# AV बोंबील फ्राय

Sheetal Mahadik @cook_29058916
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बोंबील छान धुवून घेणे मग त्याला आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, लिंबाचा रस, तिखट, हळद, धनेजिरे पूड, गरम मसाला, फिश मसाला, मीठ सर्व लावून साधारण १५ ते २० मिनिटे मॅरिनेशन ला ठेवणे
- 2
मग एका प्लेट मध्ये बोंबील च्या अंदाजाने तांदळाचे पीठ व रवा समप्रमाणात घेणे त्यात तिखट, हळद, धनेजिरे पूड, गरम मसाला, फिश मसाला, मीठ घालून नीट मिक्स करून घेणे.
- 3
मग मॅरिनेशन केलेले बोंबील वरील मिश्रणात घोळवून घेणे व १५ मिनिटे तसेच ठेवणे
- 4
मग पॅन मध्ये तेल घालूंन बोंबील छान कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेणे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कुरकुरीत बोंबील फ्राय (kurkurit bombil fry recipe in marathi)
#GA4#week18कीवर्ड-फिश Sanskruti Gaonkar -
मांदेली बोंबील फ्राय (Mandeli Bombil Fry Recipe In Marathi)
बांधिली बोंबील ही सदैव मिळणारी मज्जा आहे ही मच्छी कालवणात जेवढी छान लागते तेवढीच फ्राय केल्यावरही छान लागते, अगदी कुरकुरीत लागते आणि साध्या बरोबर तोंडी लावता येते. Anushri Pai -
-
-
मसाला बोंबील फ्राय (masala bombil fry recipe in marathi)
#CDYमाझी आणि माझ्या मुलांची आवडती फिश डिश...😊 Deepti Padiyar -
-
क्रिस्पी बोंबील फ्राय (crispy bombil fry recipe in marathi)
#KS6#जत्रा फूडमालवणी जत्रा म्हटली की माश्यांचे विविध प्रकार स्टार्टरचे स्टाॅल म्हणून पाहायला मिळतात .या जत्रेत फिशचे वेगवेगळे प्रकार खाण्यासाठीलोकांची खूप गर्दी पाहायला मिळते.आमच्या येथे मालवणी जत्रा भरते तेव्हा मी बोंबील फ्राय ,जवळा वडे ,कोंबडी वडे आवर्जून खाते...😋😋अशीच एक मालवणी जत्रेतील माझे आवडते बोंबील क्रिस्पी फ्रायची रेसिपी पाहू...😊 Deepti Padiyar -
सूका बोंबील तवा फ्राय
#सिफूड#fishfryफिश फ्राय म्हंटलं तर सर्वात सोप म्हणजे बोंबील फ्राय। पण तेवढा च teaty देखील। म्हणून च आम्हा सगक्यांला बोंबील त्यात पण सुके बोंबील सर्वात जास्त आवडतात। झट पट रेडी आणि रेस्टी सुद्धा। Sarita Harpale -
-
स्टार्टर फिश फ्राय
#wdrरविवार विकेंड स्पेशल जर पाहुणे येणार असतील किंवा पार्टीमध्ये स्टार्टर म्हणूनही ही सुरमई आणि कोलंबी फ्राय एकदम भन्नाट लागते ! Shraddha Juwatkar -
बोंबील कांदा फ्राय
सुकी मच्छी अडिअडचणीत किंवा घाईघाईने ताजे मासे आणता नाही आले तर वापरता येते. सुक्या मच्छीचे पदार्थ छानच लागतात पण अर्थात सर्वांनाच सुकी मच्छी आवडतेच असे नाही.गरमागरम भात, चिंचेचे सार, तळलेला कांदा बोंबील अफलातून जेवण होत. सोबत सुक्का भाजलेले बोंबील😋😋 ह्या भाजीत तुम्ही आवडत असल्यास पातळ बारीक चिरलेला बटाटा सुद्धा घालू शकता. Prajakta Patil -
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
#KS1कोकण म्हंटला की समुद्रकिनारा आणि मासे ते कोकण करांचे वीक पॉइंट...... Purva Prasad Thosar -
-
-
झणझणीत कोळंबी रस्सा आणि कुरकुरीत बोंबील फ्राय (kodambi rasa ani bombil fry recipe in marathi)
#GA4#WEEK18#Keyword_Fish # झणझणीत कोळंबी रस्सा आणि कुरकुरीत बोंबील फ्राय# लता धानापुने -
सरंगा फ्राय (saranga fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fishसरंगा या फिशला हलवा असे पण म्हणतात. फ्राय किंवा करी काही केलं तरी खूपच चविष्ट असा हा फिश आहे. Ujwala Rangnekar -
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
#GA4 #week18#keyword_fishआज मी ओले बोंबिल हा मासा केला आहे. अगदी सोपी पद्धत.. मोजकेच मसाले वापरून केले आहे. हा मासा माझा खूप आवडता आहे. खास करून वरण भात सोबत खूप आवडतो. 😊 जान्हवी आबनावे -
चटकदार वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi)
"चटकदार वांग्याचे काप"भजी,वडी असे चटकदार पदार्थ आपण नेहमीच बनवतो..पण थोडे वेगळे खाण्याची इच्छा झाली तर वांग्याचे काप हा उत्तम पर्याय आहे...सोपी सुटसुटीत रेसिपी आहे.. चविष्ट ही लागते..नाॅनव्हेज न खाणाऱ्यांसाठी तर पर्वणीच आहे.जरूर या पद्धतीने करावे, मस्त फिश फ्राय खाल्यासारखे वाटते.. मला तरी.. त्यामुळे मी तर बनवतेच... लता धानापुने -
हिरव्या वाटणातले बोंबील फ्राय
#सीफूड मासे म्हणजे जीव की प्राण.....खाल्ल्यानंतर रसना एकदम तृप्तच!!!! Vrushali Patil Gawand -
तवा सरंगा फ्राय
#सीफूड#फिश स्टर्टरपार्टीमधे हमखास सगळ्यांच्या आवडीच्या मेनू मधे फिश स्टार्टर जर असले तर खवय्यांसाठी मेजवानीच असते. जेवणाच्या आधी जर मस्त चटकदार असे गरमागरम फिश स्टार्टर मिळाले तर खूपच मस्त वाटतं आणि त्यामुळे जेवणाची रंगत वाढते. Ujwala Rangnekar -
बोंबील चिली (bombil chilli recipe in marathi)
अस्थिमत्स्य वर्गाच्या सायनोडोंटिडी कुलातील एक मासा. भारतात तो बोंबील या नावाने ओळखतात. बोंबील माशाचे शास्त्रीय नाव हार्पोडॉन नेहेरियस आहे. ते सामान्यपणे उथळ समुद्रात राहतात. भारतापासून चीनपर्यंतच्या नदीमुखांत किंवा किनाऱ्याजवळील समुद्रांत ते आढळतात. मुंबई किनाऱ्याजवळील समुद्रात व बंगालच्या उपसागरात ते मुबलक प्रमाणात दिसून येतात. मुंबईलगत ते मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे त्यांना ‘बॉम्बे डक’ हे नाव पडले आहे. तर चला वेळ न वाया घालवता आपण बोंबील चिली कसे बनवायचे ते पाहू. Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
-
कुरकुरीत मालवणी रवा बोंबील फ्राय (rava bombil fry recipe in marathi)
#GA4#week23Keyword- Fish fry Deepti Padiyar -
कालवं फ्राय (Kalve Fry Recipe In Marathi)
#JLRथंडीच्या मोसमात लंच मध्ये सर्व परिपूर्ण जेवणाबरोबर मच्छी फ्राय किंवा कालवं फ्राय अशी रेसिपी असली की आणखीन मजा येते. या ऋतूत फ्रेश कालवं मिळतात आणि ती फ्राय केली की खूप सुंदर लागतात. शिवाय झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. Anushri Pai -
बोंबील फ्राय आणि कोळंबी चे लिपते (bombil fry ani kombdiche lipte recipe in marathi)
#GA #week19#prawns (कोळंबी) Sampada Shrungarpure -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#tmr पापलेट आवडत नसेल असे फार कमीच असतील आणि त्यातही जर पापलेट फ्राय असेल तर त्या खूपच मज्जा चला तर मग आज आपण बनवण्यात पापलेट फ्राय माझी फार आवडती रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारे फक्त मॅरीनेशन करून ठेवलं की रेसिपी पटकन होते Supriya Devkar -
बोंबील कुरकुरे
#seafood#startersमाझा किचन म्हणजे झटपट किचन। सी फूड स्टार्टर म्हंटलं की खूप काही ऑपशन्स असतात। पण त्यात खूप वेळ जातो। माझ्या घरी एक छोट गेट टू गेधर होता। तेंव्हा आता स्टार्टर मध्ये करू तरी काय! वेळ कमी होता तेंव्हा एरवी क्रिस्पी veg खाल्ल होता ता विचार आला की क्रिस्पी बोंबील च बनवून try करावे। खरच खूप सोपे आणि टेस्टी असतात। Sarita Harpale -
मालवणी सुरमई फिश फ्राय आणि करी (FISH CURRY RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीइंटरनॅशनल फॅमिली डे च्या निमित्ताने मी आमच्या अहोंसाठी बनविलेली खास डीश. त्यांना फारच आवडली !!!खरंतर माझी आई मालवणातली आणि माझे बाबा वाणगाव (डहाणू) चे, त्यामुळे आम्हाला दोन्ही बाजूंची चव चाखायला मिळायची...बाबांना फिश सोबत चिंच कढी लागायची तर आईला ही करी...!! मग काय फिशच्या दिवशी आमची चंगळ असायची कारण आम्हा मुलांना दोन्ही चवी एकत्र मिळायच्या.!! माझ्या बाबांना असे फिश फार आवडायचे..आणि सोलकढी सुद्धा! माझ्या हातच बाबांना खाऊ घालण्याआधीच बाबा.......:(असो तर ही मालवण ची स्पेशल डीश बरका!!!...ही माझ्या आईने मला शिकविलेली, माझ्या आजीने आईला शिकवलेली , आजीला पणजीने.....!!!!!सांगायचा मुद्दा असा की ही पारंपारिक आहे आणि टेस्टी आहे. आजी म्हणायची की तीची आई म्हणजेच माझी पणजी सगळा मसाला पाट्यावर वाटायची. तेल न घालताच मातीच्या भांड्यात ही करी चुलीवर बनवायची!आजी म्हणायची "माझ्या पेक्षा माझ्या आईच्या हाताला चव आहे". आई म्हणायची "माझ्या पेक्षा माझ्या आईच्या हाताला चव आहे". आम्हाला तर आजीच्या हातच आणि आईच्या हातच दोन्ही सारखेच वाटायचे..पण आता कळाले की आपल्या पेक्षा आपल्या आईच्या हाताला किती चव असते ती!!!!!पण अहोंना फारच आवडल्या मुळे मी मात्र खूष होते. Thank you कुकपॅड तुमच्यामुळे आणि इंटरनॅशनल फॅमिली डे च्या निमित्ताने मला ही संधी मिळाली. Priyanka Sudesh
More Recipes
- अंडा करी (anda curry recipe in marathi)
- व्हेज कुर्मा करी... (veg kurma curry recipe in marathi)
- शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi)
- देसी मॅकरोनी पास्ता (desi macroni pasta recipe in marathi)
- बाॅम्बे कराची ऑरेंज हलवा (bombay karachi orange halwa recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14709571
टिप्पण्या