झणझणीत अंडा करी (anda curry recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#cf

अंड्याच्या नवनवीन रेसिपीज करून ‌पाहायला आणि खायला मला खूप आवडतात.
पण ,त्यातल्या त्यात अंड्याची करी ही माझी खूपच आवडती ..😊
पाहूयात रेसिपीज.

झणझणीत अंडा करी (anda curry recipe in marathi)

#cf

अंड्याच्या नवनवीन रेसिपीज करून ‌पाहायला आणि खायला मला खूप आवडतात.
पण ,त्यातल्या त्यात अंड्याची करी ही माझी खूपच आवडती ..😊
पाहूयात रेसिपीज.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ ते ३० मि.
५ ते ६ सर्व्हिंग्ज
  1. 6-7 उकडलेेेली अंडी
  2. 1/2सुके किसलेले सुके खोबरे
  3. 3उभे चिरलेले कांदे
  4. 2टोमॅटो बारीक चिरून
  5. 1कांदा बारीक चिरून
  6. तमालपत्र
  7. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  8. 1/2 टेबलस्पूनकांदा लसूण मसाला
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1 टेबलस्पूनगरम गरम
  11. कोथिंबीर
  12. 1/4 कपआल्याचे काप
  13. 1/4 कपलसूण
  14. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

२५ ते ३० मि.
  1. 1

    कांदा,सुके खोबरे छान भाजून घ्या.

  2. 2

    अंडी उकडून थंड पाण्यात ठेवा.त्यामुळे टरफल सहज निघते.

  3. 3

    भाजलेल्या मिश्रणात लसूण,आलं,गरम मसाला घालून बारीक वाटण वाटून ‌घ्या‌.

  4. 4

    कढईत तेल गरम करून त्यात तमालपत्र,कांदा, टोमॅटो,आलं लसूण पेस्ट घालून खमंग छान‌ परतून घ्या‌. नंतर त्यात सर्व मसाले,मीठ घालून छान परतून घ्या.

  5. 5

    तयार वाटण घालून तेल सुटेपर्यंत छान परतून घ्या. 2 कप पाणी घालून मिक्स करा.व नंतर त्यात अंडी घालून 15 मि. करी छान शिजवून घ्या. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes