सूका बोंबील तवा फ्राय

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029

#सिफूड#fishfry
फिश फ्राय म्हंटलं तर सर्वात सोप म्हणजे बोंबील फ्राय। पण तेवढा च teaty देखील। म्हणून च आम्हा सगक्यांला बोंबील त्यात पण सुके बोंबील सर्वात जास्त आवडतात। झट पट रेडी आणि रेस्टी सुद्धा।

सूका बोंबील तवा फ्राय

#सिफूड#fishfry
फिश फ्राय म्हंटलं तर सर्वात सोप म्हणजे बोंबील फ्राय। पण तेवढा च teaty देखील। म्हणून च आम्हा सगक्यांला बोंबील त्यात पण सुके बोंबील सर्वात जास्त आवडतात। झट पट रेडी आणि रेस्टी सुद्धा।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 6सुके बोंबील
  2. 2मोठे कांदे
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. लाल तिखट, हळद, गरम मसाला किंव्हा फिश मसाला,मीठ
  5. लिंबा चा रस
  6. 8-9लसना च्या कळ्या
  7. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    बोंबील साफ करून त्याचे बारीक तुकडे करून धुण्या आधी ते तव्यावर भाजून घ्या। जेन्हे करून बोंबीला चा वास निघून जाईल। मग त्याला 2-3 पाण्याने धुवा आणि मग गरम पाण्यात थोडा वेळ भिजू द्या।

  2. 2

    आता दोन कांदे बारीक चिरून घ्या । लसूण सोलून ठेचून घ्या। आणि हिरवी मिरची देखील चिरून घ्या।

  3. 3

    तव्य वर जरा जास्त तेल घालून तेल गरम झाल की त्यात कांदा, हिरवी मिर्ची आणि ठेचलेला लसून घालून छान परतून घ्या। कांदा छान परतला गेला की त्यात मीठ, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला किंव्हा फिश मसाला घाला आणि पुन्हा थोडं परतून घ्या आणि आता त्यात बोंबील घालून परतून थोडा पाणी घालून झाकण ठेवा । 7-8 मिनिट शिजू द्या। झाकण उघडला की थोडा लिंबा चा रस घाला आणि 2 मिनिट शिजू द्या। लिंबा च्या रसा मुले बोंबला चा वास राहत नाही।

  4. 4

    2 मीनीट सगीजला की झाकण उघडून बघा । बोंबील दाबून पहा शिजले की नाही ते कळेल। जर नसतील शिजले ता पुन्हा 2-3 मिनीट झाकण लावून शिजू द्या। आता आपले बोंबील तवा फ्राय रेडी आहे।

  5. 5

    टीप : बोंबील तवा फ्राय मध्ये तेल थोडा जास्त वापरल तर बोंबील सुद्धा छान फ्राय होतील।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029
रोजी

Similar Recipes