तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#cooksnap
रुपालीची तोंडली भात रेसिपी कुकस्नॅप केली आहे. चवीला खूप छान बनला आहे.धन्यवाद रुपाली.

तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)

#cooksnap
रुपालीची तोंडली भात रेसिपी कुकस्नॅप केली आहे. चवीला खूप छान बनला आहे.धन्यवाद रुपाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३-४
  1. 2 कपबासमती तांदूळ
  2. 1 कपउभ्या चिरून तोंडली
  3. 1 कपउभे चिरून बटाटे
  4. 1मोठा कांदा
  5. 1मोठा टोमॅटो
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 2 टेबलस्पूनतिखट
  8. 2 टेबलस्पूनगोडा मसाला
  9. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  10. 1 टीस्पून पावभाजी मसाला
  11. 1 टेबलस्पूनधणे-जीरे पूड
  12. 1 टीस्पून हळद
  13. 1/4 कपकोथिंबीर
  14. 1/2 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  15. 3वेलची,
  16. लवंग,
  17. मिरी,
  18. दालचिनी तुकडा,
  19. तमालपत्र,
  20. मोठी वेलची
  21. 1 टीस्पूनजीरे
  22. 7-8काजू

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य घ्यावे.

  2. 2

    कांदा, बटाटा, तोंडली, टोमॅटो चिरून घेणे.

  3. 3

    कढईत तेल गरम करुन काजू तळून घ्यावेत. मग जीरे तडतडले की, खडा मसाला घालावा. कांदा परतून आलं-लसूण पेस्ट परतावी.

  4. 4

    सगळे पावडर मसाले टाकून जरा फ्राय झाले की भाज्या टाकून मसाल्यात मिक्स कराव्यात.

  5. 5

    तांदुळ धूवून टाकून १/२ मि परतावे. मीठ चवीनुसार टाकावे. गरम पाणी टाकून उकळू द्यावे मध्यम आचेवर.

  6. 6

    शिजत आल्यावर झाकण ठेवून वाफ काढावी. गॅस मंद आचेवर ठेवावा.

  7. 7

    वरुन एक टेबलस्पून तूप व काजू घाला आणि बुंदी रायता बरोबर खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes