फोडणीचा ब्रेड (phodnicha bread recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#GA4
#week26
#bread
नाश्त्यासाठी उत्तम व टेस्टी प्रकार जो माझ्याकडे खूप आवडतो.झटपट व चटपटीत असा हा फोडणीचा ब्रेड नक्कीच आवडेल

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

20मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 6ब्राउन ब्रेड
  2. 3कांदे
  3. 1 चमचातिखट
  4. 1/4 चमचाहळद
  5. मीठ चवीनुसार
  6. 1/4 चमचासाखर
  7. 8कढीपत्ता
  8. 1/4 वाटीशेंगदाने
  9. थोडी कोथंबीर
  10. 1/4 वाटीओल खोवलेला खोबरे
  11. 1/2लिंबूरस
  12. चिमूटभरहिंग
  13. 1/2 चमचामोहरी
  14. 4 चमचेतेल

कुकिंग सूचना

20मिनिट
  1. 1

    ब्रेड मिक्सर मधून बारीक करावा

  2. 2

    कांदा कोथंबीर बारींक कापावी कढईत तेल घालून खमंग मोहरी हिंग कढीपत्ता फोडणी त्यात दाणे व कांदा परतावा मग हळद तिखट मीठ साखर लिंबूरस घालून परतावे मग ब्रेड बारीक केलेला घालून छान परतावे

  3. 3

    एक वाफ आली की कोथंबीर खोबरे घालून सर्व्हे करावे

  4. 4

    चटपटीत पोटभरीचा हेथ्यी नसता होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स (8)

यांनी लिहिलेले

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes