कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

# ट्रेडिंग रेसिपी
#कैरीचे लोणच
उन्हाळ्यात रोज खाण्यासाठी मस्त झटपट तयार होणारे कैरीचे लोणचे.....वरण,भात,तूप आणि ताज लोणच अहाहा.....

कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)

# ट्रेडिंग रेसिपी
#कैरीचे लोणच
उन्हाळ्यात रोज खाण्यासाठी मस्त झटपट तयार होणारे कैरीचे लोणचे.....वरण,भात,तूप आणि ताज लोणच अहाहा.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मी.
5 सर्व्हिंग
  1. 4-5 कैरी
  2. 2 टेबलस्पूनलोणचे मसाला
  3. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल अंदाजे(लोणचे साठी थोडे जास्तच)

कुकिंग सूचना

20 मी.
  1. 1

    सर्वप्रथम कैरी स्वच्छ धुवून पुसून घ्या.त्याच्या चाकूच्या साह्याने बारीक फोडी करून घ्या.

  2. 2

    तयार फोडींमध्ये मीठ,तिखट,लोणचे मसाला लावून घ्या.

  3. 3

    तेल कढईत चांगले तापवून घ्या आणि मग थंड करून लोणच्यात घाला

  4. 4

    तयार लोणच काचेच्या बरणीत भरून ठेवा.आणि वाटेल तेव्हा सर्व्ह करा.

  5. 5

    मस्त झणझणीत कैरी लोणच तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

टिप्पण्या

Similar Recipes