टोमॕटोची भाजी (चटणी) (tomatochi bhaji recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

पिकलेल्या टोमॕटोची आंबट गोड भाजी

टोमॕटोची भाजी (चटणी) (tomatochi bhaji recipe in marathi)

पिकलेल्या टोमॕटोची आंबट गोड भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मि.
दोन व्यक्ती
  1. 4पिकलेले लाल टोमॕटो
  2. 1कांदा
  3. 1 टीस्पूनलाल तिखट
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. चवी प्रमाणे मीठ
  6. गुळ चवी प्रमाणे
  7. कोथींबीर

कुकिंग सूचना

२० मि.
  1. 1

    प्रथम टोमॕटो स्वच्छ धुवुन कट करुन घ्यायचे.

  2. 2

    गॕसवर कढई गरम करुन तेल टाकुन गरम करायचे. जीरे टाकुन तडतडले कांदा टाकायचा. कांदा शिजला की तिखट मीठ टाकायचे. थोडे परतायचे. कट केलेले टमाटर टाकायचे. चांगले मिक्स करुन झाकायचे. अध्ये मध्ये परतायचे

  3. 3

    काही वेळानी भाजी शिजली की वाटी मध्ये काढायची. सांबार कट करुन टाकायचा. आता टोमॕटो भाजी सर्व करण्यासाठी तयार झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes