उपवासाच सलाड (Upvasache Salad Recipe In Marathi)

SONALI SURYAWANSHI @SPS21
खास नवरात्रि स्पेशल पोटभरीच चटपटित सलाड
उपवासाच सलाड (Upvasache Salad Recipe In Marathi)
खास नवरात्रि स्पेशल पोटभरीच चटपटित सलाड
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य घ्या बटाटा, रताळ,केळी याचे काप करुन घ्या.
(आवडी नुसार कोणतीही फळ घेऊ शकता) - 2
आता एका वाटी मधे एक एक करुन घ्या पनीर,डाळीबांचे दाणे,द्राक्ष,केळी चे काप सर्व मीक्स करुन घ्या
(भाजुन साल काढलेले शेंगदाणा घालू शकतो छान कुरकुरीत लागत) - 3
वरुन मीठ,कुटलेली लाल मिर्चीआणी लिंबू रस घालुन सर्व छान हलवून घ्या मीक्स झाल की सलाड तयार.
- 4
खाण्यासाठी तयार छान टेस्टि उपवासाच सलाड
Similar Recipes
-
-
* हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi)
#sp #रविवार #रशियन सलाड साठी मी हे * हेल्दी रशियन सलाड * बनवले आहे. बऱ्याच व्हेजी व फ्रूटचा समावेश ह्या सलाड पद्धतीत असल्याने टेस्टी लागते. तसे हेवी पण आहे. Sanhita Kand -
-
फ्रेश क्रिम फ्रुट सलाड (fresh cream fruit salad recipe in marathi)
#gp#फ्रेश क्रिम फ्रुट सलाड# आपण नेहमीच कस्टरच फ्रुट सलाड बनवितो , पण हे अगदी झटपट होणार आहे , चला तर मग बघु या याची रेसिपी Anita Desai -
*कलरफूल व्हेजी सलाड* (colorful veggie salad recipe in marathi)
#sp # मंगळवार #व्हेजी सलाड ह्या थीम खाली मी हे मिक्स कलरफूल सलाड बनवले आहे. थोडे क्रँची, हेल्दी, टेस्टी लागते हे सलाड. Sanhita Kand -
सलाड (salad recipe in marathi)
#GA4 ,, #week5जेवताना सलाड असले की जेवण व्यवस्थित होतं,,,आमचा कडे सलाड हे अस्तच,पण त्याला थोडेसे तडका देऊन तिखट हळद घालून झणझणीत बनवलेले की अजून चवीला चांगलं लागतं,नेहमी नेहमी साधं सलाड खाण्यापेक्षा अधून-मधून असलं चमचमीत-झणझणीत खाल्ले तर छान वाटतं,,,जेवणात थोडे वेरिएशन असली की जेवणाची मजाच दुप्पट होते.... Sonal Isal Kolhe -
लेमनी पपई मिक्स सलाड (lemon papaya mix salad recipe in marathi)
#sp #शुक्रवार #पपई लेमन सलाड साठी मी जरा हटके सलाड बनवले आहे. कच्ची पपई न वापरता तयार पपई वापरली. हे सलाड पण तितकेच टेस्टी बनले आहे. Sanhita Kand -
चटपटा चना सलाड (chana salad recipe in marathi)
मी ऋतुजा घोडके मॅडम ची चना सलाड रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम मस्त चटपटीत झाले. Preeti V. Salvi -
रशियन सलाड (russian salad recipe in marathi)
#spसाप्ताहिक सलाड प्लॅनर ची शेवटची रेसिपी..चला तर मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
कॉर्न सलाड (corn salad recipe in marathi)
#SP मक्याचे कणीस सर्वच आवडत असते . त्याच सलाड खूप टेस्टी झाले आहे. Rajashree Yele -
-
व्हेज योगर्ट सलाड (veg yogurt salad recipe in marathi)
#spमंगळवार साठी खास व्हेज योगर्ट सलाड ,सलाड आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत हे कसे विसरून चालेल म्हणून मी मिक्स व्हेज आणि योगर्ट (दही) यांचे सलाड आज बनवले . उन्हाळा असल्याने दही ,ताक यांचा समावेश आहारात असने अत्यंत आवश्यक आहे.तर मग बघू प्रथिने युक्त आपल्या सर्व भाज्या आणि त्वचा तजेलदार बनवणारे दही चे सलाड कसे करायचे ... Pooja Katake Vyas -
फ्रेश क्रिम फ्रुट सलाड (Fresh Cream Fruit Salad Recipe In Marathi)
#MDR#फ्रेश क्रिम फ्रुट्स सलाड#माझ्या सासुबाईंच आवडत फ्रुटसलाड आहे , कस्टरच दूध न करता झटपट फ्रेश क्रिम च केल आहे Anita Desai -
* फ्रुट बास्केट सलाड * (fruit basket salad recipe in marathi)
#fr #बुधवार #फ्रुट सलाड ह्या थीम साठी मी ही सर्वांना आवडेल अशी बास्केट बनवली. काय योगायोग होता त्यादिवशी विनायकी होती आणि ही थीम पण अशी त्यामुळे हा पदार्थ घरात फारच भाव खाऊन गेला. अहो खुश त्यांना उपवास असल्याने ही परवाणीच वाटली. फारच हेल्दी, टेस्टी, यम्मी अशी ही फ्रुट बास्केट आहे. कधी पण घरी बनवा व घरच्यांना खुश करा. अशी पोटभारीची आहे. Sanhita Kand -
बिट रूट सलाड (Beetroot salad recipe in marathi)
#MLR मार्च स्पेशल लंच साठी मी माझी बिट रूट सलाड ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. उन्हाळयात थंडगार बिट रूट सलाड खाण्यासाठी एकदम चांगले. Mrs. Sayali S. Sawant. -
बर्न कॉर्न सलाड (burn corn salad recipe in marathi)
#sp# साप्ताहिक सलाड प्लॅनर मध्ये गुरुवारची रेसिपि कॉर्न सलाड आहे. बर्न म्हणजे भाजलेले. मी कॉर्न भाजून ही रेसिपी बनवली आहे. Shama Mangale -
*चणा-दाणा सलाड (chana dana salad recipe in marathi)
#sp #शनिवार #चणा सलाड साठी मी ग्रीन चणा सलाड बनवले आहे. *चणा-दाणा सलाड* बनवले आहे. अतिशय हेल्दी प्रोटीन, फायबर युक्त आहे हे. Sanhita Kand -
रशियन सलाड (russian salad recipe in marathi)
#sp रविवार विषय रशियन सलाड ,रशियन सलाड मी पहिल्यांदाच बनवले आहे व ते बनवून खाताना खूप मजा आली फळभाज्या, फ्रूट, ड्रायफ्रूट याचा उत्तम संयोग म्हणजे हे सलाड आहे त्यात फ्रेश क्रीम आणि मायोनिज यांचे ड्रेसिंग त्यामुळे त्याची चव एक नवीन अनुभव चाखायला मिळतो तर मग बघुयात कसे करायचे रशियन सलाड Pooja Katake Vyas -
हेल्दी बीट रूट सलाड (healthy beetroot salad recipe in marathi)
#sp#साप्ताहिक सॅलड प्लॅनरसोमवार - बीट रूट सलाडआज मी वर्षा बेले ताईची बीट रूट सलाड रेसिपी कुकस्नॅप केली आहे .फारच अप्रतिम चविष्ट झालं आहे सलाड . घरी सर्वांना खूप आवडलं..😊Thank you so much tai this delicious & Helathy recipe ..😊🌹बीटमध्ये कमी कॅलरीज असतात तसेच शून्य टक्के फॅट असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या डाइट प्लानमध्ये याचा समावेश करणे फायदेशीर ठरते. बीट किंवा बीटचा रसात फायबर्स आणि कॅल्शियम, लोहसारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. Deepti Padiyar -
-
फ्रुट सॅलड (fruit salad recipe in marathi)
#sp सगळीचं फळं आरोग्यासाठी चांगली असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना फळं खायला आवडतातं. म्हणून काही फळांना एकत्र करुन आणि एक सोप ड्रेसिंग करुन त्यात ते मिक्स करुन हि रेसिपी मी केली आहे. Prachi Phadke Puranik -
ब्लॅक बीन्स सलाड (blacks beans salad recipe in marathi)
#सलाड#css ब्लॅक बीन्स सलाड वेगवेगळ्या प्रकारचे सलाड आपण बनवतो पण आज जरा हटके सलाड बनवली आहे.खूप टेस्ट झाले आहे 😋😋🍅🥕🥬🥒🧄 Rajashree Yele -
शिंगाड्याच्या पिठाचा चिल्ला (shingadyachya pithacha chilla recipe in marathi)
#nnr#शिंगाडानवरात्र स्पेशल दिवस सातवाउपवासासाठी शिंगाड्याचे पीठ चालतं आणि शिंगाडा आपल्या आहारामध्ये आपण घेतला तर खूप फायदेशीर आहे डोळ्यांच्या आरोग्यासाठी तर खुपच फायदे ते फायदेशीर आहे शरीराला आवश्यक असणारं व्हिटॅमिन बी 6 डोळ्यांच्या समस्यांसोबतच वयाशी निगडीत मॅक्युलर अपघटन (Macular Degeneration) करण्याची सुरुवात कमी करण्यासाठी मदत करतात.शिंगाडा मध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते,बाळ आणि बाळंतीण आणि साठी शिंगाडा खूप आरोग्यदायी आहे रक्तवर्धक आहे,सांधे दुखी च्या लोकांसाठीसुद्धा शिंगाडा सेवन केल्यास खूप फायदा होतोतर असा हा आरोग्यदायी शिंगाडा जर आपण उपवासासाठी खाल्ला तर आपल्या शरीराचे छान पोषण सुद्धा होते Smita Kiran Patil -
हेल्दी मटकी सलाड
शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि प्रोटीन युक्त असं मटकी सलाड धावपळीच्या आयुष्यात आणि कामाच्या ताणामुळे आपल्याला रोजच व्यायाम करायला मिळतो असे नाही. त्यामुळे आपण आहारामध्ये मोडलेली पदार्थ खाणे हे गरजेचे आहे मोडलेले पदार्थांमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये विटामिन्स आणि प्रोटीन आपल्या शरीराला मिळतं त्यामुळे आहारामध्ये मोड आलेले पदार्थ खाणे गरजेचे आहे#cpm2 Ashwini Muthal Bhosale -
-
बिटरूट सलाड (beetroot salad recipe in marathi)
#sp#Monday#बिटरूट सलाडमी आधी तुम्हाला बिटरूट कटलेट ची रेसेपी दाखवली आहे.तीही रेसिपी लहान मुलांच्या हेतूनेच दाखवली होती. आता ही मी तेच सांगेल बिट हे आपल्या शरीराला किती उपयुक्त आहे. सलाड ही मुले आवडीने खातात पण जर अश्या प्रकारे बिटरूट सलाड करून दिले तर ते जास्त आवडीने खाणार---- आरती तरे -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपी चॅलेंज "उपवासाचे थालीपीठ" लता धानापुने -
अमेरिकन कॉर्न सलाड (american corn salad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपीज थीम नुसार अमेरिकन कॉर्न सलाड केले आहे. Preeti V. Salvi -
-
सलाड भेळ (salad bhel recipe in marathi)
#GA4 #WEEK26#BHEL Keywordनेहमीप्रमाणे सलाड बनवायला घेतलं आणि मुलगी म्हणाली, ते सलाड वगैरे आज नक्को. तोपर्यंत काकडी, टोमॅटो चिरूनही झाल होतं.काय करूया विचारात होते. तेवढ्यात आठवलं या वेळी keyword भेळ आहे. तर आपण याची भेळ करून पाहूया आणि झटपट तयार ही झाली भेळ. मुलीने टेस्ट केल्यावर म्हणाली, आई एकदम हेल्दी आणि व्हेरी व्हेरी टेस्टी.खरच खुप टेस्टी झाली ही भेळ. आणि दोघींनी यथेच्छ ताव मारला..तुम्हीही करून पहा नक्की आवडेल सलाड भेळ. Shital Muranjan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16536001
टिप्पण्या