चोको ओरिओ कुल्फी (choco oreo kulfi recipe in marathi)

#icr आईस्क्रीम किंवा कुल्फी चे प्रकार सर्वांना खूपच आवडतात . उन्हाळ्यात गारेगार आईसक्रीम ,कुल्फी खाल्ल्याचा आनंद काही वेगळाच. येथे मी अतिशय सोप्या पद्धतीने चोको ओरिओ कुल्फी तयार केली आहे. कमीत कमी साहित्यामध्ये व कमी वेळात दिल खुश करणारी आहे. खाल्ल्यावर मन तृप्त होते .इतकी सोपी आहे की लहान मुले देखील करु शकतील कशी करायची ते पाहूयात ...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बिस्किट्स एका प्लास्टिक पेपर वर ठेवून लाटणे फिरवणे म्हणजे त्याची भरड तयार होते.आईस्क्रीम तयार झाल्यावर क्रंची लागते किंवा मिक्सर वर बिस्किट्स फिरवून घेणे.
- 2
नंतर त्यात गरम करून थंड केलेले दूध मिक्स करणे. एक टिस्पून साखर टाकून मिश्रण ढवळून घेणे.
- 3
तयार मिश्रण कुल्फी मेकर मध्ये टाकून त्याला सिल्वर फॉइल लावून घेणे व मध्यभागी छेद देऊन त्यात आईस्क्रीम स्टिक लावणे फ्रीजर मध्ये दहा ते बारा तास ठेवणे.
- 4
बदामाचे बारीक काप करणे. डेरी मिल्कचे ही पिसेस करून घेणे. (डेरीमिल्क ऐवजी चॉकलेट स्लॅब घेतल्यास चालते.) डेरी मिल्क मायक्रोओव्हन मध्ये वीस सेकंद प्रमाणे दोनदा करून घेणे. ते लिक्विड झाल्यावर त्यात बदामाचे काप मिक्स करणे.
- 5
फ्रीजर मधील कुल्फी काढून डेरीमिल्कच्या मिश्रणात समोरील बाजू डीप करून पुन्हा कुल्फीच्या साच्यात टाकून फ्रीजर मध्ये अर्ध्या तासासाठी ठेवणे.
- 6
अर्ध्या तासानंतर फ्रिझर मधुन काढुन डिश मध्ये ठेवणे व त्यावर सिल्वर बॉल्स चॉकलेट सिरप टाकून सजवून डिश सर्व्ह करणे. चवीला यम्मी,थंडगार चोको ओरिओ कुल्फी लागते थंडगार कुल्फी खाल्ल्यावर मन तृप्त होते मुले ही खुश व मोठेही खुश....
प्रतिक्रिया
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
स्टफ मॅंगो कुल्फी (Stuffed Mango Kulfi Recipe in Marathi)
#मॅंगो#कमी वेळात रुचकर होणारी स्टफ मॅंगो कुल्फी Nilan Raje -
चोको-बनाना मिल्कशेक (choco banana milkshake recipe in marathi)
#GA4 #week8 #MilkCrossword puzzle 8 मधील milk हा किवर्ड वापरून तयार केलेली चोको-बनाना मिल्कशेकची रेसिपी. सरिता बुरडे -
रोझ कुल्फी (rose kulfi recipe in marathi)
#goldenapron3 week22 keyword kulfiमाझ्या मुलीला आईस्क्रीम प्रचंड आवडते त्यामुळे आमच्या फ्रीजमधे कायम आईस्क्रीम नाहीतर कुल्फी असतेच.तर अशीच ती ला आवडते म्हणून बनवलेली ही रोझ कुल्फी. सुंदर गुलाबी रंग आणि क्रीमी कुल्फी बघीतली की लगेच 😋😋😋 Anjali Muley Panse -
झटपट चोको कप केक (zhatpat choco cup cake recipe in marathi)
माझ्या मुलीने बनवले. एकदम सोपे, कमी वेळेत व मुल देखिल बनवू शकतील असे चोको कप केक Kirti Killedar -
ओरिओ बिस्कीट आईस्क्रीम (oreo biscuit ice cream recipe in marathi)
#cooksnapमंगल शहा ची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.पटकन होणारे आईस्क्रीम... Manisha Shete - Vispute -
कॉफी ओरिओ चॉकलेट आईस्क्रीम (Coffee Oreo Chocolate Icecream recipe in marathi)
Mangal Shah यांची "चोको ओरिओ कुल्फी" आणि Rajashri Deodhar यांची "काॅफी आईस्क्रीम" या २ रेसिपींचं fusion करत मी Coffee Oreo Chocolate Icecream बनवलंय :) यावेळी मी बाइंडिंग मटेरियल म्हणून कॉर्न फ्लोर / तांदळाचं पीठ / फ्रेश क्रीम यातील कशाचाच वापर केलेला नाहीये. तरीही मस्त real milk icecream तयार झालं :) सुप्रिया घुडे -
मॅंगो चोको मिल्कशेेक (MANGO CHOCO SHAKE RECIPE IN MARATHI)
#मॅंगो मॅंगो चोकोमिल्कशेक..... थॅंक्यु कूक पॅड मॅंगो थीम दिल्याबद्दल आजवर मी फक्त आमरस बनवत आले पण तुम्ही दिलेल्या चॅलेंज मुळे मी नवीन नवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करते आणि ते चांगले पण होत आहे माझ्या मुली ते आवडीने खातात दुध अशा पीत नाही पण मिल्कशेक बनवून दिलं तर आवडीने पितात आणि त्यांच्या पोटात फळ पण जातात बनवायला पण कमी वेळ लागते कमी वेळात झटपट तयार होणारी रेसिपी थँक्स कूक पॅड चला तर तयार करू मॅंगो चोको मिल्क शेक . Jaishri hate -
चोको आल्मंड ओरिओ शेक
#शेकमिल्कशेक हे सगळ्यांच्या खूपच आवडीचे. त्याच्यामधे बदाम घेतले तर हेल्दी पण होते. कॅडबरी चाॅकलेट आणि चाॅकलेट साॅस घातल्यामुळे मस्त चव येते. त्यातच जर ओरिओ बिस्कीट मिसळले तर अफलातून चविचे मिल्कशेक पिण्याची मजा काही औरच असते. Ujwala Rangnekar -
चोको लावा (choco lava recipe in marathi)
#झटपटयाची रेसिपी स्टोरी सांगायची म्हणजे लाॅकडाऊन मध्ये लेकरासाठी बाहेरचं काही न मागता त्याला त्याचे सगळे हट्ट घरी पुरवण्यासाठी ही माझी इंवेन्टेड केलेली रेसिपी।त्याला चोकोलावा फार-फार आवडतो।तर बघा आता अवघ्या तीन इन्ग्रेडियंटस मध्ये आणि फक्त पाच मिनिटात हा चोको लावा मी तयार केलेला आहे तुम्ही सुद्धा करून बघा। Tejal Jangjod -
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी ओरिओ बिस्कीट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चॉकलेट ओरिओ मूस(chokolaty oreo mousse recipe in marathi)
#goldenapron 3 चॉकलेट सर्वानाच आवडते तर देसरट म्हणून चिल्ड चॉकलेट ओरिओ मूस कुणाला आवडणार नाही. ह्या कड क उन्हाळ्यात थं डा वा देणार चॉकलेट ओरिओ मूस मी बनवले आहे. नक्की ट्राय करा. Shubhangi Ghalsasi -
ओरिओ पॅन केक (oreo pancake recipe in marathi)
#पॅनकेकनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर ओरिओ पॅन केक ची रेसिपी शेअर करत आहे.खरंतर चॉकलेट पॅन केक्स आपण खूप वेळा बघितलेत आणि खाल्ली आहेत पण आज मी तुम्हाला ओरिओ बिस्कीट पासून पॅन केक कसे बनवायचे हे दाखवणार आहे. हे पॅनकेक्स मुलांना खुप आवडतात एकतर ही रेसिपी पटकन होणारी आहे आणि जर एखाद्या वेळेस आपण केक पण नाही करू शकलो तर ओरिओ पॅन केक हा एक उत्तम पर्याय आहे 🙏😘Dipali Kathare
-
मावा कुल्फी (mawa kulfi recipe in marathi)
उन्हाळा सुरु झाला की बच्चे कंपनीची आई थंड काहीतरी दे, अशी मागणी सुरु होते. शाळेची सुट्टी आणि आईसक्रीम, कुल्फी ही मजाच वेगळी असते. करण्यासाठी सोपी कमी साहित्यामध्ये होते...आईने बनवलेली कुल्फी पाहून मुलांचा आनंद गगनात मावेनासा होतो हे निश्चित ...... Shilpa Pankaj Desai -
आंबा कुल्फी (amba kulfi recipe in marathi)
#amr"कुल्फी मलाय...."उन्हाळ्यात भर दुपारी हातगाडीवर घंटा ठणठण वाजवत येणारा कुल्फीवाला आता फारसा दिसत नाही.त्याच्या हातगाडीवरचा तो बर्फ घालून थंडगार केलेला कुल्फी साच्याचा मोठा पेटारा आणि एक पाण्याची बादली,आणि जाड अशा काड्या कुल्फीला लावायला!५०पैसे ,१रुपयाला मिळणारी ही कुल्फी तमाम बाळगोपाळांची दुपार थंड करत असे.खाताना काडीवर गोठवलेली कुल्फी खावी की गळणारे दूध चाटावे कळतच नसे.🤔त्यात खूप थंड लागले की अगदी रस्त्यावरही मग तो इतकासा तुकडा पडला की फार वाईट वाटायचे.कुल्फीवाला इतकी मस्त कुल्फी त्या साच्यातून काढायचा की बघत रहावे.कधीकधी त्याच्याकडची कुल्फी संपली की त्या पेटाऱ्यातले मीठ आणि बर्फाचे पाणी नळीने रस्त्यावरच ओतायचा त्यावेळी हे गार पाणी पायावर घ्यायला आम्ही जमायचो.मस्त थंडगार....पण नंतर मात्र मीठामुळे पायावर पांढऱ्या रेघा उमटायच्या😄आता पँकींगमधली पार्सल कुल्फी खाताना ते लहानपणचे दिवस आठवतात.आता खूप विविधताही कुल्फीमध्ये बघायला मिळते सिझनल फळांनुसार,त्याची गोडीही मस्तच!🍨असाच हातगाडीवरचा बर्फाचा गोळा,आईसफ्रुट खाण्याची मजा खूप अनुभवली आहे. त्यावर घातलेल्या कृत्रिम रंगांचीही काही पर्वा नसे.आज घरी कुल्फी करतानाही खूप मजा आली.घरी आईसपॉट आणून आईस्क्रीम करायचो त्याचीही आठवण आली.आता रेडीमेड आईस्क्रीम,कुल्फीच्या जमान्यात कधीतरी असे घरी करणेही सुखावह वाटते.माझे सासरेही स्वतः दर सुट्टीत नातवांसाठी फ्रीजमधले आईस्क्रीम करायचेच.🍨🍦मुलांनाही आजोबांच्या हातच्या आईस्क्रीम ची आठवण होतेच!मस्तानी,फालुदा,फ्रुटशेक,कसाटा हे डीशमधे मिळणारे आईस्क्रीम यांनी आमचे लहानपण समृद्ध होते.पुण्यात कावरे कोल्ड्रिंक्स, कोंढाळकर मस्तानी,सुजाता मस्तानी या पारंपारिक ठिकाणांकडे अजूनही पावले वळतातच! Sushama Y. Kulkarni -
मँगो कुल्फी(mango kulfi recipe in marathi)
#मँगोआईसक्रीम पेक्षा मला कुल्फी जास्त आवडते कारण दूध आटवून केलेली असल्याने कुल्फी जास्त चवीला छान लागते. एका सोप्या पद्धतीने आज कुल्फी केली आहे, जास्त दूध आटवून घेण्याची गरज नाही, पण तरीही चव मात्र तीच आहे...Pradnya Purandare
-
रसमलाई कुल्फी (rasmalai kulfi recipe in marathi)
#icrमी एक बेकर असल्यामुळे अनेकदा रसमलाई केक ,रसमलाईचे वेगवेगळे प्रकार, रसमलाई कुकीज, बिस्किटे , रसमलाई चाॅकलेट्स ,बार बनवले आहेत .आईस्क्रीम थीमसाठी रसमलाई आईस्क्रीम पहिल्यांदाच बनवून पाहिले ,अगदी भन्नाट चवीची कुल्फी तयार झाली आहे...😊😋😋घरी सर्वांनाच फार आवडली ..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
ओरिओ मिल्कशेक (oreo milkshake recipe in marathi)
#मिल्कशेकमुलांना दूध नुसते दिल तर आवडत नाही मग काही वेगळे पणा आणला कि तेच दूध कधी संपते कळत नाही. Supriya Devkar -
ओरिओ डेझर्ट (oreo dessert recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी मी ऑर्थर प्रियांका सुदेश ताईंच्या पेज वर ही रेसिपी बघितली तेव्हा पासून करायचा विचार करत होते पण lock down मुळे ओरिओ मिळत नव्हत काल एकच पुडा तो ही छोटूला मिळाला तर आज try केलं Prachi Manerikar -
साखर, क्रीम, कंडेन्स मिल्क न वापरता बनाना - चोको आईस्क्रीम (choco ice cream recipe in marathi)
#Icr उन्हाळा चालू असल्याने थंड पदार्थांचे सेवन हे आलेच त्यात आईस्क्रीम चा नंबर पहिला सगळ्या घरात आवडीचा कूल कूल पदार्थ ,मी आज कमी साहित्यात झटपट होणारे आईस्क्रीम केले आहे ते पण केळी, मध या मेन घटकांचा वापर करून बघू मग कृती Pooja Katake Vyas -
कॅरेमल पिस्ता कुल्फी (carmel pista kulfi recipe in marathi)
#icr आइसक्रीम म्हणजे पोरांना रोज दिल किवा थोरांना द्या तरी कमीच पडते.मग ते कोणत्याही प्रकारचे असो. दिपा गाड ताईंच्या रेसिपी बनवली आहे कुल्फी ची. Supriya Devkar -
ओरिओ कप केक (क्रीमी डेझर्ट) (oreo cup cake recipe in marathi)
#EB4 #W4केक ही गोष्ट सर्वांनाच खूप आवडते, मुलांना तर जास्तच. आजची रेसिपी अगदी दोन मिनिटात होणारी रेसिपी आहे, ज्यामध्ये साहित्यही खूप कमी वापरले आहे. घरात कोणी अचानक पाहुणे आले आणि डेझर्ट सर्व्ह करायचे असेल तर हा केक खूप पटकन होतो. या केकला अजून छान टेस्ट देण्यासाठी व्हाइट चॉकलेट, फ्रेश क्रीम आणि चॉकलेट चा वापर केला आहे. मुलांना आवडेल असा हा क्रीमी केक नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
गुलाब / रोझ फ्लेवर मलाई कुल्फी (rose flavour malai kulfi recipe in marathi)
#icr#कुल्फी Sampada Shrungarpure -
चोको गुलकंद आईस्क्रीम (choco gulkand ice cream recipe in marathi)
#icrहि आईस्क्रीम ची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी मुलांप्रमाणे सगळ्यांनाच खुप आवडेल अशी आहे. Sumedha Joshi -
ओरिओ शेक (oreo shake recipe in marathi)
#Goldenapron3 week16 या कोड्यामध्ये ओरिओ हा कीबोर्ड आहे त्यापासून बनवलेला हा ऑडिओ शेख.चला तर मग बघुया या ऑरिओ शेकची माझी रेसिपी. Sanhita Kand -
मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
#मँगोमँगो सिझन सुरू झाला की आठवते ते लहानपण😊 आम्हाला आमची आज्जी कुल्फी साठी सगळ्यांना वेगळे पैसे द्यायची😊 आता आज्जी नाही आणि कुल्फी सध्या मिळणे अशक्य आहे मग घरीच मस्त दुधाची क्रीमी अंबा घालून कुल्फी केली आणि बालपणच्या आठवणी काढत खाल्ली😋😋😋 Anjali Muley Panse -
ओरिओ मँगो मूस (oreo mango mousse recipe in marathi)
#cpmकूकपॅड मॅगजिनसाठी "मँगो मूस" या keyword चा वापर करून या रेसिपीट मी लहान मुलांचे फेव्हरेट बिस्कीट 'ओरिओ बिस्कीट ' चा समावेश केला आहे. 🥰 मँगो मूस तर सर्वांचेच आवडते, पण त्यातही ओरिओ फ्लेवर म्हणजे मुलांना द्विगुणित आनंद 😋🤗 चला तर बघुया रेसिपी..... Manisha Satish Dubal -
गुलकंद आइसक्रीम (gul kand ice cream recipe in marathi)
#icrअंगाची लाही लाही करणारी गर्मी, मुलांचा रोजचा हट्ट 'आई आईस्क्रीम कर ना' आणि कुकपॅडची आईस्क्रीम रेसिपीची स्पर्धा हा सगळा योगायोग जुळून आला आणि माझ्याच आवडीचे खुपच चवदार आणि करण्यास एकदम सोपे "गुलकंद आईस्क्रीम" बनवण्याचे निश्चित केलं.. Shilpa Pankaj Desai -
चॉकलेट केक विथ पेस्ट्री (chocolate cake with pastry recipe in marathi)
सोप्या पद्धतीने आपण चॉकलेट केक कसा तयार करू शकतो हे मी आपणाला दाखवले आहे Swapnali Dasgaonkar More -
रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक (rich oreo biscuit chocolate cake recipe in marathi)
#EB4#W4" रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक " केक म्हटलं की सर्वांचाच आवडीचा विषय, तोही अगदी स्वस्तात, घरच्याघरी बनवायचा म्हटल की तो अगदी जिव्हाळ्याचा विषय... आज मी ओरिओ बिस्कीट केक बनवला, लाडक्या लेकी साठी कारण तिला चॉकलेट नि केक दोन्ही फारच आवडत, म्हणून मग घरीं असलेल्या व्हीपिंग क्रिम ने आणि कंपाउंड चॉकलेट ने डेकोरेट करून घरच्या घरी तयार झाला हा "रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक" Shital Siddhesh Raut -
ओरिओ मिल्क शेक (Oreo milkshake recipe in marathi)
#GA4 #week4मिल्कशेक ही कीवर्ड ओळखून ओरिओ मिल्कशेक हा मुलांचे अतिशय आवडीचे पेय आहे व झटपट होणारे आहे. shamal walunj
More Recipes
टिप्पण्या (5)