टमाटर सुप (tamatar soup recipe in marathi)

Mandakini Chaudhari
Mandakini Chaudhari @cook_21345390

#hs

टमाटर सुप (tamatar soup recipe in marathi)

#hs

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4टमाटर
  2. 1 छोटाकांदा
  3. 1 छोटाबटाटा
  4. 2लसुन पाकडी
  5. 4काळे मीरे
  6. 1 टीस्पूनतुप
  7. 1 टीस्पूनलाल मिरची पाउडर
  8. चवी नुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    टमाटर, कांदा, बटाटा, लसुन, बारीक कापुन घ्या सर्वएकत्र करून कुकर मध्ये शिजवुन घ्यावे,

  2. 2

    नंतर मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे

  3. 3

    कढ़ाई मधे तुप घालावे व बारीक केलेली पेस्ट उकडुन घ्या, गरम-गरम सुप मधे काळी मीरे,टोस टाका व प्यायला द्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mandakini Chaudhari
Mandakini Chaudhari @cook_21345390
रोजी

Similar Recipes