उपीट/ उपमा (upma recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#md
उपीट / उपमा एक नाश्त्याला बनवली जाणारी रेसिपी आहे. माझ्या घरी जशी माझी आई बनवते ती रेसिपी शेअर करत आहे 😊 मला खुप आवडते 😋चला तर रेसिपी बघूया.

उपीट/ उपमा (upma recipe in marathi)

#md
उपीट / उपमा एक नाश्त्याला बनवली जाणारी रेसिपी आहे. माझ्या घरी जशी माझी आई बनवते ती रेसिपी शेअर करत आहे 😊 मला खुप आवडते 😋चला तर रेसिपी बघूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपरवा
  2. 3 टेबलस्पूनभाजलेले शेंगदाणे
  3. 1-2 टेबलस्पूनदाळव
  4. 1हिरवी मिरची
  5. 4-5पाने कडीपत्ता
  6. 1/2 टीस्पूनमोहरी
  7. 1/2 टीस्पूनजीरे
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनलाल तिखट
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल गरजेनुसार

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम कढईत एक टिस्पून तेल गरम करून त्यात रवा छान भाजून घ्या.

  2. 2

    कढईत तेल गरम करून मोहरी, जीरे, कडीपत्ता, हिरवी मिरची घालून परतावे. कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. नंतर हळद, लाल तिखट, भाजलेले शेंगदाणे,दाळव, कोथिंबीर घालून मिक्स करावे.

  3. 3

    3 कप पाणी किंवा गरजेनुसार पाणी घालावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात भाजलेला रवा घालून हलवावे.

  4. 4

    पाच मिनिटे झाकून वाफ काढावी.

  5. 5

    गरमागरम उपीट सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

Similar Recipes