पापडी भेल (papdi bhel recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पूरी कुस्करून चुरा करावा
- 2
कांदा टोमॅटो हिरवी मिरची बारीक कापून एकत्र करावे
- 3
एका भांड्यामध्ये पुरीचा चुरा, कांदा, टोमॅटो, मिरची, चाट मसाला, मीठ एकत्र मिसळून घ्या
- 4
त्यात हिरवी चटणी, डाळी, मक्याचा चिवडा घालून सर्व एकत्र मिसळून घ्या व चमचमीत भेळ सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पौष्टिक भेळ (Healthy Bhel) (paushtik bhel recipe in marathi)
#GA4#week26Keyword - bhel Ranjana Balaji mali -
भेळ (bhel recipe in marathi)
#GA4 #week26#Bhel (भेळ)या आठवड्यात ला कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहेबाकी ओळ्खलेले कीवर्ड्स आहेतBHEL, ORANGE, PANI PURIPOINTED GOURD (parwal), KORMA, BREAD Sampada Shrungarpure -
झटपट भेळ (jhatpat bhel recipe in marathi)
#GA4 #Week26 - Keyword - Bhel. माझी आवडीची झटपट भेळ. Sujata Kulkarni -
-
-
-
-
-
ब्राउन चण्याची भेळ (brown chanyachi bhel recipe in marathi)
#GA4 #Week26 #Bhelगोल्डन एप्रन 4 -आठवडा 26 चे कीवर्ड- भेळ Pranjal Kotkar -
-
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 #Week26#Bhelचटपटीत आंबट - गोळ - तिखट अशी ही ओली भेळ.Asha Ronghe
-
पौष्टिक चणा भेळ (paushtik chana bhel recipe in marathi)
#GA4 #week26#keyword - Bhel Rupali Atre - deshpande -
भेळ (bhel recipe in marathi)
#GA4 # week 26Bhel हा किवर्ड घेऊन भेळ बनवली आहे.ओली भेळ, सुकी भेळ, भेळ पुरी अनेक प्रकारच्या भेळ असतात. मुंबई चौपाटी भेळ प्रसिद्ध आहे. शाळेत असताना दहा पैशाला मिळायची पण तिची चव काय औरच हॊती.ही भेळ सर्वांनाच आवडते. ह्या भेळीत तिखट, आंबट, गोड अशा चवीची ही भेळ मला खूप आवडते Shama Mangale -
-
चनक भेळ (Chanak Bhel recipe in marathi)
#GA4 #Week 26 puzzle मधे... *Bhel* हा Clue ओळखला आणि बनवली चटपटी, टेस्टी आणि हेल्थी "चनक भेळ". Supriya Vartak Mohite -
दही पापडी चाट (dahi papdi chaat recipe in marathi)
अंजली मुळे पानसे यांचे पापडी चाट बघितली आणि त्याचे रिक्रियेशन करून मी दही पापडी चाट बनवली लेकीच्या फरमाईश वर Deepali dake Kulkarni -
चटपटीत स्वीटकाँर्न भेळ (sweetcorn bhel recipe in marathi)
#GA4#Week8 # Sweetcorn हा Keyword वापरून स्वीटकाँर्न ची भेळ बनविली आहे. Arati Wani -
टोमॅटो सॉस मधली मूगभेळ (Tomato sauce madhli moong bhel recipe in marathi)
#GA4 #keywrod-Bhel Manisha Shete - Vispute -
सलाड भेळ (salad bhel recipe in marathi)
#GA4 #WEEK26#BHEL Keywordनेहमीप्रमाणे सलाड बनवायला घेतलं आणि मुलगी म्हणाली, ते सलाड वगैरे आज नक्को. तोपर्यंत काकडी, टोमॅटो चिरूनही झाल होतं.काय करूया विचारात होते. तेवढ्यात आठवलं या वेळी keyword भेळ आहे. तर आपण याची भेळ करून पाहूया आणि झटपट तयार ही झाली भेळ. मुलीने टेस्ट केल्यावर म्हणाली, आई एकदम हेल्दी आणि व्हेरी व्हेरी टेस्टी.खरच खुप टेस्टी झाली ही भेळ. आणि दोघींनी यथेच्छ ताव मारला..तुम्हीही करून पहा नक्की आवडेल सलाड भेळ. Shital Muranjan -
-
ओली आंबट गोड तिखट भेळ (oli ambat god tikhat bhel recipe in marathi)
#GA4 #week26#Bhel भेळेचे नुसत नाव काढल की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत हो ना भेळ सुक्की किंवा ओली असते चला तर आज आपण ओली भेळ कशी बनवायची त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
ओली कुरकुरे भेळ (oli kurkure bhel recipe in marathi)
#GA4#week26#bhelभेळ ही आंबट गोड चटपटीत सर्वांना आवडणारी डिश आहे साधारणतः भेळ स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे तिच्या चटपटीत स्वाद , पचायला हलकी अशी डिश आहे तशी ती झटपट होते नेहमी भेळ ही मुरमुरे, शेंगदाणे, फरसाण, मिरची, कांदा, दही, चिंच चटणी ह्या साहित्याने बनवली जाते. आज आपण थोडी वेगळ्या प्रकारची भेळ बघणार आहोत Mangala Bhamburkar -
चटपटी मटकीची भेळ (Matkichi Bhel Recipe In Marathi)
#CSRभेळ जवळपास सगळ्यांनाच आवडते फेमस ट्रीट फूड मध्ये भेळ येते चालता फिरता खाता येईल असा हा प्रकार. मी मटकी टाकून भेळ तयार केली आहे खूपच चटपटीत अशी ही भेळ रेसिपीतून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
लेयर्ड पापडी चाट (layered papadi chat recipe in marathi)
#GA4 #week6 वेगवेगळ्या प्रकारे चाट बनवता येते। आज मी विविध लेयर्स घालून चाट बनवला। Shilpak Bele -
-
स्प्राउट भेळ (sprout bhel recipe in marathi)
#GA4 #week26#Cooksnap#BHEL#Cooksnap to Aparna Nileshस्प्राउट कठलेही असूदेत मुल अजीबात खात नाहीत.अशा वेळी ही रेसिपी हेल्दी आणि चटपटीत त्यामुळे मुल आवडीने खातात.बघूया रेसिपी. Jyoti Chandratre -
नूडल्स भेळ (noodles bhel recipe in marathi)
#GA4#week26#bhel आपण नेहमी ची मुरमुरे ची भेळ करतोच .पण आज मी नूडल्स पासून भेळ केली ती छोट्या पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते व झटपट होतेएकदा नक्की काय करावे Bharti R Sonawane -
-
झटपट सुखी भेळ (jhatpat sukhi bhel recipe in marathi)
#GA4 #Week26#Bhelअगदी सहज कमीत कमी साहित्य मद्ये छोट्या भुके साठी उत्तम पर्याय म्हणजे सुखी भेळ...Ragini Ronghe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14748641
टिप्पण्या