तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi)

#KS1
कोकणात काकडीचे खुप पदार्थ केले जातात,घरोघरी काकडीचा वेल असतोच.पावसाळ्यात छान मोठ्या हिरव्या काकड्या येतात त्यांना कोकणात तवसाळी किंवा तिवस ही म्हणतात.
तर अशाच या तवसाळीचे पौष्टीक घावणे....breakfast चा उत्तम option....
तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi)
#KS1
कोकणात काकडीचे खुप पदार्थ केले जातात,घरोघरी काकडीचा वेल असतोच.पावसाळ्यात छान मोठ्या हिरव्या काकड्या येतात त्यांना कोकणात तवसाळी किंवा तिवस ही म्हणतात.
तर अशाच या तवसाळीचे पौष्टीक घावणे....breakfast चा उत्तम option....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदुळ घेउन स्वच्छ धुवुन रात्रभर भिजत घाला,सकाळी वाटुन घ्या.
- 2
मग काकडी स्वच्छ धुवुन किसुन घ्या.आले मिरचीचे वाटण करुन घ्या.
- 3
आता वाटलेल्या तांदुळात किसलेली काकडी त्याच्या पाण्यासकट घाला(खरी चव त्या काकडीच्या पाण्यातच असते)आले मिरचीचे वाटण घाला,मीठ जीरे घाला आणि बॅटर करुन घ्या.
- 4
आता तव्यावर तेल किंवा तुप सोडुन घावणे करुन घ्या.दोन्हीकडुन खरपुस करा.अशीच सगळी घावणे करुन घ्या.
- 5
आता हि तवसाळी घावने मस्त साईच्या दह्यासोबत सर्व्ह करा.तसेच खाल्ले तरीही खुप टेस्टी होतात.
Similar Recipes
-
घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1#घावणेकोकण स्पेशल आहे तर मग घावणे झालेच पाहिजेत , मी नेहमी तांदूळ भिजवून मग त्याची पिठी करून बनवते,पण या वेळी माझ्या मामा च्या गावा वरून आलेले घवण्याचे पीठ माझ्याकडे आहे,मग म्हटले याच्या हून छान योगायोग नाही..म्हणून आज आमच्या गावी कसे घावणे तयार करण्यात येतात ते शेअर करत आहे.. Shilpa Gamre Joshi -
-
कोकण स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1 कोकण स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे हे खूप कमी साहित्यात तयार होणारी डिश आहे. आपण तांदळाचे पीठ वापरून अगदी चटकन घावणे तयार करू शकतो. पण मी आज भिजलेल्या तांदळाचे घावणे बनवते आहे. Vaishali Dipak Patil -
नाचणीचे पौष्टिक घावणे (nachniche paushtik ghavne recipe in marathi)
#Ga4#week20#keyword_Ragiनाचणीचे पौष्टिक घावणेनाचणी पौष्टिक असते पण फारशी कुणाला आवडत नाही.घावणे केले की छान लागतात.चला मग घावणे करूया Shilpa Ravindra Kulkarni -
रस घावणे (ras ghavne recipe in marathi)
#KS1: रस घावणे हि कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे आणि त्या पद्धती प्रमाणे रस घावणे बनवला घेऊ. सकाळी नास्त्याला लहान मुलं तर आवडीने खातात. Varsha S M -
लसूनाचे आयते (घावणे) (ghavne recipe in marathi)
हिवाळ्यात छान हिरवाकंच लसुण, कोथींबीर व हिरवी मिरची सहज उपलब्ध होते. तसेच नवीन तांदुळ निघतात. त्याचे आयते ( घावणे) पौष्टिक असतात. Priya Lekurwale -
तांदळाचे घावणे. (tandache ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टआमच्या कडे कोकणात घावने हा पदार्थ सर्रास न्याहरी साठी बनवला जातो.तांदूळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तांदूळ आणि तांदळाचे पदार्थ कोकणात ल्या लोकांचे staple food म्हणू शकतो आपण😊. Deepali Bhat-Sohani -
बीट रूट घावणे (beetroot ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#घावणे#रेसिपी क्र.4आज नाश्त्याला घावणे करायचे ठरवले .बीट वापरून पहिल्यांदाच केले .खूपच छान झाले एक नवी प्रकार नाश्त्याला म्हणून सर्व मंडळी खुश. Rohini Deshkar -
घावणे (तादुळाच्या पीठाचे) (ghavne recipe in marathi)
Sunday special breakfast माझ्या मुलाचा आवडतां ब्रेकफास्ट आहे . Shobha Deshmukh -
काकडीचे सांदण (kakdiche sandhan recipe in marathi)
कोकणातील पारंपरिक पदार्थ "काकडीचे सांदण"....पावसाळ्यात हिरव्या काकड्या मिळतात यापासून हे बनवतात. आज प्रादेशिक थीममुळे ते बनवण्याचा योग आला....#KS1 Shilpa Pankaj Desai -
पालक घावणे😋 (palak ghavne recipe in marathi)
शुक्रवार #ब्रेकफास्ट प्लॅनर# घावणे पोष्टीक लोहयुक्त रेसिपी🤤 Madhuri Watekar -
मालवणी चिकन आणि घावणे (malvani chicken and ghavan recipe in marathi)
#KD.. घावणे ही एक पारंपरिक रेसीपी आहे. Shweta Rane -
-
प्रान्स मसाले भात (Prawn Masale Bhat Recipe In Marathi)
#पावसाळी चमचमीत रेसिपी आपण आषाढ, श्रावण पाळतो त्या दिवसात नॉनवेज खाण बंद करतो . पण त्याच्या अगोदर नॉनवेज खाणाऱ्या घरोघरी फिश, चिकन, मटणाचे वेगवेगळे प्रकार केले जातात तसाच ऐक प्रकार प्रान्स मसाले भात मी केलाय चला तर बघुया त्याची रेसिपी Chhaya Paradhi -
घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1कोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे.घावणे हा कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे. सकाळी नाश्त्यासाठी हमखास बनवला जाणारा .... अगदी नीर डोशा सारखा मऊ लुसलुशीत असे हे घावन बनवायला ही तितकेच सोपे ...😊 Deepti Padiyar -
रसघावन/ घावणे (ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टशुक्रवार- घावणेगावी कोकणात गेल्यावर ,हमखास या पदार्थांची चव चाखायला मिळते..😊😋कोकणातील घावने हा एक लोकप्रिय पदार्थ आहे. सकाळच्या न्याहारीला गावी हमखास घावने केले जातात. पांढरेशुभ्र, जाळीदार घावने भीडाच्या तव्यावर करण्यासाठी एक अनोखं कौशल्य असावं लागतं. खरंतर घावन चटणी, साखर, गुळ, काळ्या वाटण्याची उसळ असे कशासोबत छानच लागतात. अनेकजण तर नुसतेच घावन खाणं पसंत करतात. नारळाचं दूध ,गुळाच्या रसात घावन बुडवून खाण्यात एक वेगळीच मौज असते. त्यामुळे रसघावन नाव घेताच मन गावच्या स्वयंपाकघरातील चुलीजवळ रेंगाळू लागतं. Deepti Padiyar -
काप्याचे घावणे (kapache ghavne recipe in marathi)
#26कोकणातील पारंपरिक पदार्थ, सात काप्याचे घावणे. सणाच्या दिवशी किंवा नैवैद्यासाठी केला जातो. Kalpana D.Chavan -
-
खमंग काकडीचे वडे/ तवसाचे वडे (khamang kakdiche vade recipe in marathi)
#KS1आज मी काकडीचे वडे आणि तिखट वडे हे दोन्ही बनवले आहेत सोप्या पद्धतीने बनवले जाणारे काकडीचे वडे सणावाराच्या दिवशी , गौरी गणपतीच्या वेळेस, पित्रू पक्षा मध्ये हे वडे कोकणामध्ये बनवले जातात . कोकणामध्ये पावसाळ्यात काकडी ही खूप प्रमाणात मिळते त्यावेळेस हे वडे घरो घरी बनवले जातात. खायला पण एकदम चविष्ट आणि झटपट होणारे हे काकडीचे वडे तयार आहेत. चला तर मग आपण रेसिपी बघूया Gital Haria -
तांदळाचे झटपट घावणे (ghavane recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #चंद्रकृती पदार्थ चंद्राची आणि आपली ओळख तशी आपली आई च करून देत असते. चांदोमामा शी गप्पा मारत ती आपल्याला घास भरवते. श्रावण महिन्यात शेतीची कामे ही वेगाने चालू असतात. शेतात भात लावणी याच वेळी चालू असते. पुण्याच्या जवळ असलेल्या मावळ भागात तांदळाचे पीक जास्त प्रमाणात घेतात. तिथे तांदळाच्या पिठाचे हे घावणे खूप मोठ्या प्रमाणात केले जातात. अगदी रोज चा नाष्टा असो कि नॉनव्हेज चा बेत त्यासोबत हे झटपट घावणे केले जातात. बनवायला एकदम झटपट आणि मऊ लुसलुशीत होतात आणि चविष्ट लागतात. Shital shete -
ज्वारीचे घावणे (jowariche ghavne recipe in marathi)
#GA4 #week१६ या विकच्या चँलेंज़ मधून मी Jowarहा क्लू घेऊन आज़ ज्वारीचे घावणे खेले आहेत. Nanda Shelke Bodekar -
काळा वाटाणा सांबार विथ घावणे (kala vatana sambar with ghavne recipe in marathi)
#KS1 कोकणात ही रेसिपी कृष्ण जन्माष्टमीलाघराघरात बनवतात. माझ्या मैत्रीणी कडून मला नेहमी ऐकावयास मिळे देवाला नैवेद्य म्हणून आमच्यात बनवतात मग ह्या थीमसाठी मी सुद्धा बनविला. Reshma Sachin Durgude -
घावणे (ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टशुक्रवार घावणेसोपी रेसिपी .चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
मिस्सी रोटी (missi roti recipe in marathi)
#cooksnapमी दिप्ती पडियार यांची मिस्सी रोटी रेसिपी कुकस्नॅप केली आहे,खरच brekfast साठी खुप मस्त option आहे.thnku so for this healthy recipe.... Supriya Thengadi -
-
इन्स्टंट घावणे बटाट्याची भाजी (instant ghavne batatyachi bhaji recipe in marathi)
#KS1#ghavneमहाराष्ट्रातील कोकण भाग कोकण किनारपट्टी खूपच निसर्गरम्य असा भाग आहे याचा जर सफर आपण नाही केला तर आपण काहीतरी मिस केले हे मात्र नक्की तिथे जाऊन तिथल्या पदार्थांचा स्वाद नाही घेतला तर अजूनच खंत आहे व्हेजिटेरियन असलो तरी काय झाले पण भरपूर व्हेजिटेरियन पदार्थही तिथे नाश्त्याच्या साठी उपलब्ध आहे त्यांचा आस्वाद घेतलाच पाहिजे तेव्हाच आपल्याला कळेल आणि ते पदार्थ इतके चविष्ट कसे आहे आणि ते घरी कसे तयार करायचे आपल्याला कळतेघावणे हा एक नाश्त्याचा प्रकार खुपच छान आणि चविष्ट आणि कोकण किनारपट्टीचा सफर मध्ये जाऊन हा प्रकार मी हरी हरेश्वर येथे नासत्यातून घेतलेला हा प्रकार मला खूपच आवडला तांदुळाचे ,गव्हाचे ज्वारीच्या पिठाचे ,मिश्र पिठाचे वेगवेगळे घावणे तयार केले जातात बरोबर चटणी बटाट्याची भाजी दिली जाते मी इन्स्टंट घावणे तयार करते नेहमी नाश्त्यासाठी तीच रेसिपी आज दाखवणार आहे बरोबर बटाट्याची सुकी भाजी तयार करते म्हणजे पोट भरेल असा हा नाश्त्याचा प्रकार आहेछान जाळीदार सॉफ्ट असा हा घावने प्रकार आहेलहान मुले म्हातारी माणसे कोणी असो सगळे आवडीने खातील असा हा प्रकार आहे बघूया रेसिपी तुम कसा तयार केला Chetana Bhojak -
काकडीचे सूप (Kakdiche Soup Recipe In Marathi)
#SSR उन्हाळ्यात काकडी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते मात्र काकडीचे सूप सूप हा ऑप्शनही उत्तम आहे हे बनवायला ही अगदी झटपट आणि सोपे आहे चला तर मग बनवण्यात आज आपण काकडीचे सूप Supriya Devkar -
घावणे रेसिपी (ghavne recipe in marathi)
#ब्रेक फास्ट# शुक्रवार घावणे रेसिपी या रेसिपीला अनेक नावे आहेत वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळी नावे दिलेली आहेत लसुन चा हिरवा पाला निघाल्यानंतर व नवीन तांदूळ आल्यानंतर ही रेसपी. केली जाते या रेसिपीला आकसे चिले असेसुद्धा म्हटल्या जाते Prabha Shambharkar -
बीटरूट घावणे (beetroot ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # खरं तर घावणे या नावाने असा प्रकार पहिल्यांदाच केला. पण करायला एकदम सोपा.. त्यातही घावण्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी बीट रूटचा उपयोग केलेला आहे... त्यामुळे डोळ्यांनाही छान दिसतात ...पौष्टिकही होतात हे घावणे.... Varsha Ingole Bele -
More Recipes
टिप्पण्या (3)