घावणे (ghavne recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#KS1
कोकण स्पेशल ❤️

घावणे (ghavne recipe in marathi)

#KS1
कोकण स्पेशल ❤️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपसुरती कोलम तांदूळ
  2. मीठ चवीनुसार
  3. चटणी साठी
  4. 1/2 कपओल खोबर
  5. 2-3हिरव्या मिरच्या
  6. 1 तुकडाआद्रक
  7. 2लसूण पाकळ्या
  8. कोथिंबीर
  9. तेल गरजेनुसार
  10. 1/2 टीस्पूनमोहरी
  11. 5-6पाने कडीपत्ता

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून पाच ते सहा तास किंवा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.

  2. 2

    मिक्सरमध्ये तांदूळ बारीक वाटून घ्या. पाणी घालून पातळ बॅटर बनवून घ्या.मीठ घालून मिक्स करा.

  3. 3

    तवा गरम करून त्यावर पळीने बॅटर टाकून घावन बनवून दोन मिनिटे झाकून ठेवावे. तयार घावन जाळीवर काढून घ्या थोडे थंड झाल्यावर फोल्ड करून डब्यात ठेवा म्हणजे एकमेकांना चिकटणार नाहीत.

  4. 4

    चटणी साठी मिक्सरमध्ये ओल खोबर, हिरव्या मिरच्या, आद्रक,लसूण, कोथिंबीर, मीठ घालून बारीक वाटून घ्यावे.

  5. 5

    पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कडीपत्ता घालून फोडणी करून ही फोडणी चटणीवर घालून मिक्स करावे.

  6. 6

    तयार घावन नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

Similar Recipes