काप्याचे घावणे (kapache ghavne recipe in marathi)

#26
कोकणातील पारंपरिक पदार्थ, सात काप्याचे घावणे. सणाच्या दिवशी किंवा नैवैद्यासाठी केला जातो.
काप्याचे घावणे (kapache ghavne recipe in marathi)
#26
कोकणातील पारंपरिक पदार्थ, सात काप्याचे घावणे. सणाच्या दिवशी किंवा नैवैद्यासाठी केला जातो.
कुकिंग सूचना
- 1
ओल खोबर व गूळ गरम करून सारण करून घ्यावे.त्यात वेलची पावडर व चिमुटभर मीठ घालावे.
- 2
घावणे पीठात पाणी घालून(साधारण अडीच पट पाणी) पीठ तयार करावे. मीठ चवीनुसार घालावे.
- 3
बिडाचा तवा किंवा नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर तेल लावावे व केलेले पीठ पळीने ढवळून,दोन तीन पळी पीठ तव्यावर घालावे. आचं मोठी असावी.जाळी पडली पाहिजे. घावना घालून झाला की गॅस मिडीयम स्लो करावा. झाकण ठेऊन पाच मिनिट शिजवावे.
- 4
कडा सुटायला लागल्या की अर्ध्या भागावर सारण पसरावे व अर्धा घावणा त्यावर दुमडावा. आता पुन्हा मोकळ्या तव्यावर तेल लाऊन त्यावर पीठ घालावे.
- 5
पुन्हा अर्ध्या भागावर सारण घालून त्यावर तयार झालेला अर्धा घावना त्यावर दुमडून घ्यावा.ही क्रिया सात वेळा केली जाते म्हणून सात काप्याचे घावणे.मी चार वेळा केली आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1कोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे.घावणे हा कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे. सकाळी नाश्त्यासाठी हमखास बनवला जाणारा .... अगदी नीर डोशा सारखा मऊ लुसलुशीत असे हे घावन बनवायला ही तितकेच सोपे ...😊 Deepti Padiyar -
रस घावणे (ras ghavne recipe in marathi)
#KS1: रस घावणे हि कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे आणि त्या पद्धती प्रमाणे रस घावणे बनवला घेऊ. सकाळी नास्त्याला लहान मुलं तर आवडीने खातात. Varsha S M -
रस- घावने (ghavne recipe in marathi)
#KS1कोकणातील पारंपरिक प्रकार म्हणजे रस-घावने. Dhanashree Phatak -
रसघावन/ घावणे (ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टशुक्रवार- घावणेगावी कोकणात गेल्यावर ,हमखास या पदार्थांची चव चाखायला मिळते..😊😋कोकणातील घावने हा एक लोकप्रिय पदार्थ आहे. सकाळच्या न्याहारीला गावी हमखास घावने केले जातात. पांढरेशुभ्र, जाळीदार घावने भीडाच्या तव्यावर करण्यासाठी एक अनोखं कौशल्य असावं लागतं. खरंतर घावन चटणी, साखर, गुळ, काळ्या वाटण्याची उसळ असे कशासोबत छानच लागतात. अनेकजण तर नुसतेच घावन खाणं पसंत करतात. नारळाचं दूध ,गुळाच्या रसात घावन बुडवून खाण्यात एक वेगळीच मौज असते. त्यामुळे रसघावन नाव घेताच मन गावच्या स्वयंपाकघरातील चुलीजवळ रेंगाळू लागतं. Deepti Padiyar -
घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1#घावणेकोकण स्पेशल आहे तर मग घावणे झालेच पाहिजेत , मी नेहमी तांदूळ भिजवून मग त्याची पिठी करून बनवते,पण या वेळी माझ्या मामा च्या गावा वरून आलेले घवण्याचे पीठ माझ्याकडे आहे,मग म्हटले याच्या हून छान योगायोग नाही..म्हणून आज आमच्या गावी कसे घावणे तयार करण्यात येतात ते शेअर करत आहे.. Shilpa Gamre Joshi -
तांदळाची गोड बोरे (tandalachi god bora recipe in marathi)
#KS1 थीम 1 कोकण रेसिपी 3कोकणातील हा ही एक पारंपरिक पदार्थ आहे. हिवाळ्याच्या दिवसात,दिवाळीला हा पदार्थ केला जातो. Sujata Gengaje -
घावणे (ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टशुक्रवार घावणेसोपी रेसिपी .चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
नाचणीचे पौष्टिक घावणे (nachniche paushtik ghavne recipe in marathi)
#Ga4#week20#keyword_Ragiनाचणीचे पौष्टिक घावणेनाचणी पौष्टिक असते पण फारशी कुणाला आवडत नाही.घावणे केले की छान लागतात.चला मग घावणे करूया Shilpa Ravindra Kulkarni -
बीटरूट घावणे (beetroot ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # खरं तर घावणे या नावाने असा प्रकार पहिल्यांदाच केला. पण करायला एकदम सोपा.. त्यातही घावण्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी बीट रूटचा उपयोग केलेला आहे... त्यामुळे डोळ्यांनाही छान दिसतात ...पौष्टिकही होतात हे घावणे.... Varsha Ingole Bele -
-
भिरडी (bhirde recipe in marathi)
#KS1 भिरडी हा तांदूळाच्या पीठापासून केला जाणारा कोकणातील एक पारंपरिक पदार्थ आहे. गणपतीमधे नैवेद्यासाठी हा पदार्थ केला जातो. Prachi Phadke Puranik -
रक्षाबंधन स्पेशल नारळी भात (Narali Bhat Recipe In Marathi)
राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा , या दिवशी पारंपारीक पदार्थ नारळी भात सगळ्यांकडे करतात व तो सर्वांना आवडतो. Shobha Deshmukh -
घावणे (तादुळाच्या पीठाचे) (ghavne recipe in marathi)
Sunday special breakfast माझ्या मुलाचा आवडतां ब्रेकफास्ट आहे . Shobha Deshmukh -
-
कोकण स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1 कोकण स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे हे खूप कमी साहित्यात तयार होणारी डिश आहे. आपण तांदळाचे पीठ वापरून अगदी चटकन घावणे तयार करू शकतो. पण मी आज भिजलेल्या तांदळाचे घावणे बनवते आहे. Vaishali Dipak Patil -
लसूनाचे आयते (घावणे) (ghavne recipe in marathi)
हिवाळ्यात छान हिरवाकंच लसुण, कोथींबीर व हिरवी मिरची सहज उपलब्ध होते. तसेच नवीन तांदुळ निघतात. त्याचे आयते ( घावणे) पौष्टिक असतात. Priya Lekurwale -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळी हा अनेक प्रांतामध्ये वेगवेगळ्या सणाला बनवला जाणारा पदार्थ. होळी, गौरीपूजन, गुढीपाडवा असे अनेक सणाच्या दिवशी हा पोळीचा प्रकार बनवला जातो. बनवलेल्या पुरणावर पोळी चांगली लाटली जाईल कि नाही हे अवलंबून असते. Swayampak by Tanaya -
मालवणी चिकन आणि घावणे (malvani chicken and ghavan recipe in marathi)
#KD.. घावणे ही एक पारंपरिक रेसीपी आहे. Shweta Rane -
निनावं
निनावं एक सीकेपी पारंपरिक पदार्थश्रावण महिन्यात जिवतीला पुजलेल्या नारळापासून प्रसाद बनविण्यासाठी हा पदार्थ बनविला जातो . पिठोरी अमावसेच्या दुसऱ्या दिवशी दाटा साजरा केला जातो तेव्हा ह्या नारळाचे दूध करून निनावं बनविले जातातखूपच चविष्ट असा हा पारंपरिक पदार्थ आहे .#contest Annapurna Kitchen -
तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi)
#KS1कोकणात काकडीचे खुप पदार्थ केले जातात,घरोघरी काकडीचा वेल असतोच.पावसाळ्यात छान मोठ्या हिरव्या काकड्या येतात त्यांना कोकणात तवसाळी किंवा तिवस ही म्हणतात.तर अशाच या तवसाळीचे पौष्टीक घावणे....breakfast चा उत्तम option.... Supriya Thengadi -
घावणे रेसिपि (ghavane recipe in marathi)
घावणे रेसिपि घावणे म्हणजेच आंबोळी जी पूर्वी बिडाच्या तव्यावर केली जात होती.आता निर्लेप तवा वापरला जातो. नाष्ट्यासाठी हा पदार्थ खूप छान. झटपट होणारा आणि पचण्यासाठी ही हलका असा आहे. Rupali Atre - deshpande -
पालक घावणे😋 (palak ghavne recipe in marathi)
शुक्रवार #ब्रेकफास्ट प्लॅनर# घावणे पोष्टीक लोहयुक्त रेसिपी🤤 Madhuri Watekar -
घावणे आणि नारळाचा रस(neer dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची_आठवणकोकण.... कोकणातल्या खाद्यसंस्कृतीला वेगळीच ओळख आहे. मासे, भात आणि नारळ हे कोकणी खाद्यसंस्कृतीचा जणू पायच मानला जातो. त्यातलाच एक प्रकार घावणे आणि रस... घावणे म्हणजे तांदळाच्या पिठापासून केलेला जाळीदार पदार्थ.... मी गावी गेली कि आईला करायला सांगितलेल्या पदार्थांमध्ये हा असतोच.... पांढराशुभ्र, मऊ लुलुशीत.... घावणे आणि रस खाल्ला की मन तृप्त होते.... Sanskruti Gaonkar -
इन्स्टंट घावणे बटाट्याची भाजी (instant ghavne batatyachi bhaji recipe in marathi)
#KS1#ghavneमहाराष्ट्रातील कोकण भाग कोकण किनारपट्टी खूपच निसर्गरम्य असा भाग आहे याचा जर सफर आपण नाही केला तर आपण काहीतरी मिस केले हे मात्र नक्की तिथे जाऊन तिथल्या पदार्थांचा स्वाद नाही घेतला तर अजूनच खंत आहे व्हेजिटेरियन असलो तरी काय झाले पण भरपूर व्हेजिटेरियन पदार्थही तिथे नाश्त्याच्या साठी उपलब्ध आहे त्यांचा आस्वाद घेतलाच पाहिजे तेव्हाच आपल्याला कळेल आणि ते पदार्थ इतके चविष्ट कसे आहे आणि ते घरी कसे तयार करायचे आपल्याला कळतेघावणे हा एक नाश्त्याचा प्रकार खुपच छान आणि चविष्ट आणि कोकण किनारपट्टीचा सफर मध्ये जाऊन हा प्रकार मी हरी हरेश्वर येथे नासत्यातून घेतलेला हा प्रकार मला खूपच आवडला तांदुळाचे ,गव्हाचे ज्वारीच्या पिठाचे ,मिश्र पिठाचे वेगवेगळे घावणे तयार केले जातात बरोबर चटणी बटाट्याची भाजी दिली जाते मी इन्स्टंट घावणे तयार करते नेहमी नाश्त्यासाठी तीच रेसिपी आज दाखवणार आहे बरोबर बटाट्याची सुकी भाजी तयार करते म्हणजे पोट भरेल असा हा नाश्त्याचा प्रकार आहेछान जाळीदार सॉफ्ट असा हा घावने प्रकार आहेलहान मुले म्हातारी माणसे कोणी असो सगळे आवडीने खातील असा हा प्रकार आहे बघूया रेसिपी तुम कसा तयार केला Chetana Bhojak -
घावणे (ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टपदार्थ जवळपास सारखेच असतात.फक्त करण्याची पद्धत थोडी फार वेगळी असते.प्रदेशानुरूप नावे ही बदलतात.घावणे हा देखील असाच एक प्रकार. Archana bangare -
ज्वारीचे घावणे (jowariche ghavne recipe in marathi)
#GA4 #week१६ या विकच्या चँलेंज़ मधून मी Jowarहा क्लू घेऊन आज़ ज्वारीचे घावणे खेले आहेत. Nanda Shelke Bodekar -
पुरणाचे दिंड (PURNACHE DIND RECIPE IN MARATHI)
#उत्सव#पोस्ट 3हा महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. हा खास करुन नागपंचमीला केला जातो. अशी मान्यता आहे की, या दिवशी चिरणे, कापणे, भाजणे र्वज्य म्हणून उकडलेला नैवेद्य दाखविला जातो. Arya Paradkar -
घावणे रेसिपी (ghavne recipe in marathi)
#ब्रेक फास्ट# शुक्रवार घावणे रेसिपी या रेसिपीला अनेक नावे आहेत वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळी नावे दिलेली आहेत लसुन चा हिरवा पाला निघाल्यानंतर व नवीन तांदूळ आल्यानंतर ही रेसपी. केली जाते या रेसिपीला आकसे चिले असेसुद्धा म्हटल्या जाते Prabha Shambharkar -
तांदळाचे घावणे. (tandache ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टआमच्या कडे कोकणात घावने हा पदार्थ सर्रास न्याहरी साठी बनवला जातो.तांदूळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तांदूळ आणि तांदळाचे पदार्थ कोकणात ल्या लोकांचे staple food म्हणू शकतो आपण😊. Deepali Bhat-Sohani
More Recipes
टिप्पण्या