आवळा सूप (awla soup recipe in marathi)

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861

#hs
बहुगुणी आवळा सूप

आवळा सूप (awla soup recipe in marathi)

#hs
बहुगुणी आवळा सूप

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
  1. 5-6आवळे
  2. 1 टेबल स्पूनआलं
  3. 1हिरवी मिरची
  4. 2 टेबलस्पूनतुप
  5. कॉर्न फ्लोअर स्लरी (१ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर+ ५-६ टेबलस्पून पाणी मिक्स करून)
  6. 1 टीस्पूनकाळं मीठ
  7. 1 टीस्पूनजीरे पावडर
  8. 1 टीस्पूनमिरी पावडर
  9. 2 टेबलस्पूनकॉर्न
  10. पाणी आवश्यकतेनुसार
  11. कोथिंबीर आवडीप्रमाणे
  12. साधं मीठ चवीनुसार
  13. साखर चवीपुरती

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    आवळे व आलं चिरून घ्या. व बाकी साहित्य एकत्र करा.

  2. 2

    आता एका कढईमध्ये तुप गरम करून घ्या. व आलं मिरची २-३ मिनिटे परतून घ्या.

  3. 3

    आता त्यात आवळा फोडी घालून परतावे व लगेच कॉर्न घालून ३-४ मिनिटे परतून घ्या.

  4. 4

    आता जीरे पावडर, मिरी पावडर, काळं मीठ, साधं मीठ, घालून मिक्स करून आवश्यकतेनुसार पाणी व साखर घालून मिक्स करावे.

  5. 5

    आता कॉर्न फ्लोअर स्लरी घालून मिक्स करावे. व छान उकळून घ्यावे.

  6. 6

    आवळा सूप तयार झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861
रोजी
Cooking is an art..Cooking and baking is my passion, want to make it as a profession!!
पुढे वाचा

Similar Recipes