सातकापे_घावण /घावणे (ghavne recipe in marathi)

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
Pimpri Chinchwad

कोकणातील पारंपारिक रेसिपी

#Ks1

सातकापे_घावण /घावणे (ghavne recipe in marathi)

कोकणातील पारंपारिक रेसिपी

#Ks1

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
2लोक
  1. 2वाटीभर तांदूळ किंवा घरगुती तांदळाचे पीठ
  2. 1 वाटीगुळ
  3. 1 टीस्पूनवेलची पुड
  4. 1 वाटीसाजूक तूप किंवा तेल
  5. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    तांदुळ 7 ते 8 तास भिजवून ठेवावे नंतर मिक्सर मधून बारीक करावे. किंवा घरगुती तांदळाचे पीठ तयार असेल तरी चालेल.मग एका पातेल्यात पाणी घालून पीठ घयावे चवीनुसार मीठ घालून पातळ पीठ तयार करावे.

  2. 2

    एक वाटीभर ओले खोबरे व गूळ अर्धा वाटी मिक्स करावे नंतर एका कढईत 1 चमचा तूप गरम करावे आणि खोबरयाचे सारण परतुन घ्यावे. वेलची पूड घालून मध्यम आचेवर गुलाबी रंगावर परतुन घ्यावा.

  3. 3

    मग गॅसवर भिड तवा गरम करत ठेवावा. साजूक तूप लावुन घ्यावे मग तांदळाचे एक कप बॅटर ओतुन घ्यावे. मग एका बाजूला सारण पसरून घयावे झाकण ठेवावे. 1मिनिट तरी

  4. 4

    मग नंतर झाकण काढून पुन्हा फोटो मधे दाखवल्या प्रमाणे एका बाजूला पुन्हा तांदळाचे बॅटर ओतून घ्यावे व सारण पसरून घ्यावे.

  5. 5

    असे हे अलटुन पलटुन सारण /बॅटर असे करत करत मोजावे. सात कप्पे झाले का

  6. 6
  7. 7

    साजूक तूप लावुन बनवले तर खुपच छान लागतात सातकापे घावण..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
रोजी
Pimpri Chinchwad

टिप्पण्या

Similar Recipes