लेमन कोरीअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)

Shital Muranjan @shitals_delicacies
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोथिंबीर निवडून जे खालचे देठ बाजूला काढतो त्यातील कोवळे देठ घ्या. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात कोथिंबीरीचे कोवळे देठ,आले, लसुण, गाजर घाला. झाकण ठेऊन एक वाफ येऊ द्यावी.
- 2
आता गॅस बंद करून एका गाळणीने ते गाळून मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्या. वाटताना थोडे पाणी घालावे.
- 3
आता एका पातेल्यात तूप गरम करून त्यात बारीक चिरलेला लसुण,बारीक चिरलेला कोबी व गाजर घालून परतावे.यात मिक्सर मधून वाटलेली प्युरी व उरलेले पाणी गाळून घ्यावे.एकत्र चांगले ढवळावे.
- 4
आता यात चवीनुसार मीठ,जीरे पूड, मिरपूड घालून हलवावे.
- 5
छान उकळी आली की लिंबू पिळून गॅस बंद करावा. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सूप सर्व्ह करावे.
- 6
Similar Recipes

लेमन काॅरिअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#soupsnap ही रेसिपी शितल यांची आहे.खूपच छान होती सहज उपलब्ध सामानात.


लेमन कोअरिंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#hs#सूप प्लॅनर#लेमन - कोअरिंडर सूप


लेमन कोरिअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#hsलेमन कोरियांडर सूप हे विटामिन सी चा खजिना आहे. 🥕, स्वीट कॉर्न, आणि कोबी यामुळे हे सुप अधिक हेल्दी बनले आहे.


लेमन कॉरीअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर मध्ये मंगळवारची रेसिपी आहे. लेमन कॉरीयांडर सूप. लिंबामध्ये C व्हिटॅमिन असते. लिंबामधील अँटी बॅक्टरीअल आणि अँटी ऑक्सिडेन्ट रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.कोथिंबीर ताकात टाकून पिल्याने अपचन, मळमळ, अतिसार आणि आतड्याला आलेली सूजपासून बचाव करता येतो.


स्वीटकॉर्न सूप (sweetcorn soup recipe in marathi)
#hsस्वीटकॉर्न सूप चवीला खूप टेस्टी लागते. आणि अतिशय हेल्दी सुद्धा. नक्की करून पहा.


लेमन कोरीअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#hs#लेमन कोरिअंडर सूप#सूप प्लॅनर चालसर्वात कमी वेळात कमी साहित्यात बनवणारे असे हे पौष्टिक सूप.यात मी थोडा ओट्स च वापर केला आहे,त्यामुळे याची पौष्टिकता वाढली आहे.खूप छान चव आणि झटपट असे हे सूप.


लेमन अँड कोरियांडर सूप (lemon and corainder soup recipe in marathi)
#Soupsnap#Lemon&CorianderSoupआशा रोंगे ताईची लेमन अँड कोरियांडर सूप करुन बघितले खूपच छान झाले आहे. सर्वांनी नक्की करून बघा. भूक वाढवणारी टेस्टी लेमन अँड कोरियांडर सूप👍


आंबट लज्जतदार सूप (ambat lajatdaar soup recipe in marathi)
#hs#सूप प्लॅनर-मंगळवारलेमन कॉरीअंडर सूपव्हिटॅमिन सी व अॅन्टीअॉक्सिडंट असणारे हेल्दी सूप.


लेमन कोथिंबीर सूप (व्हिटॅमिन सी रिच) (lemon kothimbir soup recipe in marathi)
#hs#मंगळवार लेमन coriander soup


लेमन- कोरीएंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#hsरीफ्रेशिंग लेमन - कोरीएंडर सूप


लेमन कोरिअन्डर सूप (Lemon Coriander Soup Recipe In Marathi)
#सूप #हे सूप अतिशय पौष्टिक आणि व्हिट्यामिन युक्त आहे. थंडीच्या दिवसात गरम गरम सूप छान लागतं.


लेमन कोरिएण्डर सूप (lemon corainder soup recipe in marathi)
#hsमंगळवार- लेमन कोरिएण्डर सूप .मस्त आंबट, तिखट चवीचे सूप तुम्हाला उष्णता तर देईलच पण व्हिटॅमिन सी'सुद्धा देईल. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला आवडेल असे लेमन कोरिएण्डर सूप करायला विसरू नका.


पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरपालक सूप हे पौष्टिक आणि झटपट होणारे सूप आहे. बहुतांश वेळा सूपला घट्टपणा देण्यासाठी कॉर्नफ्लोअर वापरले जाते. पण मी एका वेगळा ट्विस्ट दिला आहे. कॉर्नफ्लोअर ऐवजी एक सिक्रेट पदार्थ यामध्ये वापरला आहे. जो सूपला घट्टपणा तर देईलच आणि पौष्टिक ही आहे. नक्की करून पहा.


लेमन कॉरिअंडर सूप (lemon Coriander soup recipe in marathi)
#hs#लेमनकॉरिअंडरसूप#सूपतुम्हाला फिट आणि हेल्दी राहायचे असेल तर हे सुप खूप चांगले ऑप्शन आहे सध्या महामारीने सगळे जग हाहाकार करत आहे सगळेच लोक आता शारीरिक आरोग्याकडे आणि खाण्या पिण्याच्या सवयींकडे लक्ष देत आहे मग अशावेळी विटामिन सी याचा किती फायदा आणि किती गुणकारी हे आता सगळ्यांना समजले आहे बरेच जण याच्या गोळ्याही चालू केले असतील बरेच जण याच्या गोळ्याही घेत असाल 'लेमन कॉरिअंडर सूप' हे विटामिन सी ने भरपूर आहे यात वापर केलेली पत्ताकोबी आणि गाजर यात भरपूर प्रमाणात विटामिन सी मिळते अशा प्रकारचे सूप जरी आहारातून घेतले तरी आपल्याला भरपूर प्रमाणात विटामिन सी मिळते ज्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढतेआणि आपण बऱ्याच रोगांपासून लांब राहू शकतो आता आपले आरोग्याकडे लक्ष गेले आहे मग अशा वेळेस अशा प्रकारचे सूप जर घेतले तर खूपच चांगले, सर्दी, खोकला, छातीत कफ अशाप्रकारच्या त्रासापासून आपल्याला या प्रकारचे सुप घेतल्याने आपण बरे होऊ शकतो नक्कीच हे सूप बनवून प्यायला पाहिजे तर बघूया रेसिपी कशा प्रकारे तयार केले


आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरआवळा अत्यंत बहुगुणी असा पदार्थ. आवळ्याचे विविध प्रकार आपण करत असतो.आज मी घेऊन आले आहे आवळा सूप रेसिपी. अतिशय पाचक असे हे सूप आहे.नक्की करून पहा.


लेमन कोरिअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#hs


लेमन कोरिएंडर हेल्दी सूप (lemon -coiander soup recipe in marathi)
#सूप व्हिटॅमिन सी युक्तपावसाळा म्हणजे सूप हे हवेच,....मी कोथिंबिरीच्या देठापासून व लिंबू रस भाज्या टाकून सूप तयार केलं. या सूप मध्ये भरपुर प्रमाणात सी व्हिटॅमिन मिळतात.. चला या तर मग टेस्ट करायला.....


लेमन-कोरीएंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#सूप पौष्टिक सूप पहिल्यांदाच केले,खूप छान झाले होते. सूप थीममुळे हे करायला मिळाले.


देसी चायनीज वेज मंचाव सूप (manchow soup recipe in marathi)
#hs# साप्ताहिक सूप प्लॅनरशनिवार - मंचाव सूपमंचाव सूप एक देशी इंडो- चीनी सूप आहे.जो सर्वांचाच आवडता आहे.या रेस्टॉरंट स्टाईल वेज मंचाव सूपचा स्वाद आणि सुगंध नक्कीच आपल्याला मनमोहित करेल...😊पाहूयात रेसिपी..😊


लेमन कोरियांडर वेजी सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्यासाठी गरमागरम हेल्दी सूप


लेमन काॅरिअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#hs लिंबू आणि कोथिंबिर दोन्हीही शरिराला खूप फायदेशीर आहेत. लिंबू हे व्हिटॅमिन 'सी' चा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे, जो प्रामुख्याने रोग प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी महत्वपूर्ण आहे. लिंबू शरीराची कार्ये टिकवून ठेवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्तीचे नियमन करण्यास मदत करते. लिंबू हा पचन क्रिया मजबूत करणारा रस तयार करतो.तसेच कोथिंबीर शीत गुणात्मक, अग्नीदीपक पाचक, तृष्णाशामक मूत्रल आहे. तसेच तिच्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, अ, ब, क जीवनसत्त्व, पोटॅशिअम, प्रथिने, स्निग्धता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ असतात. या सर्व गुणधर्मामुळे कोथिंबिरीचा आहाराबरोबरच औषधी वनस्पती म्हणूनही वापर केला जातो. लिंबू आणि कोथिंबिर या दोन्हीचा वापर करुन केलेलं हे सूप जेवणात लज्जत आणतं.


टोमॅटो सूप रेस्तराँ स्टाईल (tomato soup recipe in marathi)
#hsआपण टोमॅटो सूप नेहमी बनवत असतो परंतु रेस्टॉरंट सारख होत नाही. आज मी घेऊन आले आहे टोमॅटो सूप रेस्तराँ स्टाईल. हेल्दी आहे बर का. नो कॉर्नफ्लोअर तरीसुद्धा थीक आणि टेस्टी. एक सिक्रेट पदार्थ घातला आहे. नक्की करून पहा.


मंचाव सूप (manchow soup recipe in marathi)
#hs # सूप प्लॅनर मध्ये शनिवारची रेसिपी मंचाव सूप ही चायनीज रेसिपी आहे. ही भारतात खुप लोकप्रिय आहे.


चणा लेमन कोरीयेंडर सूप (chana lemon coriander soup recipe in marathi)
#सूपसूप म्हटलं की ते नेहमीच हेल्दी असतं पण त्यातल्या त्यात आपण जे सॉसेस त्यात ऍड करतो ते खरंच हेल्दी असतं का 🤔???तर हे चणा लेमन कोरियेंडर सूप without any सॉस केलेलं खरोखर हेल्दी सूप।Nutritional Value:*काळे चणे - कार्बोहायड्रेट्स ,प्रोटिन्स।*लेमन (लिंबू)- विटामिन सी।*कोरियेंडर (कोथिंबीर)-डायटरीज फायबर्स, आयरन ,मॅंगनीज, विटामिन सी ,विटामिन के, आणि थोड्या प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, पोट्याशियम, कॅरोटीन, थीयामिन, आणि निएसिन।आता खरं सांगा हेल्दी आहे की नाही हे सूप।


लेमन कॉरींएडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#hs


चिकन ग्रीन नुडल्स सूप (chicken green noodles soup recipe in marathi)
#hsसूप प्लॅनरFriday-पालक/नुडल्स सूपहे एक पौष्टिक, पोटभरीचे सूप...अप्रतिम!!!


व्हेजिटेबल सूप (Vegetable Soup Recipe In Marathi)
#HV घरात डाएट चा फॅड आल्यामुळे रोज काहीतरी नवीन आणि सॅलड बनवायचा प्रयत्न चालू आहे आज जे सूप बनवणार आहोत ते म्हणजे व्हेजिटेबल्स यात भरपूर भाज्यांचा समावेश आहे हे सुख खूप हेल्दी असल्या कारणाने बनवण्याचा प्रयत्न केला आहे


मशरूम सूप (mushroom soup recipe in marathi)
#hsगुरुवार मशरूम सूप गरमागरम मशरूम सूप काॅनफ्लोर न वापरता केलं आहे तरी देखील घट्टपणा चांगला आला आहे.


पालकाच्या देठांचे सूप (palkachya detache soup recipe in marathi)
#GA4 #week16 #palaksoup ह्या की वर्ड साठी पालकाच्या देठांचे अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट सूप बनवले आहे. पालकाच्या पानांचे सूप आपण बरेचदा बनवतो .पण देठ फेकले जातात.पण त्यातही खूप पौष्टिक घटक असतात,त्यामुळे ते फेकून न देता त्यापासून कोशिंबीर,भाजी,सूप असे अनेक पदार्थ बनवता येतात.मी आत्ता सूप बनवले आहे.


मुगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#hs # सूप प्लॅनर मध्ये गुरुवारची रेसिपी मुगाचे सूप आहे. मुग हृदय विकार आणि मधुमेह या साठी उपयुक्त आहे. डाएटिंग साठी मुग खुप गुणकारी आहे. माझ्या मुलींना नेहमी देते.

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14832861
टिप्पण्या (2)