झटकेपट तुप अंड भाजी (Toop Anda Bhaji Recipe in Marathi)

नमस्कार,
मी अश्विनी महेश पाटील .
तुम्हाला झटकेपट तुप अंड भाजी दाखवणार आहे .
कृती:- पाच ते सहा अंडी उकडून घेणे .त्यानंतर त्याची साल काढून ती बारीक कापून घेणे . एका पातेल्यामध्ये तीन ते चार चमचे तूप घालून त्यामध्ये फोडणीसाठी तीन चमचे काळी मिरी पावडर ,दोन चमचे जिरा पावडर ,चवीनुसार मीठ हे सर्व फोडणीवर घालने, मग त्यामध्ये उकडलेलीअंडी बारीक कट करून घालने. पाच मिनिटांसाठी शिजवून द्यायचं. पातेल्यावर झाकण ठेवू नये .चमच्याने परतवत राहायचं वरून बारीक कोथिंबीर कापून घालने. आपली रेडी झाली तूप आणि अंड भाजी .
#AV
धन्यवाद 🙏
झटकेपट तुप अंड भाजी (Toop Anda Bhaji Recipe in Marathi)
नमस्कार,
मी अश्विनी महेश पाटील .
तुम्हाला झटकेपट तुप अंड भाजी दाखवणार आहे .
कृती:- पाच ते सहा अंडी उकडून घेणे .त्यानंतर त्याची साल काढून ती बारीक कापून घेणे . एका पातेल्यामध्ये तीन ते चार चमचे तूप घालून त्यामध्ये फोडणीसाठी तीन चमचे काळी मिरी पावडर ,दोन चमचे जिरा पावडर ,चवीनुसार मीठ हे सर्व फोडणीवर घालने, मग त्यामध्ये उकडलेलीअंडी बारीक कट करून घालने. पाच मिनिटांसाठी शिजवून द्यायचं. पातेल्यावर झाकण ठेवू नये .चमच्याने परतवत राहायचं वरून बारीक कोथिंबीर कापून घालने. आपली रेडी झाली तूप आणि अंड भाजी .
#AV
धन्यवाद 🙏
कुकिंग सूचना
- 1
पाच ते सहा अंडी उकडून बारीक कापून
- 2
एका पातेल्यामध्ये तीन ते चार चमचे तूप घालने.
- 3
मग त्यामध्ये उकडलेलीअंडी बारीक कट करून घालने
- 4
जिरा पावडर,काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ. पाच मिनिटांसाठी शिजवून द्यायचं.
- 5
आपली रेडी झाली तूप आणि अंड भाजी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पारंपारिक पद्धतीने कोलंबी आणि पाण्यातला आंबा भाजी
पारंपारिक पद्धतीने कोलंबी आणि पाण्यातला आंबा ह्याची भाजी दाखवणार आहे .साहित्य:- वर्षभर भरलेला आपण पाण्यातला आंबा ,एक खाडीची कोलंबी ,आलं लसूण मिरची कोथिंबीर यांचे वाटण तीन चमचे आणि मसाला दोन चमचे, हळद एक चमचा ,मीठ चवीनुसार, दोन पळी तेल.कृती :- सर्वप्रथम कोलंबी साफ करून तेलावर तळायची. त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापून घालायचा, एक मोठा टोमॅटो बारिक कापून घालायचं ,ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये वाटण, मसाला, हळद ,चवीनुसार मीठ टाकून द्यायचं. एक बटाट्याच्या बारीक काप करून त्या भाजीत घालाव्यात ,त्या भाजी मध्ये थोडे पाणी घालून बटाटा शिजवून आणि कोळंबी शिजवुन घ्यावी .बटाटा शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये पाण्यातला आंबा बारीक कापून घालावा भाजी शिजून द्यावी. त्यानंतर आपल्या घरात जशी माणसं असेतील ,त्याप्रमाणे भाजीत रस्सा ठेवावा. रशाला अर्धा चमचा तांदळाचं पीठ लावून घ्यावं आणि भाजी मिक्स करून घ्यावी .एक ऊकळा भाजीचा घ्यावा .सुंदर अशी आपली खाडीत कोलंबी आणि पाण्यातला आंब्याची भाजी रेडी 🙏🏻#AV Hinal Patil -
पारंपरिक पद्धतीने बोंबलाचं कालवण (Bomblanch kalvan Recipe in Marathi)
नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील , आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने बोंबलाचं कालवण दाखवणार आहे. कृती:- त्यासाठी पाच ते सहा बोंबील घेऊन ते साफ करून घ्यायचे आणि त्याचे चार ते पाच तुकडे करायचे .त्यानंतर स्वच्छ धुवून त्यामध्ये दोन चमचे तेल, दोन चमचे वाडवळी मसाला किंवा घरचा मसाला,एक चमचा हळद ,चवीनुसार मीठ, कोथिंबीर ,मिरची ,आलं ,लसूण पेस्ट त्यामध्ये टोमॅटो एक किसून घालायचा, त्यामध्ये चिंचेचा कोळ अर्धा वाटी आणि अर्धा चमचा तांदळाचे पीठ हे सर्व बोंबला मध्ये एकत्र करून चमच्याने मिक्स करून घ्यायचं. तुमच्या घरात जशी माणसं असतील त्याप्रमाणे रस्सा वाढवायचा आणि पाच मिनिटानंतर गॅसवर भाजी ठेवून एक ऊकळा घेणे वरून थोडी कोथिंबीर बारीक कापून घालणे .झटपट बोंबलाचा रस्सा रेडी....#AV धन्यवाद 🙏 Ashwini Patil -
पारंपारिक पद्धतीने बोंबलाची पोंतेडी (bomblachi potendi recipe in marathi)
पारंपारिक पद्धतीने बोंबलाची पोतेंडीसाहित्य:-केळफुल ,कांदा ,मिरच्या ,कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट,मीठ,मसाला,हळद,अर्धा वाटी तांदळाचे पिठ,एक वाटी चण्याचे पीठ, एक चमचा गरम मसाला ,ओले बोंबील.कृती:- सर्वप्रथम केळफुल घेऊन ते साफ करून घ्यायचं .त्या बोंडाला साफ करताना एक मध्ये दांडी असते आणि एक पापुद्रा असतो तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर ते बारीक कापुन घ्यायच. स्वच्छ पाण्याने धुऊन, त्यामध्ये बारीक कांदा कापून ,दोन मिरच्या बारीक कापून ,त्यामध्ये बारीक कोथिंबीर कापून ,त्यानंतर आलं लसूण पेस्ट, एक चमचा चविनुसार मीठ, दोन चमचे मसाला, एक चमचा हळद ,अर्धा वाटी तांदळाचे पिठ,एक वाटी चण्याचे पीठ, एक चमचा गरम मसाला आणि त्यामध्ये ओले बोंबील साफ करून स्वच्छ पाण्याने धुऊन बारीक कट करून मिक्स करून घ्यायचे. हे सगळं मिश्रण एकत्र करून गोळा बनवून घ्यायचा. त्यानंतर मध्ये तीन चमचे तेल टाकून भाकरी करून घ्यावी. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटाने ती भाकरी उलटी करून घ्यावी पुन्हा दहा मिनिटे गॅसवर शिजवून देणे .दहा मिनिटांनी गॅस बंद केल्यानंतर भाकरी थंड झाल्यानंतर तिचे तुकडे पाडावेत. अशा प्रकारे आपली बोंबलाची पोंतेडी रेडी झाली.#AVधन्यवाद 🙏 Hinal Patil -
पारंपारिक पद्धतीने तांदळाच्या पिठाची मुटकी (Tandalachya Pithache Mutke Recipe in Marathi)
पारंपारिक पद्धतीने तांदळाच्या पिठाची मुटकीसाहित्य :- तांदळाचं जाडसर पीठ, कोथिंबीर, मिरची, सोललेले वाल, बारीक कापलेला कांदा, नारळ खऊन घेतलेला ,मीठ ,तेल, हळद , जीरे , एक पेला तांदळाचे पीठ आणि दोन पेले पाणी .कृती :- सर्वप्रथम तेलावर फोडणी देण्यासाठी एक चमचा जीरे तीन ते चार मिरच्या बारीक कापून एक कांदा बारीक कापून, एक छोटी वाटी कोथिंबीर ,बारीक कापून अर्धा वाटी नारळ खीचून, मीठ, हळद ,एक चमचा छोटी वाटी वाल सोलले हे सगळं तेलावर फोडणी द्यायचं. त्यानंतर दोन ग्लास पाणी टाकून ऊकळुन घ्यायचं थोडे वाल शिजत आले की त्यामध्ये एक पेला तांदळाचे पीठ टाकायचं आणि उकडून घ्यायचं. उकडून झाल्यानंतर पीठ मळून हाताच्या मुठीने मुटके वाळायचे त्यानंतर पुन्हा उकडीच्या करंडयात दहा मिनिटांसाठी उकडून घ्यायचे खूप सुंदर अशी मुटकी आपली रेडी.Ashwini Mahesh Patil धन्यवाद Ashwini Patil -
खाडीची कोलंबी आणि शिंद / वास्ता / बांबु (Bambu Recipe in Marathi)
नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील, मी आज तुम्हाला खाडीची कोलंबी आणि शिन म्हणजेच बांबुची भाजी दाखवणार आहे .साहित्य:- खाडीची कोलंबी एक वाटी, शिंद म्हणजेच वास्ता, दोन पळी तेल ,दोन चमचे मसाला, एक चमचा हळद ,चवीनुसार मीठ, कोथिंबीर ,मिरची ,आलं ,लसूण वाटण टोमॅटो ,बटाटा, कांदा, चिंचेचा कोळ अर्धा वाटी.कृती:- सर्व प्रथम कोलंबी तेलावर टाकून थोडी शिजविल्यावर कांदा घालून तोही परतवायचा. त्यानंतर वाटण ,मसाला ,हळद ,चवीनुसार मीठ हे घालून परतवायचा. मग बटाटा , शिंद घालून सगळं मिक्स करायचं. त्यानंतर त्यामध्ये थोडा पाणी घालून भाजी शिजवून घेणे. बटाटा शिजल्यानंतर चिंचेचा कोळ घालावा. त्यानंतर दहा मिनिटं ऊकळा घ्यावा. गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालावी .अशाप्रकारे शींद आणि कोळंबीची भाजी रेडी .#AVधन्यवाद. Ashwini Patil -
(अंडा)मेयोनीज (mayonnaise recipe in marathi)
#अंडा .आपण हे मेयोनीज फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि पास्ता, कोशिंबीर किंवा बर्गर इत्यादींसाठी वापरू शकता. मी व्हिनेगर ऐवजी लिंबू वापरला आहे. कारण लिंबू जीवाणूंना मेयोमध्ये जाण्यापासून प्रतिबंधित करते. म्हणून आता विलंब करू नका आणि घरी मेयोनीज कसे तयार करावे ते शिका. Sneha Kolhe -
अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
#BR2भाजी रेसीपी#अंडा भुर्जी#अंड#eggs Sampada Shrungarpure -
गव्हाच्या पिठाचा पिझ्झा (gavachya pitha cha pizza recipe in marathi)
एक कप गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला दोन चमचे दही घातले बारीक चिरून कांदा टोमॅटो सिमला मिरची घातली या सर्वांचा एक गोळा बनवून घेणे आणि पिझ्झा प्रमाणे थापून थोडीशी जाडसर पोळी लाटून ते कट करून ते तळून घेतले Deepali Surve -
भरलेला पापलेट (Bharlela Paplet Recipe in Marathi)
साहित्य:- एक मोठा पापलेट साफ करून घ्यायचे. पापलेट च्या वरच्या भागाने राऊंड मध्ये दोन्ही साईडने गोल असं कट करून घ्यायचा आहे .त्यानंतर मसाला, थोडसं मीठ आणि त्याला थोडसं दोन तीन थेंब पाणी टाकून मिक्स करायचे आहे आणि आपण राऊंड कट केला आहे त्याला मसाल्याचा हात लावून घ्यायचा आहे. त्यानंतर वाटणा मध्ये कोथिंबीर, मिरची ,आलं, थोडस लसणाच्या चार ते पाच पाकळ्या ,एक चमचा लिंबू चा रस ,नारळ खऊन घ्यायचा आहे हे वाटण तेलावर फोडणी द्यायचं थोडं थंड झाल्यानंतर पापलेट मध्ये भरायचा आहे.पापलेट भरून झाल्यानंतर ते तांदळाच पीठ लावून तव्यावर फ्राय करायचं.#AV#cfAshwini Mahesh Patil: धन्यवाद Ashwini Patil -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
"अंडा भुर्जी" माझ्या आवडीची..पण केव्हातरी..आणि तीही मी बनवलेली च..😋मी मिरची एकदम बारीक कापून घालते . निवडून बाजूला काढायची गरज पडत नाही.. आणि त्यामुळे भुर्जी ला खमंग पणा येतो.. टेस्टी लागते.. लता धानापुने -
स्पॅनिश अंडी बटाटा आमलेट (Spanish anda batata Omelette recipe in marathi)
#pe पोटॅटो अँड एग रेसिपीज कॉन्टेस्ट साठी मी Spanish Egg Potato Omelet पाककृती सादर करत आहे :) बटाटा हे असं व्यंजन आहे कि ते कोणासोबतही सामावून जातं. मग अंड्यासोबत याची chemistry कशी जुळते ते बघूया ;) सुप्रिया घुडे -
कुकर मधली झटपट चिकन - अंड बिर्याणी (Cooker Chicken-Anda Biryani Recipe In Marathi)
#NVRव्हेज / नॉनव्हेज रेसीपी#बिर्याणी#चिकन#egg#अंड Sampada Shrungarpure -
अंडा दो प्याजा (Anda Do Pyaza Recipe In Marathi)
अंड !हे स्वयंपाक घरातील कुठल्याही वेळेच्या खाण्या साठी योग्य असं रसायन आहे .नाश्ता, लंच,डिनर साठी बनवण्यात येणाऱ्या कुठल्याही रेसिपी मध्ये अंड योग्यच आहे. लहान मुलं असो किंवा घरातील इतर मंडळी कुठल्याही वयासाठी एकमेव आणि सहज उपलब्ध असणे पौष्टिक खाद्य. आज आपण बघूया अंदाज होणारी आणि चविष्ट अशी रेसिपी! Anushri Pai -
व्हेजिटेबल सौटे
#RJRबऱ्याच वेळा रात्री स्पेशली उन्हाळ्यात काहीच खावस वाटत नाही त्या वेळेला चांगल्या फ्रेश भाज्या धुवून कापून त्याला फ्राय करून त्याच्यात फक्त मिरी पावडर मीठ टाकून खाल्लं व त्याबरोबर ज्यूस घेतलं ताज्या फळाचं तू खूप छान वाटतं Charusheela Prabhu -
मुळ्याची कीसुन भाजी (mulyachi kisun bhaji recipe in marathi)
# मुळा कीसुन भाजी खुप छान होते. अगदी नुसती चमच्याने खावीशी वाटणारी , अशी भाजी. Shobha Deshmukh -
मेंगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
ही रेसिपी पारंपरिक असा आहे पण त्यामध्ये नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे या मंगो त्रुटीमुळे आपल्या शरीरातली उष्णता कमी होते , #मॅंगो Vrunda Shende -
मिश्र भाजी(भिड़ी, बैंगन,लोबिया फली) (mix bhaji recipe in marathi)
#EB2 #W2 #Healthydietमिश्र भाजी आरोग्यासाठी चांगली आहे आणि आपण एकाच रेसिपीमध्ये तीन चार भाज्या खाऊ. Sushma Sachin Sharma -
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#cpm2 रायता... दही घालून केलेला एक चटपटीत जेवणाच्या ताटातील डाव्या बाजूचा एक प्रकार.. कांदा काकडी टोमॅटो बीट गाजर इत्यादी फळभाज्या घेऊन हा रायता कधी फक्त मीठ साखर घालून केला जातो.. तर कधी तुप जीरे याची फोडणी आणि सोबतीला शेंगदाणे कूट घालून करतात.. तर कधी सैंधव मीठ आणि मिरी पावडर,चाट मसाला घालून करतात.. तर कधी मिरची कोथिंबीर कढीपत्ता फोडणी घालून अधिक खमंग रायता केला जातो तर काही वेळेला घाईगडबड असेल तर फक्त लाल तिखट मीठ आणि साखर घालून केला जातो.. वेळ, काळ,मूड नुसार रायता कसा करायचा हे गृहिणी ठरवते..पण दर वेळेला तो छानच खमंग होतो..चला तर मग या झटपट रुचकर रेसिपी कडे... Bhagyashree Lele -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंगभेंडीची भाजी म्हटले की बहुतेक सर्वांनाच आवडते 🤗माझ्या घरात तर माझ्या मुलांना प्रचंड आवडते मग ते कुठल्याही पद्धतीने केली तरी आवडीने खातात 😀मी आज भेंडीची सुकी भाजी बनवली आहे कशी वाटली ते नक्की सांगा Sapna Sawaji -
जिरा चटपटीत आलू (jeera aloo recipe in marathi)
#उत्तर#उत्तरप्रदेश #कानपूर स्पेशल #जिरा चटपटीत आलू Anita Desai -
मसाला मखाना (masala makhana recipe in marathi)
#GA4#Week13#makhanaपॉपकॉर्न सारखे पांढर्या रंगाचे वजनाने अतिशय हलके असलेले हे मखाने म्हणजे कसल्याच धान्याच्या भाजुन बनवलेल्या लाह्या किंवा मुरमुरे नसुन सगळ्यात जास्त सेलेब्रिटी लोकांनी फिटनेसकरता डायटमध्ये समावेश केलेला अगदी लो कॅलरी फुड आयटम आहे !भारतात जम्मु-काश्मिर, मिझोरम, हिमाचल बिहार या राज्यांमध्ये अगदी आपण जसे गहु ,बाजरी, ज्वारीचे पिक घेतो तसे या मखान्यांची शेती केली जाते. हेल्थ कॉन्शस लोकांकडुन सगळ्यात मागणी व खाण्याच्या उपयोगात मखानेचा वापर केला जातो. मखाने कसे खावेत हे देखील सर्वसामान्य माणसांना माहीत नसते!बरेचसे लोक मखाना म्हणजे कमळाचेच बी असते असे म्हणतात. मात्र हे चुकीचे आहे मखानाचे रोप हे अगदी कमळासारखेच काटेदार असते व पाण्यात उगवते मात्र मखानाचे झाड हे पूर्णतः वेगळे असते.मखानाला मराठीमध्ये 'मखने' असे म्हणतात. मखाने वापरून वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ, नमकिन तसेच साखरविरहीत खीर देखील बनवली जाते.मखाने हे शरीराच्या वाढीकरता,सांधेदुखीच्या दुखण्यामध्येदेखील मखाने खाल्ल्यामुळे आराम मिळतो.मखान्याचे चूर्ण किंवा तुपामध्ये भाजून मखाने खाल्ले जातात. जास्त प्रमाणामध्ये मखाने कधीही खाऊ नयेत. मखान्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे मखाने खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते. उपवासाच्या दिवशी मी नेह Chetana Bhojak -
आरत्या
माझी रेसिपी पारंपारिक आहे पण थोडीशी वेगळी आहे. आपण जीवती मातेसाठी आरत्या (पिठाच्या)सर्व जणी करतो.पण माझ्या सासूबाई केळ्यांच्या आरत्या करतात. आणित्या 94वर्षांच्या आहेत.रेसिपीसाहित्य: 1वाटी कणीक अर्धीवाटी तांदूळाचे पीठ पाव वाटी चणापीठ पाऊण वाटी गुळ 1वाटी दूध 1पूर्ण पिकलेले केळे पाव चमचा वेलची पावडर तळण्यासाठी साजूक तूप कृती:केळं व गुळ एकत्र कुस्करून घेणे. त्यामध्ये वेलची पावडर घालणे.नंतर चणापीठ घालणे अशा प्रकारे सर्व पीठं घालून त्यामध्ये जरूरी प्रमाणे दूध घालणे.व भजीच्या पीठाप्रमाणे पीठ भिजवणे.आणि साजूक तूपातून मंद आचेवर गुलाबी रंगावर तळून घेणे. एकदा करून बघा.केळ्यामूळे खूप हलक्या आणि मऊ होतात.व लहान मुलांना खूप पौष्टिक असते. #ckps Ruta Deshmukh -
भेंडीची भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजअश्विनी रणदिवे ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. भाजी छान झाली.धन्यवाद. Sumedha Joshi -
ट्रॅडिशनल सिंधी रेसिपी- स्वीट कोकी (sweet koki recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- स्वीट कोकी ही रेसिपी ट्रॅडिशनल सिंधी रेसिपी आहे. स्वीट कोकी ही खायला खूप छान लागतात. बिस्किट प्रमाणे क्रिस्पी होतात वरती चार ते पाच दिवस राहतात आणि फ्रिजमध्ये 15 ते 20 दिवस ठेवू शकता. Deepali Surve -
जिरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6#week6#रेसिपी मॅगझीनही रेसिपी करण्यास अतिशय सोपी व सुटसुटीत आहे , मी आज रेस्टॅारंन्ट सारखा जिरा राईस बनविला आहे , बघु या कसा झाला? Anita Desai -
-
गिलक्याची किंवा घोसाळ्याची भाजी (Gilkyachi Bhaji Recipe In Marathi)
पाच मिनिटात होणारी अतिशय टेस्टी भाजी आहे Charusheela Prabhu -
-
कारल्याची भाजी, भाकरी (karlyachi bhaji bhakri recipe in marathi)
#लंच#कारले#कारल्याचीभाजी#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर खूपच छान साप्ताहिकी लंच प्लॅन चॅलेंज सुरू आहे सगळ्यांना आवडेल असं मेनू दिलेले आहे. प्रत्येक घरात आपल्याला हे मेनु बघायला मिळतात. कूकपॅड लंच प्लॅन मुळे आपल्याला अजून आवर्जून करायला उत्साह येतो. आज मी कारल्याची भाजी भाकरी बनवली आहे. कारल्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने कटिंग केली जाते व बनवण्याची पद्धतही वेगवेगळी सगळ्यांची असते. परंतु बऱ्याच लोकांच्या आवडीची नसते ही भाजी पण बनवण्याची पद्धत आणि टेस्ट चांगला असला तर सगळ्यांना ही भाजी आवडेल. मी लांब कट करून बनवते कारल्याची भाजी जेणेकरून प्रत्येक घासात एक तुकडा खाल्ला जाईल म्हणून या पद्धतीने कट करून बनवते. Chetana Bhojak -
भेंडीची भाजी(Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#BR2#okra#Bhendibhaji#भेंडीभाजीभेंडीची भाजी अगदी हिरवीगार होण्यासाठी मी अशा प्रकारे भाजी करते. भाजीत हिरव्या मिरच्यांचा वापर करून तिखटपणा देते हळदी ,मसाले खूप कमी टाकायचे त्यामुळे भेंडीचा ओरिजनल कलर टिकून राहतो मसाल्यांमुळे भेंडीचा रंग बदलतो त्यामुळे हिरव्या मिरचीचा तिखटपणा देऊन भाजीचा रंग टिकवता येतो भेंडी अशीच हिरवीगार राहते भाजी झाकायची नाही अशीच तेलावर परतायची म्हणजे भाजी छान हिरवीगार राहते.सकाळच्या गडबडीमुळे मी बऱ्याचदा भेंडी रात्रीच कट करून डब्यात भरून ठेवते म्हणजे सकाळी लवकर भाजी तयार होते अशा बऱ्याच भाज्या मी कट करून तयार करून ठेवते सकाळी टिफिन साठी गडबड ही होत नाही. Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या