भगर कोरियंडर शाही सूप (bhagar coriander shahi soup recipe in marathi)

#fr #उपवास म्हंटले की पचनास हलके फुलके खाल्ले जाते. असे म्हणतात की एक दिवस पोटाला आराम अर्थात आपण त्या दिवशीही म्हणजेच उपवासाच्या दिवशी ही वेगवेगळे चविष्ट पदार्थ करून खातोच. भगर कोरिअंडर शाही सूप हा सूप चा किंवा उपवासाच्या सूपचा असा प्रकार आहे की तो लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडु शकतो तसेच पचनास हलका व चविष्ट आहे. तसेच डायट फोलो करणाऱ्यांसाठी ही झटपट तयार होणारा व पौष्टिक दमदार पदार्थ आहे आहे. काही वेळेस घरात फक्त गृहिणींचे उपास असतात अशा वेळेस त्या फक्त चहा घेऊन उपवास करतात. अशावेळेस ऍसिडिटी होते त्यासाठी हा पदार्थ झटपट तर बनवला जाऊ शकतो शिवाय शरीरात पुरेशी एनर्जी पण निर्माण करतो.
भगर कोरियंडर शाही सूप (bhagar coriander shahi soup recipe in marathi)
#fr #उपवास म्हंटले की पचनास हलके फुलके खाल्ले जाते. असे म्हणतात की एक दिवस पोटाला आराम अर्थात आपण त्या दिवशीही म्हणजेच उपवासाच्या दिवशी ही वेगवेगळे चविष्ट पदार्थ करून खातोच. भगर कोरिअंडर शाही सूप हा सूप चा किंवा उपवासाच्या सूपचा असा प्रकार आहे की तो लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडु शकतो तसेच पचनास हलका व चविष्ट आहे. तसेच डायट फोलो करणाऱ्यांसाठी ही झटपट तयार होणारा व पौष्टिक दमदार पदार्थ आहे आहे. काही वेळेस घरात फक्त गृहिणींचे उपास असतात अशा वेळेस त्या फक्त चहा घेऊन उपवास करतात. अशावेळेस ऍसिडिटी होते त्यासाठी हा पदार्थ झटपट तर बनवला जाऊ शकतो शिवाय शरीरात पुरेशी एनर्जी पण निर्माण करतो.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम साबुदाणा भिजवून घ्यावा. आता कोथिंबीर व हिरव्या मिरचीची बारीक पेस्ट तयार करावी.
- 2
आता कढईमध्ये तूप गरम करत ठेवावे. तूप तापल्यावर जीरे याची फोडणी करावी. व त्यात सर्व पीठे जसे की साबुदाणा, भगर, राजगिरा, केळीचे, शिंगाड्याचे म्हणजेच भाजणीचे पीठ खरपूस भाजून घ्यावे.
- 3
भाजणी चे सर्व पीठ भाजून झाल्यानंतर त्यात आपण बनवलेली कोथंबीर व मिरचीची पेस्ट घालावी. व लागता लागता पाणी घालावे.
- 4
सूप ला उकळी आल्यावर त्यात रताळ्याचे काप व साबुदाणा घालावा.व साबुदाणा शिजेपर्यंत उकळू द्यावे व आपल्याला हव्या त्या प्रमाणात घट्ट बनवून घ्यावे.
- 5
तयार आहे भगर कोरियंडर शाही सुप
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाची कोफ्ता भगर (upwasachi kofta bhagar recipe in marathi)
#trendingrecipesसध्या चालु असलेल्या ट्रेंडिंग रेसिपी साठी मी भगर आणि रताळे हे दोनही घटक वापरुन मस्त उपासाची कोफ्ता भगर केली आहे.....सोबत मसाला पुदिना ताक आहेच....तर करुन बघा ही नविन रेसिपी.....मी कोथिंबीर फक्त डेकोरेशन साठी वापरली आहे,तुम्ही स्किप करू शकता. Supriya Thengadi -
उपवासाचे साबुदाणा सुप... (sabudana soup recipe in marathi)
#सूपउपवास म्हंटला की काहीतरी हलकं खावेसे वाटते. बर्याच वेळा उपवासाच्या पदार्थ, किंवा तेलकट वडे वगैरे खाले की पोटाला त्रास होतो. मग अशा वेळेस गरमा गरम पण तेवढेच हेल्दी.. तब्येतीला फायदेशीर.. आणि छोटी छोटी भुक भागवण्यासाठी हे साबुदाणा सूप 🥣 उपयुक्त ठरते... 💃💕 Vasudha Gudhe -
भगर-साबुदाणा वडा रिंग (bhagar sabudana vada ring recipe in marathi)
#frउपवासाचे पदार्थ करताना साबुदाणा वडा न करणे म्हणजे उपवास अपूर्णच...😜😀 नेहमीच्या आकारातील साबुदाणा वडे न करता रिंग शेप दिलाय.. सो नामकरण भगर-साबुदाणा वडा रिंग केलय.. बच्चेकंपनी तर एकदम खुश. चला तर रेसिपी पाहुया. Shital Ingale Pardhe -
-
राजगिरा सूप (उपवास स्पैशल) (rajgeera soup recipe in marathi)
#सूप#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्र Bharti R Sonawane -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week7#tomato#टोमॅटो#टोमॅटोसूपगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये टोमॅटो/tomato हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.टोमॅटो सूप रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट असा मेनू जे लोक डायट करतात ते रात्रीच्या जेवणात सूप हा प्रकार घेतात . पचायला हलका आणि पौष्टिक असा पदार्थ आहे सगळ्यांनाच खूप हा प्रकार आवडतो. आपण रेस्टॉरंटला जातो सर्वात आधी सगळ्यांना सूप आणि स्टार्टर घ्यायला आवडते. टोमॅटो सूप सगळ्यात जास्त हेल्दी आहे. आजारपणात आपण सहसा सूप हा प्रकार घेतो शरीरात झालेली सगळी कमी भरून काढतो. काय खावेसे नाही वाटते तेव्हाच सूप हे आपल्या शरीरासाठी चांगले काम करते. ज्याना टोमॅटो आवडत नसला तरीही सूप मध्ये ते घेणे पसंत करतात. सगळ्याच आजारांवर सूप हा एक मात्र असा पदार्थ आहे जो शरीरावर व्यवस्थित काम करतो. आज मी टोमॅटो सूप जीरा राइस पापड रात्रीच्या जेवणात तयार केला. बघूया कसा बनवला आहे सूप . Chetana Bhojak -
लेमन कोरिअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#hsलेमन कोरियांडर सूप हे विटामिन सी चा खजिना आहे. 🥕, स्वीट कॉर्न, आणि कोबी यामुळे हे सुप अधिक हेल्दी बनले आहे. Shilpa Limbkar -
डिझाईनर पॅटिस (designer patties recipe in marathi)
#frउपास व सात्त्विक अन्न अस दोन्ही लक्षात घेऊन व त्यात डोळ्यांनी प्रथम खातो मग प्रत्यक्ष म्हणून हा प्रपंच. Charusheela Prabhu -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#सूपपालक सूप हे लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी आरोग्यवर्धक आहे. मुले सहसा पालेभाजी खात नाहीत. त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ही रेसीपी माझी वहिनी स्नेहल हिची आहे. खूप छान टेस्ट झाली आहे. तेव्हा नक्की करून बघा पालक सूप... 👍🏻😊 Ashwini Jadhav -
कुरकुरीत उपवासाची भगर चकली (kurkurit upwasachi bhagar chakli recipe in marathi)
#fr#भगरधार्मिक कारणासाठी उपवास करणे ही भारतीयांची श्रद्धा आहे.. प्रथा आहे... उपवासाच्या दिवशी काही खास पदार्थ खाण्याची परवानगी असते.... म्हणजे आधी ठराविक पदार्थ उपवासाला बनवला जायचा. पण आता तसे राहिले नाही रोजच्या जेवणातल्या पदार्थापेक्षा वेगळ्या वस्तू पासून बनविलेले कितीतरी पदार्थ उपवासाच्या दिवशी केले जातात.. खाल्ले जातात... उपवासाचा मूळ हेतू... पोटाला विश्रांती देणे.. दूरच राहून, "एकादशी दुप्पट खाशी" अशी वस्तुस्थिती असते. कारण उपवासाचे पदार्थ इतके चविष्ट असतात हे त्यामागचे खरे कारण...चला मी पण तुम्हाला एक अशीच अप्रतिम असलेली आणि घरातील प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीत आहे... ती म्हणजे *उपवासाची कुरकुरीत भगर चकली*.. कमी साहित्य आणि करायला सोपी व चवीला मात्र अप्रतिम, अशी ही चकली. ही चकली खाताना तुम्हाला नक्कीच दिवाळीची आठवण येईल.. कारण दिवाळीला बनविल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये सर्वात अग्रस्थान हे चकलीला असते. तशाच प्रकारची ही चकली देखील टेम्टींग आणि चवीला भन्नाट लागते... मैत्रिणींनो भगर सहसा उपवासाला खाल्ली जाते. पण या भगरी मध्ये कितीतरी पोषकद्रव्ये आहे. ज्याचा आपल्या शरीराला उपयोग होतो. भगरी मध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. कॅलरीज कमी असतात, फायबर रिच फुड, तसेच लो ग्लायसेमिक इंटेक्स फुड, म्हणजेच असे अन्न ज्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते. आणि असलेले कार्बोहाइड्रेट पचायला अतिशय सोपे असते. भगर ही ग्लूटेन फ्री, जास्त प्रमाणात आर्यन असलेली, विटामिन आणि खनिजे याचे प्रमाण जास्त असलेली, विटामिन " सी" "ए" आणि "ई" जास्त प्रमाणात असलेली,सोडियम फ्री फुड, भरपूर एंटीऑक्सीडेंट असलेली ही बहुगुणी भगर... तेव्हा भगरीचा रोजच्या आहारात उपयोग करा...💃 💕 Vasudha Gudhe -
शाही बटाटा शिरा (shahi batata sheera recipe in marathi)
#bfr #उपवास # श्रावण सुरू झाला की उपवास सुरू.. आणि त्यासोबतच उपवासाच्या पदार्थांची रेलचेल.. सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हवेच...तसेही आज उपवास असल्याने, मी केलाय शाही बटाटा शिरा.. स्वादिष्ट असा हा शिरा बनवायला एकदम सोपा आणि झटपट होणारा... Varsha Ingole Bele -
सात्विक आरोग्यवर्धक आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs#आंवळा#soup#Aawlaआपण हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की, हे एकमेव असे फळ आहे की, जे शिजवल्यानंतर किंवा सुकवल्यानंतर ही त्यात असलेल्या व्हिटॅमिन सी चा नाश होत नाही. यामध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए आणि तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे समृद्ध खनिजे असतात.प्रत्येक वेळी हवामान फेर बदल झाल्यास फ्लू, सर्दी आणि खोकल्या सारख्या समस्या उद्भवू लागतात. आवळा सूप प्यायल्याने सर्दी, खोकला आणि हंगामी ताप यासारख्या समस्यांना रोखता येते आणि लवकर आराम मिळतो.मोरावळा, पेठा, सुपारी, लोणचे, सरबत,सूप प्रवासातला महत्त्वाचा सोबती. आवळा सुपारी व पेठा सर्वांनाच परिचित आहे. आयुर्वेदात याचे अनेक उपयोग सांगितले आहेत. उदा. पित्तशामक, केशवर्धक, शक्तिवर्धक, निरोगी त्वचेसाठी आणि आता डायबेटिस, कॅन्सरसाठीही आवळ्याचे सेवन केले जाते.आवळा हा म्हतारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, पचणक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा, हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारावर गुणकारी आहे. हजार आजारावर आवळा हे एकच औषध आहे. अबालवृध्दासाठी आवळा हे अतिउत्तम औषध आहे.आवळ्यापासून सूप तयार केले या सुपाला घट्टपणा येण्यासाठी हिरव्या टोमॅटोचा ही वापर केला आहे ज्यामुळे आवळ्याचा तुरटपणा टोमॅटोचा आंबटपणा आणि काही मसाले टाकून स्वादिष्ट असे सूप तयार केलेएकदा नक्की ट्राय करून हे सूप आहारातून घेऊन बघा नक्कीच आवडेल Chetana Bhojak -
उपवासाचा पुलाव, कढी, पापड (pulav kadhi papad recipe in marathi)
#nrr#भगर#साबुदाणा#नवरात्रीस्पेशलरेसिपीनवरात्रीच्या जल्लोष या ऍक्टिव्हिटी साठीभगर हा घटक वापरून रेसिपी तयार केली आज नवरात्रीचा पाचवा दिवस त्यात पांढऱ्या वस्तू पासून रेसिपी तयार केली उपवासाच्या भगर आणि साबुदाणा वापरून पुलाव तयार केला आणि उपवासाची कढी सोबत बटाटा साबुदाणा चे तळलेले पापड केलेपुलाव करण्याची आयडिया एकदम आली आणि तयार करायला घेतला जे उपवासाला चालते त्या सगळ्या वस्तूंचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि पुलाव तयार केला ही रेसिपी मी कुठेच पाहिलेली नाही स्वतः क्रिएट करून तयार केली आहे.खरच खूप छान झाला आहे पुलाव कढी तर अप्रतिम झालेली आहे बरोबर तळलेले पापड असल्यामुळे उपवास करत आहो असे वाटत नाही की आपण उपवास करतो छान पोट भरण्याचे पदार्थ खाल्ल्या सारखे होते आणि पोटही भरते आणि सात्विक असे जेवण उपवासाच्या निमित्ताने होते.रेसिपी तून नक्कीच बघा उपवासाचा पुलाव कढी Chetana Bhojak -
लेमन कोरीअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#hs#लेमन कोरिअंडर सूप#सूप प्लॅनर चालसर्वात कमी वेळात कमी साहित्यात बनवणारे असे हे पौष्टिक सूप.यात मी थोडा ओट्स च वापर केला आहे,त्यामुळे याची पौष्टिकता वाढली आहे.खूप छान चव आणि झटपट असे हे सूप. Rohini Deshkar -
मुगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#hs# गुरुवार - मुंगाचे पौष्टिक सूप# मुंग म्हटले की जैन लोकांमध्ये सगळ्यात जास्त बनणारा हा कडधान्य.... जैन लोकांमध्ये जेव्हापण उपवास करतात तीन दिवसांचे, आठ दिवसांचे ,16 दिवसांची तसेच30 दिवसांचे निरंकार फक्त पाण्यावरती उपवास केल्यानंतर जेव्हा उपवास सोडतात तेव्हा सगळ्यात पहिले मुगाचं पाणी देत असतात कारण मुंगा मध्ये रोग प्रतिकारक शक्ती खूपच असते आणि एवढे दिवस रिकामे पोटी राहिल्यानंतर ती शक्ती येण्यासाठी मूग हे जास्त प्रमाणात वापरले जाते मुंगा मध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, आयन ,असे भरपूर विटामिन्स आहेत.. मोड आलेल्या मुंगा मध्ये पण भरपूर प्रमाणात विटामिन्स असतात भरपूर प्रमाणात फायबर हे असल्यामुळे कोणत्याही प्रकारची पोटाचे विकार होत नाहीत आणि किडनी ही स्वस्त राहते .सायट्रोजन नावाचे घटक यामध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे इन्शुरन्स लेवल कंट्रोल मध्ये राहण्याची पण मदत होते... चला तर मग आपण मुगाचे सूप हे बघूया जैन लोक उपवास सोडतात त्यावेळेस हा बनवत असतात आणि त्यामध्ये मिरिचावापर केला जातो.. झटपट टेस्टी आणि इम्मुनिटी बूस्टर म्हणून पण याला म्हणता येईल या covid-19 पिरेड मध्ये खूपच कामात आले आहे हे,,, मुगाचे सूप😊😊😊 Gital Haria -
उपवासाचे भगर राजगिरा थालिपीठ (bhagar rajgira thalipeeth recipe in marathi)
#Cooksnap#उपवासआज चतुर्थी म्हणुन थालीपीठ कल्पना चव्हान ताईंची रेसेपि बघून थोड़ा बदल करून होममेड भगर व राजगिरा वेगवेगळे भाजून दळून आणून त्याचे थालिपीठ केले .कशी झाली ही रेसेपि बघूयात. Jyoti Chandratre -
उपवास भगर (bhagar recipe in marathi)
उपवासाच्या अनेक पदार्थांपैकी माझ्या आवडीचा पदार्थ... Preeti V. Salvi -
लेमन कॉरिअंडर सूप (lemon Coriander soup recipe in marathi)
#hs#लेमनकॉरिअंडरसूप#सूपतुम्हाला फिट आणि हेल्दी राहायचे असेल तर हे सुप खूप चांगले ऑप्शन आहे सध्या महामारीने सगळे जग हाहाकार करत आहे सगळेच लोक आता शारीरिक आरोग्याकडे आणि खाण्या पिण्याच्या सवयींकडे लक्ष देत आहे मग अशावेळी विटामिन सी याचा किती फायदा आणि किती गुणकारी हे आता सगळ्यांना समजले आहे बरेच जण याच्या गोळ्याही चालू केले असतील बरेच जण याच्या गोळ्याही घेत असाल 'लेमन कॉरिअंडर सूप' हे विटामिन सी ने भरपूर आहे यात वापर केलेली पत्ताकोबी आणि गाजर यात भरपूर प्रमाणात विटामिन सी मिळते अशा प्रकारचे सूप जरी आहारातून घेतले तरी आपल्याला भरपूर प्रमाणात विटामिन सी मिळते ज्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढतेआणि आपण बऱ्याच रोगांपासून लांब राहू शकतो आता आपले आरोग्याकडे लक्ष गेले आहे मग अशा वेळेस अशा प्रकारचे सूप जर घेतले तर खूपच चांगले, सर्दी, खोकला, छातीत कफ अशाप्रकारच्या त्रासापासून आपल्याला या प्रकारचे सुप घेतल्याने आपण बरे होऊ शकतो नक्कीच हे सूप बनवून प्यायला पाहिजे तर बघूया रेसिपी कशा प्रकारे तयार केले Chetana Bhojak -
उपवासाची भगर चकली (upwasachi bhagar chakli recipe in marathi)
#cooksnap#उपवास#उपवासाचीभगरचकलीउपवास म्हटला म्हणजे काहीतरी वेगळे चमचमीत खायला हवेत त्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांची शोधाशोध सुरूच असते. उपवासातही इतके वेगवेगळे छान छान प्रकार बनवतात त्यामुळे उपवास करायची इच्छाही होतेमी नेहमी उपवासाच्या वेगवेगळ्या रेसिपी च्या शोधात असते अशीच एक रेसिपी आपल्या ऑथर vasudha Gudhe यांची उपवासाची चकली ही रेसिपी बघताक्षणी खूप आवडली आणि लगेच सेव्ह करून ठेवली माझी एकादशी होती त्या निमित्त ही रेसिपी करायला घेतली आणि खुपच अप्रतिम आणि खूप टेस्टी अशी चकली तयार झाली आहे याआधी मी उपवासाची चकली ट्राय केली नव्हती या रेसिपी मूळे करण्याची इच्छाही झाली आणि चकली खूप छान खुसखुशीत झाली आहे धन्यवादVasudha Gudhe छान रेसिपी दिल्याबद्दल मनापासून धन्यवादतयार चकली फटाफट खाल्ली गेली घरातल्या काही मेंबरला कळलेही नाही की उपवासाची चकली होती Chetana Bhojak -
उपवासाचे साबुदाणा सूप (soup recipe in marathi)
#सूपही रेसिपी मी Google search करून "सोनल रेसिपी " मधून घेतली. श्रावणी पहिला सोमवारी मी उपवासाचे पदार्थ साबुदाणा वडे व साबुदाणा सूप केले. नेहमी मी साबुदाणा खीर करते वड्या सोबत. यावेळी "सोनल रेसिपी " यांची सूप ची रेसिपी केली. Pranjal Kotkar -
फोडणीची भगर (phodnichi bhagar recipe in marathi)
#fr #उपवासभगर हे एक पुरक अन्नच होय.भगर खाल्ली की उपवास असुनही जेवण केल्यासारखे वाटते.शिवाय भगरीत पौष्टीक तत्वे ही भरपूर प्रमाणात आहेत.दोन्ही वेळच्या उपवासाला बहुतेक वेळा भात,बटाट्याची भाजी,ताक असा बेत असतो पण आज सर्व एकत्र घालून पातळ अशी भगर केली . खूप छान लागते. Archana bangare -
उपवास थालीपीठ (upwas thalipeeth recipe in marathi)
#frसाबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आलाय किंवा साबुदाणा वडा खायचा नसेल तर मग करून पाहा झटपट होणारे उपवास थालीपीठ.. Shital Ingale Pardhe -
पौष्टिक राज लाडू (poushtik raj ladoo recipe in marathi)
#झटपट #रेसिपीबुक #week3 नैवेद्द म्हणून मी खास उपवास स्पेशल राज लाडूबनवला आहे. जे अगदी झटपट, खूप सोपे व पटकन होतात. राजगिरा पिठाचे बनवले आहेत. फार मस्त होतात. म्हणून मी ही रेसिपी झटपट साठी दाखवू इच्छिते. राजगिरा हलका व भाजून अजून हलका त्यामुळे मुले, वयस्क लोकांनाही चांगला आहे.पौस्टिक हेल्दी लाडू आहे. अहोंना खूपच आवडले. दोन खाल्ले त्यांनी इतके यम्मी आहे चव. Sanhita Kand -
बीट गाजर सूप (beet gajar soup recipe in marathi)
#GA4#week20#सूप#बीटगाजरसूपगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये सूप कीवर्ड शोधून रेसिपी बनवली सूप आरोग्यासाठी खूपच चांगले आहे बऱ्याच प्रकारच्या भाज्यान पासून सूप बनवले जाते भाज्यांमधले विटामिन आणि पौष्टिक तत्व आपल्या शरीराला मिळतात. सूप बनवताना मौसमी भाज्यांचा उपयोग केला तर त्याच्यातल्या एंटीऑक्सीडेंट आपल्याला मिळतात सूप बनवताना भरपूर पाण्याचा उपयोग केला जातो त्यामुळे पोटही भरते आणि कमी कॅलरीज आपण घेतो त्यामुळे वजनही घटायला मदत होते. हिवाळ्याच्या दिवसात सूप खूपच चांगला असतो शरीराला थोडी उष्णता ही मिळते पोटात उष्णता मिळाल्यामुळे भूकही चांगली लागते जेवणही सूप पिल्यामुळे चांगले जाते. म्हणून सूप काही साधारण डिश नाही आहे हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त अशी डिश आहे. सुप घेतल्या ने बऱ्याच आजारांपासून आपण दूर राहू शकतो. मी बीट आणि गाजराचे सूप बनवले आहे तर बघूया रेसिपी Chetana Bhojak -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs #सोमवार. #की वर्ड --टोमॅटो सूप अतिशय चटपटीत पारंपरिक चवीचे हे टोमॅटो सूप ..सगळ्या मोसमांमध्ये कधीही,कुठल्याही वेळी सगळ्यांनाच हवेहवेसे वाटणारे,प्यावेसे वाटणारे हे सूप..भूकवर्धकही.. Bhagyashree Lele -
शिंगाडा+राजगिरा शिरा (shingada rajgira sheera recipe in marathi)
#nrr-दिवस ७ -शिंगाडा हा अतिशय पौष्टिक सर्वं जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात त्याशिवाय वजन कमी करण्यासाठी,पोटभरीसाठी उत्तम प्रकार आहे. Shital Patil -
उपवासाची भगर आमटी (upwasachi bhagar amti recipe in marathi)
#ट्रेंडिंग (trending)उपवासाच्या पदार्थांमध्ये भगर ही अगदीच पचायला हलकी असते व त्या सोबत आमटी म्हणजे पोटभर होतेअगदी वयस्कर म्हणजे आजी-आजोबा लोकांना पण त्रास नाही पटकन गीळल्या जातेमी शेंगदाण्याची आमटी चवीला आंबट गोड अशी बनविली आहे . Sapna Sawaji -
शिंगाडा राजगिरा पिठाची भजी
#उपवासउपवासाला चटपटीत पोटभरीचा पदार्थ म्हणजे ही भजी नक्की करून बघा Spruha Bari -
भगर आप्पे फ्राय (Bhagar Appe Fry Recipe In Marathi)
#LOR#उपवासरेसिपीउपवासासाठी तयार केलेले भगरीचे आप्पे जेव्हा शिल्लक राहतात त्यातून हा अगदी चविष्ट उपवासाचा अप्पे फ्राय पदार्थ तयार करता येतो चविष्ट लागतात Sushma pedgaonkar -
काकडीचे सूप (kakadiche soup recipe in marathi)
#soupsnap #cooksnap माझी मैत्रिण Rajshri Deodhar हिची काकडी सूप ही रेसिपी मी cooksnap केलीये..मी शेपू आणि बर्फ ,चिली साँस वापरला नाहीये..कारण शेपूचा वास आवडत नाही घरी..बर्फ ,साँसची allergy आहे...त्या ऐवजी हिरवी मिरची,आलं वापरलं...अतिशय रुचकर,चविष्ट, थंडगार असे हे सूप सगळ्यांनाच खूप आवडले..Thank you राजश्री for this delicious recipe.😊🌹❤️ अतिशय सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी no gas recipe आहे..म्न्हाहणून थंड,गारेगारच सर्व्ह करतात..उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी आपण काकडी तिखट मीठ लावून खातो, कोशिंबीर करुन खातो.. कधीतरी तुम्ही हे काकडीचे रुचकर चविष्ट सूप करुन बघा..नक्कीच आवडेल तुम्हांला...चला तर मग रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele
More Recipes
- राजगिऱ्याचे शुगर free लाडू (rajgirayache sugar free ladoo recipe in marathi)
- भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
- कुरकुरीत उपवासाची भगर चकली (kurkurit upwasachi bhagar chakli recipe in marathi)
- फ्रुट सँलड (fruit salad recipe in marathi)
- "ड्रायफ्रूट मोदक" (dryfruit modak recipe in marathi)
टिप्पण्या (2)