टमाटर सॅलड
कुकिंग सूचना
- 1
सर्व चिरलेल्या गोष्टी एका पातेल्यात घ्या.
- 2
सगळे मसाले घालून एकत्र करून घ्या.
- 3
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
फोडणी भात आणि कोशिंबीर(fodni bhaat aani koshimbir recipe in marathi)
#झटपटपटकन बनणारी आणि रुचकर अशी ही डीश Sharayu Tadkal Yawalkar -
काकडी गाजर डाळिंब रायता
बिर्याणी ,पुलाव किवां पराथ्या सोबत घेऊन खाता येईल #कोशिंबीर Anita sanjay bhawari -
हर्बल पनीर सॅलड (Paneer Salad Recipe In Marathi)
#DR2 सध्या घरात डाएट वेड चालू असल्यामुळे स्मुदी सॅलड सूप बनवण्यावर मोठा दणका चालू आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये सॅलड सूप मोठ्या प्रमाणात बनवली जाते आज मी हर्बल पनीर सॅलड बनवणार आहे भरपूर साऱ्या भाज्या आणि पनीर यांचे मिश्रण असलेला हे सॅलेड खूपच पौष्टिक आहे चला तर मग बनवूया आता हर्बल पनीर सॅलड Supriya Devkar -
-
-
हेल्दी मटकी सलाड
शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि प्रोटीन युक्त असं मटकी सलाड धावपळीच्या आयुष्यात आणि कामाच्या ताणामुळे आपल्याला रोजच व्यायाम करायला मिळतो असे नाही. त्यामुळे आपण आहारामध्ये मोडलेली पदार्थ खाणे हे गरजेचे आहे मोडलेले पदार्थांमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये विटामिन्स आणि प्रोटीन आपल्या शरीराला मिळतं त्यामुळे आहारामध्ये मोड आलेले पदार्थ खाणे गरजेचे आहे#cpm2 Ashwini Muthal Bhosale -
स्प्राॅऊट अॅन्ड व्हेजीटेबल सॅलड (vegetable salad recipe in marathi)
#GA4 #Week5 Salad हा कीवर्ड घेऊन मी मोड आलेली कडधान्ये व भाज्या वापरून सॅलड बनवले आहे. Ashwinee Vaidya -
-
शाही चेरी टमाटर आणि चपाती
#लंच #उत्सवचेरी टमाटर हे आंबट गोड चवीचे आणि त्यात मलाई आणि काजूची साथ, चला तर मस्त चटपटीत भाजीचा स्वाद घेऊ या Sharayu Tadkal Yawalkar -
-
-
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#Week2 #cpm2 भाज्यांमधुन शरीराला कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम व आयोडिन मिळते. हाडे, दात मजबुत होतात स्नायुना बळकटी येते भाज्यां फायबरयुक्त रीच फुड आहे. पोट साफ राहाते अशा सर्व भाज्यांपासुन आज मी रायता बनवला आहे. चला त्याची रेसिपी दाखवते. Chhaya Paradhi -
-
हेल्दी स्प्राऊट & व्हेजी सॅलड
#कुकस्नॅप चॅलेंज#हेल्दी रेसिपीजशितल राऊत हिच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
-
काॅर्न सॅलड (corn salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#गुरुवार# खुप जणांना मका आवडतो भाजलेला जास्तच.आपण उकडलेला मक्याचे सॅलड करूयात बघुया कसे करायचे ते.तसेच डायट ला पण चालतो . Hema Wane -
-
-
मसाला कॉर्न करी (masala corn curry recipe in marathi)
#रेसिपीबुक पावसाळ्यात गरमागरम भाजलेल्या मक्याच्या कणसाला लिंबू आणि मीठ लावून खाण्याची मज्जा काहीतरी वेगळीच असते. पण आज त्याच मक्यापासून मी एक इंटरेस्टिंग रेसिपी शेअर करते आहे. चला तर मग..... सरिता बुरडे -
कोशिंबीर (Koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीजेवणाच्या ताटात दुय्यम स्थान असले तरी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांना चटकदार सोबत करते ती कोशिंबीर... 🥰😍 Supriya Vartak Mohite -
-
पनीर सॅलड (paneer salad recipe in marathi)
#sp पनीर हे पौष्टीक आहे. त्यातुन भरपुर प्रथिने मिळतात तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक चांगल्या प्रमाणात असतात . पनीर खाण सर्वांसाठी आरोग्यदायी आहे. नियमित व्यायाम करणाऱ्यांना पनीर खाणे गरजेचे आहे. सांधेदुखी दुर होते शरीरातील रक्त वाढते. पनीर व भाज्या ऐकत्र खाल्ल्या पाहिजेत त्यामुळे प्रोटीन व फायबर दोन्ही मुळे पोट भरलेले राहते. चला तर अशीच पनीर व भाज्या चे सॅलड कसे करायचे ते बघुया Chhaya Paradhi -
बीटरुट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp# सॅलड प्लानर - पहिले बीटरुट सॅलड Dhanashree Phatak -
कोबीची कोशिंबीर (kobichi koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीसलाड/कोशिंबीर खाण्याचे फायदे आपल्याला माहीती आहेतच.बहुतेक करून काकडी व टॉमेटो ची कोशिंबीर ही सहसा केली जाते म्हणून च आज थोडी वेगळी अशी ही कोबी ची कोशिंबीर Nilan Raje -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11494661
टिप्पण्या