोचपावती दिली म्हणजे खरच प्रयोगाला यश मिळालं.☺️👍 Charusheela Prabhu -
मॅगी हांडवो (Maggi handvo recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमी बनविलेली रेसिपी अतिशय पौष्टिक झटपट बनणारी व सर्वांना आवडणारी आहे विशेष मी यात गाजर, कौबी अश्या सर्व भाज्या मिक्स केल्या आहेत Sapna Sawaji -
पंजाबी बटर तडका मॅगी मसाला (punjabi butter tadka maggi masala recipe in marathi)
#MaggiMagicinMinutes#collabनेहमीच्या मॅगी नूडल्स पेक्षा थोड्या वेगळ्या चवीची ही मॅगी ,माझ्या मुलांना फार आवडली.पाहूयात ,पंजाबी तडका मॅगी रेसिपी...☺️ Deepti Padiyar
More Recipes
- झटपट रवा मसाला डोसा (rava masala dosa recipe in marathi)
- मोतीचूर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
- शेवग्याच्या शेंगाची पातळ रस्सा भाजी (shevgyacha shenga patal rassa bhaji recipe in marathi)
- उपवासाची खमंग काकडी कोशिंबीर (kakdi koshimbir recipe in marathi)
- शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14670017
टिप्पण्या