रवा बेसन वडी (rava besan vadi recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#cooksnap

आज मी ,वर्षा देशपांडे ताईंची रवा बेसन वडी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.
खूप सुंदर , चविष्ट आणि रव्यामुळे छान खुसखुशीत झाल्या आहेत वड्या...👌👌
सुंदर रेसिपी साठी मनापासून धन्यवाद ताई...😊😊🌹🌹😘

रवा बेसन वडी (rava besan vadi recipe in marathi)

#cooksnap

आज मी ,वर्षा देशपांडे ताईंची रवा बेसन वडी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.
खूप सुंदर , चविष्ट आणि रव्यामुळे छान खुसखुशीत झाल्या आहेत वड्या...👌👌
सुंदर रेसिपी साठी मनापासून धन्यवाद ताई...😊😊🌹🌹😘

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मि.
४ ते ५ सर्व्हिंग
  1. 200 ग्रामरवा बारीक
  2. 200 ग्रामबेसन
  3. 300 ग्रामसाखर
  4. 125 ग्रामसाजूक तूप
  5. सुक्या खोबऱ्याचा कीस
  6. वेलचीपूड
  7. केसर काड्या
  8. 2 थेंबपिवळा रंग
  9. पाणी गरजेनुसार
  10. बदाम,पिस्त्याचे काप

कुकिंग सूचना

३० मि.
  1. 1

    पॅनमधे दिलेल्या प्रमाणानुसार अर्धे तूप घेऊन रवा खमंग भाजून घ्या. ताटामध्ये काढून ठेवा.

  2. 2

    उरलेले तूप घालून बेसनही खमंग भाजून घ्या.

  3. 3

    साखर, साखर बुडेल इतपतच पाणी घालून पाक बनवायला ठेवा.उकळी आली की त्यात केसर, वेलचीपूड,रंग घाला पाक चिकटसर झाला की बेसन रव्यामधे पाक घालून आच मध्यम ठेऊन मिक्स करा. उरलेला पाक गोळीबंद होऊ द्या.

  4. 4

    उरलेला पाक सुद्धा पुन्हा या मिश्रणात घालून छान मिक्स करा. तूप लावलेल्या ताटात हे मिश्रण काढून घ्या. व वरून बदाम,पिस्त्याचे काप,खोबरा किस घालून थंड होऊ द्या. मिश्रण कोमटसर असतानाच वड्या पाडाव्यात.

  5. 5

    स्वादिष्ट रवा बेसन वडी तयार...😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes