शेवग्याच्या शेंगाचे पौस्टिक सूप (shevgyachya shenganche paushtik soup recipe in marathi)

Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
शेवग्याच्या शेंगाचे पौस्टिक सूप (shevgyachya shenganche paushtik soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शेवग्याच्या शेंगा सोलून घेतल्या. आणि स्वच्छ पाण्याने धुऊन घेतल्या. मग त्याचे तुकडे करून कूकर मध्ये शिजवून घेतल्या.
- 2
नंतर एक मोठा कांदा व एक टोमॅटो बारीक कापून घेतले. तसेच त्यात 4-5 लसणाच्या पाकळ्या,एक छोटा तुकडा आले, एक चमचा कोथिंबीर, एक चिमूट हिंग, मीठ, थोडीसी काळे मिरी पावडर व चवीनुसार मीठ घालून कूकर मध्ये शिजवून घेतले.
- 3
मग शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा मधील गर चमच्याने काढून घेतला. आणि हा गर शिजवून घेतलेल्या मिश्रणात घालून सर्व मिश्रण मिक्सर मध्ये वाटून घेतले.
- 4
मग मिक्सर मध्ये वाटून
घेतलेले साहित्य गाळणीने गाळून घेतले. व उकळण्यासाठी ठेवले. त्यात थोडे मीठ व थोडी काळे मिरी पावडर घालून सर्व्ह करा गरमा गरम शेवग्याच्या शेंगाचे सूप. हे सूप खूप पौस्टिक आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेवग्याच्या शेंगांचे पौष्टिक सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते.#hs Mrs. Snehal Rohidas Rawool -
शेवग्याच्या पानांचे सूप (shevgyachya pananche soup recipe in marathi)
#hs #शेवग्याच्या पानांचे सूप# आज मी शेवग्याचे सूप बनवायचे ठरविले होते . परंतु शेवग्याच्या शेंगा मिळाल्या नाही. मात्र घरी असलेल्या झाडाचे पाने मिळाली. त्यामुळे मग मी शेवग्याच्या पानांचे सूप केले .खरंच छान झाले असे सूप पिणारे म्हणत होते. 😍 Varsha Ingole Bele -
-
शेवग्याच्या शेंगांचे सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
#कुकस्नॅप#cooksnapसुमेधा जोशी मॅडम ची अत्यंत पौष्टीक अशी शेवग्याच्या शेंगांचे सूप ही रेसिपी मी कुक स्नॅप केली आहे.मस्त झाले सूप. Preeti V. Salvi -
-
-
शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी (Shevgyachya Shengachi Sukhi Bhaaji Recipe In Marathi)
#BR2सोनाली सूर्यवंशी यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
वांगे शेवग्याच्या शेंगाची भाजी (vange shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week25 Seema Mate -
"ड्रमस्टिक सूप" (drumstick soup recipe in marathi)
#hs#सूप_प्लॅनर#रविवार_ड्रमस्टिक_सूप सूप प्लॅनर पुर्णखुप छान वाटले सगळ्या प्रकारचे सूप बनवायला.. आणि टेस्ट करायला.. लता धानापुने -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक सर्व पोषक द्रव्ये शेवग्यामध्ये असल्याने याचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे. शेवग्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आहेत. त्याचबरोबर 8 प्रकारची अमिनो आम्ल, तसेच अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंटस, दाहक विरोधी तत्वे आणि फायटोकेमिकल्स आहेत.शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांचे आरोग्य सांभाळण्यास मदत होते. असे एक ना अनेक फायदे असणार्या शेवग्याचे सूप नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर मध्ये रविवारची रेसिपी आहे ड्रमस्टिक सूप हे सूप थंडीतून घ्यायला मस्त असते. शेंगा मध्ये उच्च प्रतीचे मिनरल्स प्रोटिन्सआणि व्हिटॅमिन्स C आढळतात. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, चक्कर येणे, उलटी होणे, डोळ्यांचा त्रास आहे त्यांना फार उपयुक्त आहे. तसेच हाडे व दात मजबूत होण्यास मदत होते. Shama Mangale -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरशेवग्याच्या शेंगात,पानात, फुलात मुबलक प्रमाणात प्रोटीन,कॅल्शिअम, फायबर, व्हिटामिन्स असतात. म्हणुनच तर या झाडाला मॅजिकल ट्रि असे नाव दिले आहे. आज आपण पाहूया शेवग्याच्या शेंगांच्या सूपची रेसिपी. Shital Muranjan -
ड्रमस्टिक सूप (Drumsticks Soup recipe in marathi)
#hsरविवार ड्रमस्टिक सूप शेवग्याच्या शेंगा मध्ये iron, Vitamins and calcium भरपूर प्रमाणात असतं. शेवग्याच्या शेंगा सेवनाने हाडं मजबूत होतात आणि blood purify करते.शेवग्याच्या शेंगा खाल्यामुळे skin diseases मध्ये फायदा होतो. Rajashri Deodhar -
शेवग्याच्या शेंगांचे सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
#सूप सी व्हिटॅमिन व इतर बरेच घटक पौष्टिक असलेले हे सूप Sujata Gengaje -
ड्रम स्टीक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hsअतिशय पौष्टिक पचनशक्ती सुधारणारे, हाडे मजबूत करणारे,व्हीटामिन्स युक्त असे शेवग्याच्या शेंगांचे सूप Dhanashree Phatak -
-
-
शेवग्याच्या शेंगांचे सुप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
#Immunity booster recipe -soup-शेंगाचे अनेक फायदे आहेत,, फायबर भरपूर, अनेकआजारांवर रामबाण औषध , इम्यूनिटी वाढवणारे असल्याने हे सुप केले आहे. Shital Patil -
शेवग्याच्या शेंगांची आमटी (Shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#mlrशेवग्याच्या शेंगा मध्ये विटामिन , कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये असते. तूरडाळ , मसूर डाळ किंवा मूग डाळीची आमटी करताना शेवग्याच्या शेंगा घातल्यानंतर त्याला मस्त चव येते त्याचा आहारात समावेश केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते हाडे मजबूत होतात तसेच वजन नियंत्रणात राहते. आशा मानोजी -
-
मुग डाळीचे सूप (moong daliche soup recipe in marathi)
#hsसूप प्लानर चॅलेंजहेल्दी डाल सूप Dhanashree Phatak -
शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी (sevgyachya shengachi sukhi bhaji recipe in marathi)
#GA4 #week25 #Drumstick Priya Sawant -
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs# सोमवार- टोमॅटो सूप मस्त गरमागरम टोमॅटो सूप खट्टा मीठा.... थोडे मसालेदार पिण्याची मजाच वेगळी आहे... फुल ऑफ एनर्जी देणारा टोमॅटो सूप टोमॅटो तयार आहे..... Gital Haria -
"मुगाचे पौष्टीक सूप" (moongache paushtik soup recipe in marathi)
#hs#सूप प्लॅनर#गुरुवार_मुगाचे सूप "मुगाचे पौष्टीक सूप" लता धानापुने -
-
शेवग्याच्या शेंगाची मसाला करी (shevgyachya shengachi masala curry recipe in marathi)
#सध्या मार्केट मध्ये शेवग्याच्या शेंगांचा सिजन चालु आहे शेंगा ह्या पौष्टीक व आरोग्यासाठी फायदेशीर आहेत चला तर शेंगाची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
शेवग्याच्या शेंगाची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week25#Drumstickगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Drumstickहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. शेवग्याच्या शेंगा आहारातून घेतल्या तर बरेच आरोग्यदायी फायदे आहेशेवग्याच्या शेंगा मध्ये भरपूर प्रोटीन्स आणि कॅल्शियम, विटामिन आपल्याला मिळतात दुधापेक्षाही शेवग्याच्या शेंगा मध्ये जास्त प्रोटीन आहे . ज्यांना हे माहित आहे ते आवर्जून आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगा वेगवेगळ्या पद्धतीने घेतात. शेवग्याच्या शेंगाची आमटी ,डाळसांभर, मिक्स व्हेज मध्ये टाकून आहारात समावेश करतातशेवग्याच्या शेंगा आपल्यासाठी एक वरदानच आहे याच्या नुसत्या शेंगा नाहीतर याच्या पानांचा ही आरोग्यावर खूप फायदा होतो याच्या पानांपासून भाजी,सूप, ज्यूस बनून आहारात घेतात हाडे ही मजबूत होतात दातांच्या विकारांसाठी शेवग्याच्या शेंगा चांगल्या आहे .मी जी रेसिपी बनवली आहे ती आम्हाला लहानपणापासूनच आमची आई शेवग्याच्या शेंगाची पातळ भाजी भाकरी बरोबर आम्हाला बनवून द्यायची सांबर बनवायचे त्यात नेहमीच शेवग्याच्या शेंगा टाकल्या जायच्या यानिमित्ताने आहारात शेवग्याच्या शेंगा घेतल्या जायच्या. मला तर नुसता निमित्त हवा सांबर, भाज्या, आमटी बनवण्याची त्यावेळी सर्वात आधी शेवगा ची शेंग घरात येणार. मी बनवलेली भाजीबरोबर भात ,भाकरी छान लागते. तर बघूया शेवग्याच्या शेंगाची भाजी Chetana Bhojak -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hsबऱ्याचदा आपण त्या शेंगा डाळीमध्ये किंवा भाजीमध्ये घालतो. मात्र, या शेंग्याचे सूप देखील तितकेच पौष्टिक लागते. चला तर पाहुया हे सूप कसे बनवायचे...😊 Deepti Padiyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14854680
टिप्पण्या (2)