ओली भेळ (oli bhel recipe in marathi)

Asha Ronghe
Asha Ronghe @cook_26495474

#GA4 #Week26
#Bhel
चटपटीत आंबट - गोळ - तिखट अशी ही ओली भेळ.

ओली भेळ (oli bhel recipe in marathi)

#GA4 #Week26
#Bhel
चटपटीत आंबट - गोळ - तिखट अशी ही ओली भेळ.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1-2 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपमुरमुरे
  2. 1कांदा
  3. 1टॉमॅटो
  4. कोथिंबीर
  5. 1 टेबलस्पूनदही
  6. 1/2 टेबलस्पूनचिंचेची चटणी
  7. बारीक शेव
  8. 1-2 टीस्पूनलाल तिखट
  9. 1/4 टीस्पूनचाट मसाला
  10. मीठ चवीनुसार
  11. 1/2 टीस्पूनसाखर
  12. 1 टीस्पूनलिंबू रस
  13. 1/4 कपफरसाण
  14. तेल
  15. 1/4 टीस्पूनहळद
  16. उकळलेले मसाला बटाटा
  17. कैरीचे काप

कुकिंग सूचना

  1. 1

    गॅस वर मोठ्या कढई मद्ये 1/2 टेबलस्पून तेल टाकून त्यात हळद टाकून मुरमुरे पिवळे करून घ्यावेत. आणि थंड करून घ्यावे.

  2. 2

    कांदा, टॉमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

  3. 3

    मिक्सिंग वाटी मधे मुरमुरे त्यावर कांदा, टॉमॅटो, कोथिंबीर बारीक शेव, तिखट, मीठ, चाट मसाला, लिंबू रस, साखर, कैरीचे काप, तेल टाकून छान मिक्स करून घ्यावे. नंतर त्यावर दही, चिंचेची चटणी, फरसाण, उकळलेले मसाला बटाटा टाकून परत मिक्स करून सर्व्ह करावे.

  4. 4

    ओली भेळ तयार आहे सर्व्हिंग साठी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Asha Ronghe
Asha Ronghe @cook_26495474
रोजी

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes