ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)

Dipali Pangre
Dipali Pangre @cook_26603248

#GA4 #Week26 #Bread हा कीवर्ड घेऊन मी ब्रेड पकोडे बनविले आहे..

ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)

#GA4 #Week26 #Bread हा कीवर्ड घेऊन मी ब्रेड पकोडे बनविले आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५/२० मि.
३/४ जणांसाठी
  1. 2 कपबेसन
  2. 4-5‌ ब्रेड
  3. मीठ चवीनुसार
  4. 1/4 टीस्पूनओवा
  5. तळण्यासाठी तेल
  6. थोडी कोथिंबीर
  7. चिमूटभरसोडा
  8. तिखट चवीनुसार,
  9. 1/4 टीस्पून हळद

कुकिंग सूचना

१५/२० मि.
  1. 1

    सर्व प्रथम एका वाटी मध्ये बेसन घेऊन त्यामध्ये मीठ चवीनुसार, ओवा,लाल तिखट,हळद घालून चांगले मिक्स करून पाणी घालून साधारण घट्ट मिश्रण तयार करून घ्यावे.नंतर त्यामध्ये किंचीत सोडा घालून परत एकदा चांगले मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    नंतर ब्रेड च्या हव्या त्या आकारात स्लाईस करून घ्यावे. नंतर गरम तव्यावर दोन्ही बाजूनी एखाद मि.गरम करून घ्यावे.

  3. 3

    नंतर तयार मिश्रणात ब्रेड सलाइस डिप करून घ्याव्या.

  4. 4

    नंतर गरम तेलात टाकून दोन्ही बाजूंनी तळून घ्यावेत.लगेच चाळणीवर काढून घ्यावे.

  5. 5

    तयार आहे आपले ब्रेड पकोडे. तुम्ही पकोडे ‌‌‌टोमॅटो सॉस आणि गरमागरम चहा सोबत सर्व्ह करू शकतात..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dipali Pangre
Dipali Pangre @cook_26603248
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes