मेथी फ्राय भाजी (methi fry bhaji recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#cooksnap
#charusheela prabhu
Thanks dear for easy n yummy recipe ❤️❤️

मेथी फ्राय भाजी (methi fry bhaji recipe in marathi)

#cooksnap
#charusheela prabhu
Thanks dear for easy n yummy recipe ❤️❤️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20  मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1जुडी मेथीची भाजी
  2. 1/4 कपशेंगदाणे
  3. 4-5हिरव्या मिरच्या
  4. 5-6लसूण पाकळ्या
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल गरजेनुसार

कुकिंग सूचना

20  मिनिटे
  1. 1

    प्रथम शेंगदाणे, हिरव्या मिरच्या भाजून घ्यावे. मेथी बारीक चिरून घ्यावी.

  2. 2

    शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण मिक्सरमध्ये एकत्र जाडसर वाटून घ्या.

  3. 3

    कढईत तेल गरम करून मेथी घालून मिक्स करा. पाच मिनिटे शिजवून घ्या. नंतर वाटलेला मसाला, मीठ घालून मिक्स करून परत पाच मिनिटे शिजवून घ्या.

  4. 4

    मेथीची भाजी चपाती किंवा भाकरी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

टिप्पण्या (5)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रंजना माळी तुमची मेथी फ्राय भाजी मी बनवली ( कुकस्नॅप) खुपच छान झाली😋👌
धन्यवाद रंजना

Similar Recipes