मिक्स फ्रुट सॅलड (mix fruit salad recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#sp
#मिक्सफ्रुटसॅलड

वेगवेगळ्या फळांचे वेगवेगळे फायदे आपल्या आरोग्यावर होत असतात म्हणून आहारातून जसे आपण जेवण घेतो तेवढेच महत्त्व फळांचेही आहे म्हणून आहारातून फळांचे सॅलड घेतले तर जास्त उपयोगी असते
फळांचा रस घेण्यापेक्षा अशाप्रकारचे सॅलड किंवा कच्ची फळ खाल्लेले कधीही चांगले. फळांच्या गरात भरपूर प्रमाणात फायबर असते, वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्वे फळांमध्ये असते ए बी सी ई आणि के
ही खनिजेही फळांमध्ये असतात फळांच्या गरामध्ये सालीचे महत्व आहे फळांच्या सालीत तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर पुष्कळ असते आतल्या रसदार गरात
जीवनसत्वे असतात त्यामुळे जी फळे सालीसकट खाण्यासारखे असतात ती सालीसकट खाल्ली पाहिजे
अशी बरीच फळे आहे जी आपण सालीसकट खाऊ शकतो मग अख्खा असाच फळ खाण्याचा जर कंटाळा येत असेल तर असे वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रूट एकत्र करून सॅलड बनवून खाल्ले पाहिजे
फळांच्या रसात फळही जास्त लागतात आणि वेळही जातो आणि त्यात फळांचा गर वेगळा केला जातो त्यामुळे रस पेक्षा फळ खाल्लेली बरी रस न गाळलेले पिले तर चांगले. सालासकट फ्रूट घेतल्याने बद्धकोष्टाला अटकाव होतो. फळांची नॅचरल साखर पोटात जाते अशा प्रकारचे सॅलड खाल्ल्यामुळे चवर्णतृप्ती होते आणि एका वेळेस बरीच फळे खाल्ली जातात
मी बऱ्याच फळांचा उपयोग करून फ्रुट सॅलड़ तयार केले आहे वरून वेगवेगळ्या सिझनिंग चा उपयोग करून ड्रेसिंग केली आहे , काही फ्रुट्स स्टिकस ही तयार केल्या आहे चीज आणि पायनापल हे कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागते फळां बरोबर चीज ही खूप छान लागते म्हणून अशा प्रकारचे चीज बरोबर फळ खाल्ले तर अजून चविष्ट लागतात अशी स्टिक्स बनवून दिसायलाही छान आकर्षक दिसतात आणि खाण्याची इच्छा ही होते
तर बघूया मिक्स फ्रूट सॅलड रेसिपी
नक्कीच ट्राय करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3 व्यक्ती
  1. आपल्या आवडीप्रमाणे फळे कमी-जास्त करू शकतो
  2. 1/4 कपप्रमाणे सगळी फळे घेतली
  3. हिरवेद्राक्ष,काळेद्राक्ष,टरबूज,चिकू,केळ,सफरचंद,अननस
  4. 1 टेबलस्पूनमध
  5. 1 टेबलस्पूनतेल
  6. 1/2कट केलेले लिंबूचे रस
  7. 1/2 टेबलस्पूनजिरा पावडर
  8. 1/2 टेबलस्पूनकाळीमिरी पावडर
  9. 1/2 टेबलस्पूनचाट मसाला
  10. 1/4 टीस्पूनलाल मीठ
  11. 1 पिंचसाधे मीठ
  12. फ्रूट स्टिक्स साठी
  13. 3/4चीज क्यूब
  14. हिरवे द्राक्ष, काळे द्राक्ष, अननस पीस, तरबूज पीस, सफरचंद पीस मोठे तुकडे केलेले

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम दिल्याप्रमाणे सगळी फळे स्वच्छ धुऊन कट करून घेऊ, द्राक्ष ही दोन भागात कट करून घेऊ

  2. 2

    आता बार्बी क्यू साठी वापरत असलेल्या स्टिक्स आपण युज करणार आहोत.स्टिक तयार करून घेऊ फोटो त दिल्याप्रमाणे पहिले सफरचंद लावून घेऊ, मग त्यावर द्राक्ष लावून घेऊ,मग टरबूज लावू, मग अननस लावून घेऊ
    सर्वात वरती चीज क्यूब चे दोन भाग करून त्रिकोण कट केलेला चिज सर्वात वरती स्टिक्स वर लावून घेऊ
    तयार फ्रूट स्टिक

  3. 3

    आता सॅलड साठी तयार केलेले फ्रुट एका बाऊलमध्ये एकत्र टाकून घेऊ दिल्याप्रमाणे सगळे मसाले, मध, लिंबूचे रस,टाकून घेऊ व्यवस्थित मिक्स करून फळांवर मसाल्यांचा कोट करून घेऊ, फ्रीजमध्ये ठेवून थंड सर्व करू

  4. 4

    तेल टाकल्यामुळे सॅलड ला चकाकी येते आणि खूप वेळपर्यंत सॅलड टिकून राहते मी सन फ्लावर रिफाईंड तेल युज केले आहे ऑलिव्ह ऑइल युज केले तर चांगलेच, स्ट्रॉंग वासाचा तेल वापरायचा नाही

  5. 5

    आता तयार केलेले सॅलड प्लेटमध्ये प्लेटिंग
    करून घेऊ तयार केलेले फ्रुटस्टीकसही
    सजवून घेऊ ज्यामुळे आपले सॅलड कलरफुल आणि आकर्षक दिसेल.

  6. 6

    मी तीन प्रकारे प्लेटिंग करून दाखवल्या आहे

  7. 7
  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes