बीटरूट सॅलेड (beetroot salad recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#sp # 🥗 सॅलेड, आपल्या जेवणाचा एक महत्त्वपूर्ण भाग... आपले जेवण पौष्टिक बनवण्याचा एक मार्ग ...आज मी बनवले आहे बीट रूट सॅलेड... करायला सोपे, पटकन होणारे, चवीला छान आणि पौष्टिक सुद्धा.. तर बघुया...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

7-10 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 4 टेबल स्पूनबिटाचा कीस
  2. 2 टेबलस्पूनहिरवा पातीचा कांदा चिरून
  3. 2 टेबलस्पूनटोमॅटो चिरून
  4. 2हिरव्या मिरच्या चिरून
  5. कोथिंबीर चिरून
  6. 2 टेबलस्पूनउकडलेला बटाटा बारीक चिरून
  7. 1 टेबलस्पूनहिरवी चटणी
  8. 3 टेबलस्पूनघट्ट दही
  9. 1/2 टीस्पूनतिखट
  10. चवीनुसारमीठ
  11. 1 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

7-10 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम हिरवा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची आणि उकडलेला बटाटा चिरून घ्यावा. बीट किसून घ्यावे.

  2. 2

    आता एका भांड्यात कांदा, टोमॅटो, उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, टाकावी. किसलेले बीट आणि कोथिंबीर टाकावी. तिखट, चवीनुसार मीठ आणि साखर टाकावी.

  3. 3

    सर्व सामग्री एकत्र करून घ्यावी. आता त्यात दही आणि हिरवी चटणी टाकून पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यावे, की आपले बीटाचे सॅलड तयार..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या (4)

Similar Recipes