अंडा ब्रेड पकोडा

Priyanka Sudesh @cook_22358434
#lockdown झटपट होणारी नाश्त्यासाठी उत्तम आणि चविलाही छान अशी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा.
अंडा ब्रेड पकोडा
#lockdown झटपट होणारी नाश्त्यासाठी उत्तम आणि चविलाही छान अशी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अंडी फोडून घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालावे.मिक्स हर्ब्स घालून मिक्स करावे.
- 2
अंड्यामध्ये ब्रेड घोळवून तांबूस रंग येईपर्यंत छान शॅलो फ्राय करून घ्यावेत.
- 3
टिश्यु पेपर वर काढुन घेऊन सर्व्ह करावे.
- 4
टिप:मिक्स हर्ब्सच्या ऐवजी तुम्ही लाल तिखट घातले तरी ही रेसिपी छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
#lockdownझटपट होणारी आणि आपल्या घरातील कमितकमी उपलब्ध साहित्य वापरून होणारी,चवीलाही छान अशी ही रेसिपी आहे.चला तर मग बघुयात! Priyanka Sudesh -
मसाला पावभाजी इडली फ्राय
#इडलीसोपी आणि झटपट होणारी अशी चविष्ट नाश्त्यासाठी वेगळा प्रकार तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप छान लागते... 😊 😊 Rupa tupe -
फोडणीचा ब्रेड (phodnicha bread recipe in marathi)
#GA4#week26#breadनाश्त्यासाठी उत्तम व टेस्टी प्रकार जो माझ्याकडे खूप आवडतो.झटपट व चटपटीत असा हा फोडणीचा ब्रेड नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
चिज गार्लीक ब्रेड(विदाऊट यीस्ट)
#goldenapron3#week16#keyword:bread, onionपहील्यांदाच एखादी रेसिपी ट्राय करून ती परफेक्ट जमल्याचा जो आनंद असतो ना तोच आज मला होतोय!!!!यिस्ट न वापरता आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यांमधून होणारी ही टेस्टी रेसिपी नक्कीच करून बघा! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी आवडेल ..अहो मग वाट कसली बघताय? रेसिपी बघा, बनवा आणि आस्वाद घ्या! Priyanka Sudesh -
इन्स्टंट राईस चिज बाॅल्स (cheese balls recipe in marathi)
#झटपटअचानक कोणी घरी आलं तर आपला गोंधळ होतो काय करू आणि काय नको!!! एक वस्तू असते तर एक नसते...मग अशा वेळी आपण जे असतं त्यात झटपट काही करण्याचा प्रयत्न करत असतो!!!शिळ्या भाताचा फोडणी भात तर आपण बनवतोच!!..पण पाहुणे आल्यावर काही तरी वेगळी, झटपट होणारी आणि चवीलाही छान अशी हटके रेसिपी नक्की ट्राय करा!!!!! Priyanka Sudesh -
स्टीम कोबी वडी (kobhi vadi recipe in marathi)
#स्टीमकोबीची वडी हा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. कोथिंबीर वडी प्रमाणेच ही बेसन आणि मसाले वापरून बनवितात आणि स्टीम करतात. अगदी झटपट होणारी आणि हेल्दी तसेच चवीलाही छान अशी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा!!! Priyanka Sudesh -
-
पालक मेथी कॉर्न सँडविच
एक हेल्दी सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी .डब्या साठी उत्तम पर्याय #पालेभाजी# Vrushali Patil Gawand -
चीझी ब्रेड एग बाइट्स (cheese bread egg bites recipe in marathi)
#GA4 #week2चीझी ब्रेड एग बाइट्स हे झटपट आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात होणारी डिश आहे. तसेच सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या भुके साठी ही चांगली डिश आहे. मुल ही आवडीने खातात तर पाहुयात पाककृती. Shilpa Wani -
अंडा चिज स्लाईज सॅन्डविच (egg cheese slice sandwich recipe in marathi)
#अंडा रेसिपी अतिशय झटपट होणारी आणि सिंपल रेसिपी आहे Anita Desai -
ब्राऊन ब्रेड लाडू (bread ladoo recipe in marathi)
#लाडूकमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी अशी ही ब्राऊन ब्रेड लाडू ची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.... आपल्या घरातल्या लहान मुलांच्या टिफीन मध्ये सुद्धा ही देऊ शकता.... तसेच भूक लागली की पटकन तोंडात टाकता येते.... Aparna Nilesh -
झटपट लापशी रवा इडली (Lapshi Rava Idli Recipe in Marathi)
#इडलीरव्याची इडली तर आपण बनवतोच, पण लापशी रवा वापरून इडली बनवली तर! मी काही तरी पौष्टिक बनवायचं ठरवलं होतं म्हणून पहील्यांदाच ट्राय केलेली ही. खूप छान झाल्या इडल्या!झटपट होणारी आणि पौष्टिक शिवाय चविलाही अप्रतिम अशी ही इडली नक्कीच ट्राय करा! Priyanka Sudesh -
-
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week20#चीझ गार्लिक ब्रेड गोल्डन ऍप्रॉन मध्ये गार्लिक ब्रेड हा कीवर्ड ओळखून झटपट आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ केला आहे. Rupali Atre - deshpande -
इन्स्टंट गार्लिक ब्रेड (instant garlic bread recipe in marathi)
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, झटपट होणारा पदार्थ... इन्स्टंट गार्लिक ब्रेड Varsha Ingole Bele -
-
पनीर भजी (paneer bhaji recipe in Marathi)
Ankita khangar यांची ही रेसिपी मी आज ट्राय केली. :) अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे आणि नाश्त्यासाठी एकदम बेस्ट उपाय. #cooksnap Ankita Cookpad -
"बटर गार्लिक चीझ स्ट्फ ब्रेड" (butter garlic cheese stuff bread recipe in marathi)
#GA4#WEEK20#KEYWORD_गार्लिकब्रेड झटपट होणारा लहान मुलांच्या आणि आपल्यातल्या ही लहान मुलांचा🤗 आवडता आणि मस्त मेनू।।। Shital Siddhesh Raut -
मॅगी ऑमलेट(maggi omlette recipe in marathi)
#झटपटमॅगी ही दोन मिनिटात होणारी आणि त्यात काहीतरी ट्विस्ट आणून एक हेल्धी झटपट असे हे मॅगी ऑमलेट बनवले आहे.... तुम्ही पण नक्की ट्राय करा.... पटकन होते... आणि यम्मी लागते.... Aparna Nilesh -
अंडा सँडविच (anda sandwich recipe in marathi)
मस्त ब्रेकफास्ट रेसिपी.. नक्की ट्राय करा Aditi Mirgule -
ब्रेड ऑम्लेट (bread omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्टविविध प्रकारचे पदार्थ नाश्त्यासाठी असतात आपल्या त्यातलाच ऑम्लेट हा प्रकार झटपट बननारा आहे. Supriya Devkar -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#cooksnapप्रियांका सुदेश यांची ब्रेड पिझ्झा ही रेसिपी मी काही बदलांसह बनविली.लॉकडाऊन परिस्थितीत माझ्या मुलाची पिझ्झा खाण्याची इच्छा या रेसिपी मुळे पूर्ण होऊ शकली. पॅन मधे बनवलेला हा ब्रेड पिझ्झा सर्वांना आवडेल असा, झटपट होणारा पदार्थ आहे. एखाद्या दिवशी नाश्त्याला नक्की करून पाहा. Ashwini Vaibhav Raut -
कुरकुरीत रवा दोसे..(rava dosa recipe in marathi)
#GA4#week25#RavaDosaरवा डोसा नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय. खायला रुचकर आणि तितकीच झटपट होणारी रेसिपी.. Vasudha Gudhe -
मेयो चीज बेक मसाला अंडा (mayo cheese baked masala anda recipe in marathi)
#अंडाआपण नेहमीच अंडे उकडून त्यात मीठ मसाला घालून ते खातो.... एक हेल्धी आणि झटपट होणारी ही रेसिपी सर्वांनाच आवडते. म्हणून मी आज या मसाला अंड्यामध्ये मेयोनिज आणि चीज यांचं स्टफिंग घालून त्याला बेक केले... ही रेसिपी बेक न करता अशीच पण एखाद्या पिकनिक किंवा ट्रेकिंग च्या वेळी खाऊ शकता.. झटपट अशी ही रेसिपी आपण सकाळी आपल्या घरच्यांना बनवून नाश्त्याला सर्व्ह करा... Aparna Nilesh -
चीज शेजवान एग डोसा (cheese schezwan egg dosa recipe in marathi)
# अंडाही रेसिपी आमचे साऊथ इंडियन शेजारी आहेत त्यांच्याकडून मी शिकले. ते डोसा करताना त्यावर अंड घालतात. तर या डिश मध्ये मी शेजवान आणि चीज घातलं आणि डो शाला थोडी लज्जत आणली. झटपट होणारी आणि पोट भरण्यासाठी अशी उत्तम रेसिपी आहे. ही रेसिपी चटणी पेक्षा सॉस सोबत छान लागते.. Aparna Nilesh -
इटालियन राइस (italian rice recipe in marathi)
#GA4 #Week5#Italian अगदी झटपट असा हा राइस चा प्रकार नक्कीच ट्राय कराAsha Ronghe
-
ब्रेड पुद्दिंग (bread pudding recipe in marathi)
ही रेसिपी माझ्या आई ची आहे... अप्रतिम पुद्दिंग्ज बनवते... आणि मग आज मी पण करायचे ठरवले..कारमेल करणे हे काही अवघड नाही पण तसा इतका सोपा पण नाही...करून बघा... Aditi Mirgule -
फोडणीची कोशिंबीर
#फोटोग्राफीकोशिंबीर म्हटलं तर पौष्टिकच! महाराष्ट्रीयन जेवणात कोशिंबीर असतेच असते.ही पौष्टिक तर असतेच शिवाय चविलाही छान लागते.गाजर आणि काकडीची ही फोडणी घालून केलेली कोशिंबीर खूप छान लागते.नक्की ट्राय करा! Priyanka Sudesh -
डबल देकर सँडविच पकोडा (sandwich pakoda recipe in marathi)
#GA4 #week3ही रेसिपी ची आयडीया देणारा माझा दहा वर्षाचा मुलगा त्याला सँडविच पण खायचं होतं आणि पकोडे पण खायचे होते...म्हणून म्हणाला की मला काहीतरी वेगळं खायचं.... रेसिपी नाव सुद्धा त्यांनीच दिलं... rashmi gupte -
क्रिस्पी ऐग्ज ब्रेड फिगर्स (crispy egg bread fingers recipe in marathi)
#अंडाऐग्ज ब्रेड फिगर्स करायला खुप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. जास्त वेळ लागत नाही. साहित्य खूप कमी तरीदेखील तेवढीच हेल्दी आणि चटपटीत अशी ही रेसिपी... मी पहिल्यांदाच करुन बघितली.यात मी ब्राऊन ब्रेड चा वापर केला आहे. सोबत बाईंडिंग साठी तांदूळ पीठ वापरले. त्यामुळे फिगर्स कुरकुरीत झाले...💕💃 Vasudha Gudhe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12184466
टिप्पण्या