* फ्रुट बास्केट सलाड * (fruit basket salad recipe in marathi)

#fr #बुधवार #फ्रुट सलाड ह्या थीम साठी मी ही सर्वांना आवडेल अशी बास्केट बनवली. काय योगायोग होता त्यादिवशी विनायकी होती आणि ही थीम पण अशी त्यामुळे हा पदार्थ घरात फारच भाव खाऊन गेला. अहो खुश त्यांना उपवास असल्याने ही परवाणीच वाटली. फारच हेल्दी, टेस्टी, यम्मी अशी ही फ्रुट बास्केट आहे. कधी पण घरी बनवा व घरच्यांना खुश करा. अशी पोटभारीची आहे.
* फ्रुट बास्केट सलाड * (fruit basket salad recipe in marathi)
#fr #बुधवार #फ्रुट सलाड ह्या थीम साठी मी ही सर्वांना आवडेल अशी बास्केट बनवली. काय योगायोग होता त्यादिवशी विनायकी होती आणि ही थीम पण अशी त्यामुळे हा पदार्थ घरात फारच भाव खाऊन गेला. अहो खुश त्यांना उपवास असल्याने ही परवाणीच वाटली. फारच हेल्दी, टेस्टी, यम्मी अशी ही फ्रुट बास्केट आहे. कधी पण घरी बनवा व घरच्यांना खुश करा. अशी पोटभारीची आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्व फळे प्रथम काप करून घ्या. एका भांड्यात क्रीम काढा. मग त्यात मिल्कमेड घाला बदाम पुड घाला.
- 2
सर्व हलवून मिक्स करून घ्या. त्या बॅटर मध्ये एक एक करत फळ ऍड करत जावे.
- 3
सर्व मिक्स करून घ्यावी आणि भांड्यात काढा. मी फ्रुट बास्केट तयार केली आहे त्यामुळे त्यात सर्व्ह केले.
- 4
दिसते सुंदर व टेम्पटींग दिसते. आवडीने खाल्ले जाते.* फ्रुट बास्केट सलाड *हेल्दी अमेझिंग लागते. जरूर एन्जॉय करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फ्रेश क्रिम फ्रुट सलाड (fresh cream fruit salad recipe in marathi)
#gp#फ्रेश क्रिम फ्रुट सलाड# आपण नेहमीच कस्टरच फ्रुट सलाड बनवितो , पण हे अगदी झटपट होणार आहे , चला तर मग बघु या याची रेसिपी Anita Desai -
क्लासिक कलरफुल फ्रुट सलाड (classic colorful fruit salad recipe in marathi)
#sp बुधवार साठी विषय फ्रुट सलाड हे तर एकदम आवडीचं सलाड.फळे तर आपण रोजच खातो पण फ्रुट सॅलड बनवलेवर एकाच वेळी अनेक फळे आपल्या पोटात जातात व त्यामुळे अनेक पोषक तत्वे एकदम मिळतात.फ्रुट सलाड केल्यामुळे फळांची चव अधिक वाढते व त्याची रंगत सुधारते,व आपण नुसती फळे तशीच खातो त्यापेक्षा सलाड च्या माध्यमातून जास्त फळे खाल्ली जातात . अशी फ्रुट सलाड ची बनवलेली कलरफुल फ्रुट डिश पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटते व आपोआपच पुर्ण डिश फस्त होते तर मग बघू माज्या क्लासिक कलरफुल फ्रुट सॅलड ची रेसिपी... Pooja Katake Vyas -
* हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi)
#sp #रविवार #रशियन सलाड साठी मी हे * हेल्दी रशियन सलाड * बनवले आहे. बऱ्याच व्हेजी व फ्रूटचा समावेश ह्या सलाड पद्धतीत असल्याने टेस्टी लागते. तसे हेवी पण आहे. Sanhita Kand -
-
लेमनी पपई मिक्स सलाड (lemon papaya mix salad recipe in marathi)
#sp #शुक्रवार #पपई लेमन सलाड साठी मी जरा हटके सलाड बनवले आहे. कच्ची पपई न वापरता तयार पपई वापरली. हे सलाड पण तितकेच टेस्टी बनले आहे. Sanhita Kand -
मल्टिकलर फ्रुट सलाड (multicolor fruit salad recipe in marathi)
#frफ्रुटस तर सर्वाना खूपच आवडतात. फ्रुट्स मुळे भरपूर एनर्जी येते अनेक प्रकारचे विटामिन्स, मिनरल्स मिळतात तर आज मी यम्मी मल्टी कलर फ्रूट सलाड बनवले आहे ... Mangal Shah -
-
मिक्स फ्रुट सलाड (mix fruit salad recipe in marathi)
#make fruityमिक्स फ्रुट सलाड सर्वांना पोषक असा. Anjita Mahajan -
फ्रुट सॅलड (fruit salad recipe in marathi)
#spसॅलरी प्लॅनर#बुधवार फ्रुट सॅलडफ्रूट सॅलड ही एक डिश आहे ज्यामध्ये विविध प्रकारचे फळ असतात,तसेच हे एक डेझर्ट म्हणून लोकप्रिय आहे. फ्रुट सॅलड हे सर्वांचेच प्रचंड आवडते आहे अत्यंत पोष्टिक व हेल्दी असे आहे यात आपल्या आवडीनुसार वेगवेगळी फळं आपण घेऊ शकतो फळांमध्ये सामान्यत: जीवनसत्त्वे आणि खनिजे भरलेले असतात, या फळांचे मिश्रण हे एक आरोग्यदायी सर्व्हिस ठरेल. 😊तर मग चला असे हेल्दी पोष्टिक फ्रुट सॅलड बघूया Sapna Sawaji -
फ्रुट सलाड विथ व्हिप्ड क्रिम (fruit salad with whip cream recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मधे बुधवारची रेसिपी आहे फ्रुट सलाड माझी आवडती डीश. रेस्टोरेंट मध्ये गेल्यावर डेझर्ट म्हणून मी फ्रुट सॅलाडच घेते. तसे घरी पण मी बरेचदा ही सोपी आणि न बिघडणारी रेसिपी बनवते. हा क्लू मिळाला आणि आमचे जावई येणार हे समजले. मग मी त्यांच्यासाठी फ्रुट सॅलाडच बनवले. Shama Mangale -
फ्रेश क्रिम फ्रुट सलाड (Fresh Cream Fruit Salad Recipe In Marathi)
#MDR#फ्रेश क्रिम फ्रुट्स सलाड#माझ्या सासुबाईंच आवडत फ्रुटसलाड आहे , कस्टरच दूध न करता झटपट फ्रेश क्रिम च केल आहे Anita Desai -
फ्रूट सलाड (Fruit salad recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपी कॉन्टेस्ट...... लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाणारी अशी ही फ्रूट सलाडची डिश आहे. यात निरनिराळ्या प्रकारचे कस्टर्ड वापरू शकतो. इथे मी व्हॅनिला कस्टर्ड वापरून फ्रूट सलाड तयार केला आहे. कुठचीही फळ व ड्राय फ्रुटस आपण टाकू शकतो. चला तर पाहुयात कसे करायचे ते..... Mangal Shah -
फ्रुट सँलड (fruit salad recipe in marathi)
#sp #फ्रुट_सँलड ...स्विट फ्रुटसँलड घरी सगळ्यांना खूप आवडत ...ऊन्हाळ्यात नेहमीच बनणारा प्रकार ...पण पेरू जर रोज मीळत असतील आणी घरातील 1-2 प्रकारची फळ टाकून तर रोजच एक बाऊलभर फ्रुट सँलड सगळ्यांना जेवणाच्या शेवट हव असत ... तर मी जे नेहमीच करते .....कधी मील्कमेड टाकून ...तर कधी साय आणी घट्ट आटलेल दूध टाकून ...तर कधी पेढे आणी दूध मीक्स करून .....तर कधी मलाईच घट्ट गोडदही साखर टाकून ...असे फ्रुट सँलड मी नेहमी बनवते ..कारण ते सगळ्यांना फार आवडत ...तर तूम्ही पण जे अवेलेबल आहे त्यातून झटपट एक छानस फ्रुटसँलड बनवू शकता ... Varsha Deshpande -
-
फ्रुट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#makeitfruity challenge#खुप जणांना आवडणारा प्रकार नी होतो पण झटपट . Hema Wane -
फ्रुट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#MMमी पुणे युनिव्हर्सिटी हॉस्टेल ला असताना फ्रुट कस्टर्ड पहिल्यांदा बघितलं होतं आणि चव सुध्धा त्याच वेळेस चाखली. पहिल्याच नजरेत आवडलं तर खरं पण चाखून बघितलं तर प्रेमातच पडली. खुप दिवसांपासुन आज मुहूर्त लागला फ्रुट कस्टर्ड बनवायला. खुप मस्त झालंय. Kshitija Patil -
हनी मेलॉन व मिक्स फ्रुट सलाड (fruit salad recipe in marathi)
सहज सोपे घरात असलेलं फ्रूट वापरून तयार केलेलं सलाड. संध्याकाळी खाण्यासाठी अतिशय योग्य.#goldenapron3#week22#melon GayatRee Sathe Wadibhasme -
मिक्स फ्रुट रबडी(mix fruit rabadi recipe in marathi)
आमच्या अहोंची आवडती डिश आहे खास त्यांच्यासाठी ही बनवली आहे. तुम्ही पण नक्की एन्जॉय कराल जरूर ट्राय करा. Sanhita Kand -
*कलरफूल व्हेजी सलाड* (colorful veggie salad recipe in marathi)
#sp # मंगळवार #व्हेजी सलाड ह्या थीम खाली मी हे मिक्स कलरफूल सलाड बनवले आहे. थोडे क्रँची, हेल्दी, टेस्टी लागते हे सलाड. Sanhita Kand -
फ्रुट सॅलड (fruit salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#बुधवार#फळे कशीही खा प्रकृती साठी किती महत्त्वाची आहेत ना.सॅलड खा,नुसती खा,मिक्स खा पण खाणे महत्त्वाचे. Hema Wane -
फ्रूट सलाद (fruit salad recipe in marathi)
गणपती बाप्पाच्या पुढ्यांत ठेवलेल्या फळांचा सदुपयेाग. Neelam Ranadive -
रशियन सलाड (russian salad recipe in marathi)
#sp रविवार विषय रशियन सलाड ,रशियन सलाड मी पहिल्यांदाच बनवले आहे व ते बनवून खाताना खूप मजा आली फळभाज्या, फ्रूट, ड्रायफ्रूट याचा उत्तम संयोग म्हणजे हे सलाड आहे त्यात फ्रेश क्रीम आणि मायोनिज यांचे ड्रेसिंग त्यामुळे त्याची चव एक नवीन अनुभव चाखायला मिळतो तर मग बघुयात कसे करायचे रशियन सलाड Pooja Katake Vyas -
-
यम्मी फ्रुट केक
#myfirstrecipe यम्मी फ्रुट केक, सगळी फळ सफरचंद, किवी, ड्रॅगन फ्रूट, डाळिंब, अननस, द्राक्ष अशा फळामुळे केक रंगीबेरंगी छान दिसतोय. त्यामुळे लगेच खावासा वाटतोय. आणि चवीलाही मस्त आहे. Preeti V. Salvi -
-
"मिक्स फ्रुट सॅलड" (mix fruit salad recipe in marathi)
#sp#साप्ताहिक_सॅलड_प्लॅनर#बुधवार"मिक्स फ्रुट सॅलड" फ्रूट्स म्हणजे माझ्या मुलाचा आवडता विषय...बाराही महिने आमच्या घरी सिझन नुसार फळं आणि फळांचे बरेच प्रकार खायला मिळतात... आणि सध्याच्या काळात इम्युनिटी किती महत्वाची हे तर आपल्या सर्वानाच माहीत आहे, आणि फळं खाण इम्युनिटी साठी अमृतच..👌👌 तेव्हा नक्की करून बघा Shital Siddhesh Raut -
वॉलनट फ्रुट क्रीम.. (walnut fruit cream recipe in marathi)
#walnuts आपल्या मेंदूवर तीन आवरण असतात आणि त्यामध्ये मेंदूचा नाजूक भाग सुरक्षित असतो..जेवढ्या मेंदूवर सुरकुत्या जास्त तेवढा माणूस बुद्धिमान म्हणून गणला जातो..तसेच काहीसे आपल्याला अक्रोड च्या बाबतीत दिसते..बाहेरचे टणक कठोर आवरण आतील अक्रोडचे संरक्षण करत असते..अक्रोड वर देखील आपल्याला मेंदूसारख्या सुरकुत्या दिसून येतात..अक्रोड मेंदूला resemble करतो म्हणूनच याला ब्रेन टॉनिक म्हटलंय..या विषयाशी निगडीत एक शेअर करावसं वाटतंय..महान वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन याच्या मेंदूवर मोठय़ा प्रमाणात घडय़ा होत्या, त्यामुळे तो वेगळय़ा पद्धतीने विचार करू शकत असे व त्यामुळेच तो प्रज्ञावंत झाला असा दाव वैज्ञानिकांनी केला आहे.आइनस्टाइनच्या मेंदूचा आकार सरासरी आकाराइतकाच होता व त्याचे वजन १२३० ग्रॅम होते. त्याच्या मेंदूच्या काही भागांत जास्त संख्येनं घडय़ा व सुरकुत्या होत्या. इतर मेंदूंमध्ये ही संख्या साधारण ८५ असते ती त्याच्या मेंदूत फार जास्त होती. मेंदूचा प्रमस्तिष्क हा भाग लक्ष केंद्रित करणे व पुढील नियोजन या प्रक्रियांत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो.म्हणूनच मेंदूला अक्रोड,बदामाचा खुराक पुरवणे गरजेचं आहे.. यामुळे मेंदू नुसता चालणार नाही तर त्याच्या विचारांची साखळीला धरुन मेंदू धावेल.. थोडक्यात मेंदूचा खाऊ मेंदूला द्या.ब्रेनफूड असणारे वॉलनटस म्हणजेच अक्रोड🌰 🧠अक्रोड हे विटामिन ई आणि बी 2 (रिबोफ्लाविन, एंटीऑक्सिडेंट) आणि प्रोटीन, फोलेट, फाइबर तसेच आवश्यक खनिज जसे की मैग्नीशियम, फास्फोरस, पोटेशियम, तांबे व सेलेनियम चे चांगले स्रोत आहे,जे शरीरासाठी या अनेक गुणधर्मामुळे ,स्मरणशक्ती वाढवण्यासही चांगलेच फायदेशीर आहे .💪..चला तर मग अक्रोड या गुणधर्माचा आपण उपयोग करुन घेऊ आणि मेंदूचा खाऊ मेंदूलापुरवू Bhagyashree Lele -
रशियन सलाड (russian salad recipe in marathi)
#sp#रशियन सलाडमी हे सलाड आज पहिल्यांदाच बनवले हे इतके सुंदर आणि स्वादिष्ट आहे की घरातील सर्व मदली खुश .आता पुन्हा केव्हा करणार आणि भरपूर कर असा प्रेमळ आग्रह. Rohini Deshkar -
उपवासाच सलाड (Upvasache Salad Recipe In Marathi)
खास नवरात्रि स्पेशल पोटभरीच चटपटित सलाड SONALI SURYAWANSHI -
ग्रिनिष कॉर्न सलाड डाळींबासोबत (greenish corn salad dalibasobat recipe in marathi)
#sp गुरुवार साठी विषय कॉर्न सलाड ,तर मग मी पण आवडीच्या कॉर्न चे सलाड विशेष पद्धतीने करायचे ठरवले व त्याला कोथिंबीर, पुदिना चा वापर करून अफलातून चव दिली त्यामुळे ते एकदम सही ग्रिनिष कॉर्न सलाड झाले त्यात डाळींब घातल्याने त्याची चव व रंग आणखीन खुलुन आला ,कोथिंबीर व पुदिना मुले मस्त हलका हिरवा रंग येतो व डाळिंबासोबत कॉर्न चा मिलाफ आहा...तर मग बघूयात माझे ग्रिनिष कॉर्न सलाड डाळींबासोबत कसे करायचे ते ... Pooja Katake Vyas
More Recipes
- राजगिऱ्याचे शुगर free लाडू (rajgirayache sugar free ladoo recipe in marathi)
- भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
- कुरकुरीत उपवासाची भगर चकली (kurkurit upwasachi bhagar chakli recipe in marathi)
- फ्रुट सँलड (fruit salad recipe in marathi)
- "ड्रायफ्रूट मोदक" (dryfruit modak recipe in marathi)
टिप्पण्या (2)