कॉर्न पॅटिस (corn patties recipe in marathi)

#रेसिपीबुक #week4
माझं आवडत पर्यटन स्थळ महाबळेश्वर , मुंबई पासून जवळच. तिकडच्या कॉर्न कटलेट ची रेसीपी तुम्हाला देत आहे.
कॉर्न पॅटिस (corn patties recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4
माझं आवडत पर्यटन स्थळ महाबळेश्वर , मुंबई पासून जवळच. तिकडच्या कॉर्न कटलेट ची रेसीपी तुम्हाला देत आहे.
कुकिंग सूचना
- 1
मका जाडसर वाटून घ्यावा. कढईत मध्ये 1 टेबलस्पून तेलात कांदा व आल परतून घ्यावे
- 2
त्यावर क्रमाने हिरवी मिरची, मका व गाजर परतावे, मिश्रण कोरडे झाले पाहिजे.
- 3
मिश्रण कोरडे होत आले की त्यात, बारीक चिरलेली सिमला मिरची, चाट मसाला, गरम मसाला, लाल तिखट घालून परतावे, फार शिजवू नये. मिश्रण थंड झाल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करावी.
- 4
उकडलेल्या बटाट्यात 1 tablspoo आहे कॉर्नफ्लॉवर व 1/8 टीस्पून मीठ घालून गोळा मळून घ्यावा. आता बटाट्याचा छोटा गोळा घेऊन त्याची हातावर पारी करावी व त्यात मक्याचे मिश्रण घालून गोळा बंद करावा.
- 5
कढई मध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर तळून घ्यावेत. पुदिना चटणी व टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काश्मिरी दम आलू (kashmiri dum aaloo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पर्यटनशहरमाझं आवडतं पर्यटन स्थळ म्हणजे काश्मिर..... Rajashri Deodhar -
चिझ कॉर्न पॅटीस (cheese corn patties recipe in marathi)
#ks8 स्टि्ट फुड म्हटले कि मस्त झणझणीत , चटपटीत पदार्थ डोळ्यासमोर येतात. महाबळेश्वर येथे लेट जवळ मस्त कॉर्न पॅटिस न खाता येण शक्यच नाही. मग बनवले थोडा बदल करून खास मुलीच्या फरमाईश्वर कॉर्न पॅटिस बनवले. Deepali dake Kulkarni -
कॉर्न ग्रीन पीस कटलेट (corn green peas cutlet recipe in marathi)
#सप्टेंबर #कटलेट मिक्स व्हेज कटलेट खूप वेग वेगळ्या भाज्या घालून करता येतात. मी आज स्वीट कॉर्न आणि ग्रीन पीस चे कटलेट ची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
-
कॉर्न चाट (corn chat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#सात्विकआजची ही रेसिपी पावसाळा त खायला मजा येते पावसाळ्यात कॉर्न चे आपण पुष्कळ प्रकार करू शकतो आणि खाऊ पण शकतो कणीस हे आपण भाजून खाऊ शकतो त्याचा उपमा करू शकतो आणि पुष्कळ प्रकारच्या डिशेश बनवून खाऊ शकतो मी पावसाळ्यात कॉर्न चे वेगवेगळे प्रकार करत असते तशी ही रेसिपी पौष्टिक आणि सात्विक आहे Maya Bawane Damai -
चिली बेबी कॉर्न (chilly baby corn recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपीचिली बेबी कॉर्न हि रेसिपी इंडोचायनिज रेसिपी आहे. कशी बनवली विचारता चला तर दाखवते तुम्हाला Chhaya Paradhi -
कॉर्न कटलेट (corn cutlet recipe in marathi)
#कटलेट #सष्टेंबर #week2कटलेट ही स्नैक रेसिपी आहे पावसाळ्यात थंडीतही गरमागरम कुरकुरीत कटलेट सगळ्यांनाच आवडतात कटलेट व्हेज नॉनवेज दोन्ही प्रकाराने बनवता येतात नाष्ट्यासाठी हा पोटभरीचा पदार्थ होतो कटलेट संध्याकाळी चहा सोबतही खायला मस्तच पार्टीमध्ये हा पदार्थ आर्वजुन ठेवला जातो कटलेट शॉलो किंवा डिपफ्राय ही केले जातात चला आज मी तुम्हाला कॉर्न कटलेट कसे करायचे ते दाखवते Chhaya Paradhi -
झणझणीत मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 माझे आवडते पर्यटन स्थळ Girija Ashith MP -
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#hsसूप प्लॅनरशनिवार-कॉर्न सूप Manisha Shete - Vispute -
मॅगी मसाला स्वीट कॉर्न पॅटिस (maggi masala sweet corn patties recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabsandhya joshi
-
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन शहर रेसिपी 1: महाबळेश्वर शहर सर्वांचेच आवडते पर्यटन शहर, निसर्गाची देणगी असलेले, थंड हवेचे ठिकाण.तसे इथे strawberry आणि त्या पासून बनलेले पदार्थ प्रसिद्ध आणि sweet corn, baby corn अप्रतिम. मला सातारा पासून खूप जवळ असल्याने जाणे होताच असते, तर तिथे हा try केलेला पदार्थ जो मला खूप आवडला स्वीट कॉर्नर मसाला. Varsha Pandit -
कॉर्न कटलेट (corn cuttels recipe in marathi)
#bfrएकेकाळी कॉर्न फक्त पावसाळ्याच्या दिवसात मिळायच्या, पण आजकाल स्वीट कॉर्न जवळजवळ प्रत्येक हंगामात मिळतो. कॉर्न पासून तुम्हाला हवं ते बनवा, मग ते स्वीट कॉर्न सूप असो, स्वीट कॉर्न हलवा किंवा ब्रेकफास्ट, स्नॅक्स साठी बनवा खूप टेस्टी कॉर्न टिक्की /पॅटीज जे आज आपण बनवत आहोत.... Vandana Shelar -
-
कॉर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळी गम्मत पाऊस चालू झाला की बाजारात भरपूर मक्याची कणस दिसतात आणि त्याचे विविध प्रकारच्या रेसीपी आपण करू शकतो. बाहेर छान पाऊस आणि घरी बसून गरमागरम कॉर्न पकोडे आणि चहा चा आस्वाद घ्या Kalpana D.Chavan -
चिझ कॉर्न मसाला (cheese corn masla recipe in marathi)
#cpm7पावसाळा आणि भुट्टा मस्त समिकरण.पहिले भुट्टे फक्त पावसाळ्यातच मिळायचे. आताच स्वीट कॉर्न बाराही महिने. मिळतात. कॉर्न माझ्या आवडीचा आहे. म्हणून त्याच्या विविध रेसिपी मी बनवते बाटली ची आवडती रेसिपी मी शेअर करते आहे. Deepali dake Kulkarni -
मक्याचे कटलेट (corn cutlet recipe in marathi)
कॉर्न भरपूर प्रिय आहेत आमच्या घरी.. माझ्या फ्रीझर मध्ये नेहेमी कॉर्न असतातच.या week ची थीम कटलेट वाचल्यावर लेकीने लगेच सांगितले .. आई.. कॉर्न कटलेट..मग काय लागले तयारीला... माधवी नाफडे देशपांडे -
-
कॉर्न टिक्की (corn tikki recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळा म्हणलं की कॉर्न(मका) येण्यास सुरुवात होते..कॉर्न सूप, कॉर्न चाट किंवा कणीस आणून छान भाजून खायला पण मस्त लागत..आज मी कॉर्न टिक्की करून पहिली.. Mansi Patwari -
कॉर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी गंमत भारतातील मकाची एक सर्वाधिक लोकप्रिय रेसिपी आहे. कॉर्न पकोरा, कॉर्न फ्रिटर्स किंवा भुट्टा पकोडा म्हणून ओळखले जाते. हि कॉर्न रेसिपी थंडगार हिवाळ्याच्या संध्याकाळ तसेच पावसाळी सुट्टीसाठी योग्य आहे. Amrapali Yerekar -
हेल्दी वेज स्वीट कॉर्न सूप (healthy veg sweet corn soup recipe in marathi)
#GA4#week20Keyword- Soupस्वीट कॉर्न सूप जितके स्वादिष्ट आहे तितकेच आरोग्यासाठी सुद्धा स्वास्थ्यवर्धक आहे.काॅर्न मधे पोटॅशियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असते. जे आपल्यासाठी लाभदायक आहे. Deepti Padiyar -
चटपटीत कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळीगंमतसध्या कॉर्न चा सीझन असल्याने कॉर्न पासूनच काही तरी बनवूया या म्हटलं म्हणून आज मी हे कॉर्न कचोरी केली. सगळ्यांना आवडली पण. तुम्ही पणनक्की ट्राय करून पहा चटपटीत कॉर्न कचोरी.... Vaibhavee Borkar -
कॉर्न गोल्डन टिक्की (corn gold tikki recipe in marathi)
#GA4#week7#breakfastकॉर्न चा हेथ्यी ब्रेकफास्ट खूप छान व पटंकन होणारा .तुम्हाला नक्कीच आवडेल. Charusheela Prabhu -
टेस्टी स्वीट कॉर्न सॅलड (tasty sweet corn salad recipe in marathi)
#sp नेहमीच आपण गाजर, टोमॅटो काकडीची सॅलड करतो . परंतु स्वीट कॉर्न सॅलेड खुपच छान लागते . आंबट, गोड,काळ्या मिठामुळे चव भन्नाट लागते .कसे करायचे ते पाहूयात ? Mangal Shah -
मिक्स व्हेज कटलेट (Mix Veg Cutlets Recipe In Marathi)
#BRKघरात ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या सगळ्या मिक्स करून केलेले हे व्हेज कटलेट माझ्या मुलांना खूप आवडतात.रविवारी खूप भाज्या खरेदी केलेल्या.मग आज मस्त कटलेट बनवले. Preeti V. Salvi -
कॉर्न कटलेट (corn cutlet recipe in marathi)
#goldenapron3#week25#कटलेटआज मस्त कणसं मिळाली म्हटलं मस्त कटलेट बनवू या. Deepa Gad -
#कॉर्न चीझ सँडविच (corn cheese sandwich recipe in marathi)
स्वीट कॉर्न बाजारात यायला लागले की त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करायला मला फार आवडतात कारण अगदीच वर्षभर असे ताजे ताजे कॉर्न आपल्याला मिळत नाही .कॉर्न आणि चीज हे अफलातून कॉम्बिनेशन लागते. माझ्या मुलांना तर सँडविच खूप आवडते म्हणून आज मी चीज कॉर्न सँडविच बनवले आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
अमेरिकन कॉर्न सलाड (american corn salad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपीज थीम नुसार अमेरिकन कॉर्न सलाड केले आहे. Preeti V. Salvi -
-
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4व्हेजिटेबल कटलेट, कॉर्न कटलेट हे नेहमीच आपण करतो पण पोहा कटलेट सोपा आणि अगदी लवकर होणारा पदार्थ आहे. kavita arekar -
More Recipes
टिप्पण्या