व्हीट ब्रेड पासून बनवलेले कुल्फी (wheat bread kulfi recipe in marathi)

#icr
तुमचा ब्रेड शिल्लक राहिला आहे ?या ब्रेडचा तर काय करायचं तर तुम्ही त्याची मस्त कुल्फी बनवा मी आज तुम्हाला दाखवणार आहे व्हीट ब्रेड पासून बनवलेली कुल्फी स्वस्त आणि मस्त
व्हीट ब्रेड पासून बनवलेले कुल्फी (wheat bread kulfi recipe in marathi)
#icr
तुमचा ब्रेड शिल्लक राहिला आहे ?या ब्रेडचा तर काय करायचं तर तुम्ही त्याची मस्त कुल्फी बनवा मी आज तुम्हाला दाखवणार आहे व्हीट ब्रेड पासून बनवलेली कुल्फी स्वस्त आणि मस्त
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ब्रेडच्या स्लाइसच्या कडा कट करून घ्या आता त्याचा मिक्सरमध्ये चुरा करून घ्या
- 2
आता हे मिक्सरला बारीक केलेलं मिश्रण दुधामध्ये ओता आणि गॅसवर ठेवा दूध सतत ढवळत राहा यामध्ये पाव वाटी साखर केशर च्या काड्या घाला
- 3
आता या दुधाला उकळी येईल आणि हे दूध दाटसर होईल दोन मिनिटे उकळू द्या आणि गॅस बंद करा आता हे मिश्रण फॅन खाली थंड होऊ द्या
- 4
आता थंड झालेल्या या मिश्रणामध्ये तुमच्याकडं जर फ्रेश क्रीम असेल तर घाला नसेल तरीसुद्धा चालेल तुमची घरची साय असेल तर तुम्ही घालू शकता आता हे मिश्रण तुम्ही मिक्सर मधून फिरवून घ्या किंवा ब्लेंडर फिरवून घ्या आता यात पिस्त्याचे काप घाला कुल्फी एका डब्यात ओतून फ्रिजमध्ये सेट करायला ठेवा तुमच्याकडे जर कुल्फीचे मोल्ड असतील तर त्यामध्ये सेट करायला ठेवा
- 5
आता या डब्याला ॲल्युमिनियम फाईल किंवा प्लास्टिक रॅपर लावून वरून वरून टोपण लावून सेट करायला ठेवा
- 6
मंगो कुल्फी साठी एका आंब्याचा पल काढून त्यामुळे वरील कुल्फीचा मिश्रण घालून ब्लेंडर किंवा मिक्सर मधून फिरवून घ्या डब्यामध्ये किंवा कुल्फी मोल्ड मध्ये फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा सात ते आठ तासानंतर तुमची मजेदार कुल्फी तयार
- 7
प्लेन कुल्फी सेल्फ सेट झाल्यावर
- 8
मंगो कुल्फी सेट झाल्यावर
Similar Recipes
-
मॅगो दानेदार मटका कुल्फी (mango matka kulfi recipe in marathi)
#मॅंगोहाय फ्रेंड्स.. आज मी तुम्हाला फक्त दुधापासून घरी बसल्या बसल्या दाणेदार मटका कुल्फी कशी करतात ते सांगणार आहे. या लाॅग डाऊन मध्ये घरी बसून तुम्ही ही कुल्फी खाऊन.... चिलडाऊन नक्कीच व्हाल... बिघडण्याचे बिलकुल टेन्शन नाही. खूप सोप्या पद्धतीने ही कुल्फी तुम्ही घरी करू शकता. ही कुल्फी कशी करायची हेसांगण्याआधी एक गोष्ट शेअर करते.... काही दिवसांपूर्वी गॅसवर दूध गरम करायला ठेवले. अगदी सीम वरच होते... बंद करायचे विसरून गेले. अर्ध्या तासानंतर बघितले ते छान आटून गेले होते. हे आटलेले दूध वाया तर जायला नको मग त्या दुधाचे करायचे काय..?अणायसे त्यादिवशी मी कुल्फी बनवणार होती. मग विचार केला हे आटलेले दूध अगदी जे रवाळ झाले होते... ते मी कुल्फीच्या मिशरनात मिक्स केले. खरंच काय टेम्टींग रवाळ कुल्फी माझी तयार झाली. त्या दिवसापासून मी कुल्फी करतांना जाणून दूध आटवून घेते. मिक्स करते कुल्फी मध्ये... छान रवाळ मऊसूत कुल्फी तयार... 💕💕💃🏻💃🏻 Vasudha Gudhe -
मॅगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
लहानांपासुन मोठयांची आवडीची कुल्फी....#amr Archana Ingale -
इंस्टेंट चीजीब्रेड स्नैक्स (instant cheese bread snacks recipe in marathi)
#GA4#week26#Breadगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Bread हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली.बऱ्याचदा आपण घरात ब्रेड आणतो त्याच्या पासून तयार होणारे पदार्थ तयार झाल्यावर बऱ्याचदा उरतो अशावेळेस त्या उरलेल्या ब्रेड पासून काहीतरी नवीन स्नॅक्स तयार करून ब्रेड कसा संपवायचा त्यातून ही रेसिपी तयार झाली आहे. माझ्याकडे व्हाईट ब्रेड आणि ब्राऊन ब्रेड दोघं उरलेले होते मग त्याचे काय करायचे मग माझ्या मुलीने आयडिया दिली आपण आता काहीतरी स्नॅक्स तयार करू खायला छान लागेल संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये हा पदार्थ तयार केला आणि खूप टेस्टी ही बनलाब्रेड शिळा असल्यामुळे अशा पद्धतीने तयार करून खाल्ल्यामुळे छान लागला आणि लगेच संपला पण थोडा-थोडा पिझ्झा खात आहो असे लागत होते पिज्जा ,गार्लिक ब्रेड या दोघांचा टेस्ट येत होताबघूया उरलेल्या ब्रेड पासून स्नॅक्स कसा तयार केला. Chetana Bhojak -
"ब्रेड मटका कुल्फी" (bread matka kulfi recipe in marathi)
#GA4#WEEK26#Keyword_Bread "ब्रेड मटका कुल्फी" कीवर्ड ब्रेड आहे आणि ब्रेड पासून तीन चार रेसिपीज बनवुन झाल्या आहेत.. आता गर्मी वाढली आहे, त्यामुळे थंड थंड मटका कुल्फी खाण्याची मजा च न्यारी... दुध आटवण्याची झंझट नाही की गॅस पेटवण्याची गरज नाही... खाताना समजणारच नाही की ही कुल्फी ब्रेड पासून बनवली आहे..इतकी मस्त आणि चवदार लागते.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
ब्रेड मँगो कुल्फी (bread mango kulfi recipe in marathi)
#मँगोमलई कुल्फी आपण नेहमीच खातो पण ही मी एक वेगळ्या पद्धतीनं बनवली आहे ब्रेड मँगो कुल्फी. Shubhangi Ghalsasi -
मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीआंब्याच्या सिझन मध्ये आंबा कुल्फी खायची नाही म्हणजे कुल्फीवर अन्याय केल्यासारखा आहे. मी प्रत्येक सिझन मध्ये मँगो कुल्फी करतेच करते. कुल्फी बनवायला जास्त साहित्य ही लागत नाही. Shama Mangale -
मलाईदार कुल्फी- pooja's corner (malaidar kulfi recipe in marathi)
आज मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे मलाईदार कुल्फी ची रेसिपी या कुल्फी मध्ये कंडेन्स मिल्क किंवा मिल्क पावडर चा वापर न करता आपण कुल्फी घरगुती साहित्य मध्ये कशी बनवायची हे मी सांगितलेला आहे Pooja Farande -
थंडाई कुल्फी (thandai kulfi recipe in marathi)
#hr# होळी स्पेशल#थंडाई कुल्फी# सुमेधा ताईंनी live recipe थंडाई मसाल्याची रेसिपी दाखविली होती ,त्याच मसाल्यापासून मी आज ठंडा , ठंडा कुल कुल Yammy कुल्फी तयार केली आहे , चला तर मग बघु या ... Anita Desai -
-
मँगो कस्टर्ड कुल्फी (mango custard kulfi recipe in marathi)
#मँगो कुल्फी म्हटले की लाहनपणी चे दिवस आठवतात उन्हाळ्याची सुरवात आत्ता तर इतर वेळेस सुद्धा मिळते कुल्फी आणी किती तरी फ्लेवर्स मधे मी क्वचितच कुल्फी करते आज cookpad मुळे बरेच वर्षानी कुल्फी केली.. Devyani Pande -
रसमलाई कुल्फी (rasmalai kulfi recipe in marathi)
#icrमी एक बेकर असल्यामुळे अनेकदा रसमलाई केक ,रसमलाईचे वेगवेगळे प्रकार, रसमलाई कुकीज, बिस्किटे , रसमलाई चाॅकलेट्स ,बार बनवले आहेत .आईस्क्रीम थीमसाठी रसमलाई आईस्क्रीम पहिल्यांदाच बनवून पाहिले ,अगदी भन्नाट चवीची कुल्फी तयार झाली आहे...😊😋😋घरी सर्वांनाच फार आवडली ..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मँगो कुल्फी
#स्ट्रीटया वेळेला आंब्याची एक पेटी घेतल्यामुळे आंबेच आंबे खायला मिळाले. आज मी आंब्याची कुल्फी बनविली, पहिल्यांदाच बनविली त्यामुळे जास्त नाही बनविली पण मस्तच झालीय. या खायला.... Deepa Gad -
आंबा कुल्फी (amba kulfi recipe in marathi)
#amr"कुल्फी मलाय...."उन्हाळ्यात भर दुपारी हातगाडीवर घंटा ठणठण वाजवत येणारा कुल्फीवाला आता फारसा दिसत नाही.त्याच्या हातगाडीवरचा तो बर्फ घालून थंडगार केलेला कुल्फी साच्याचा मोठा पेटारा आणि एक पाण्याची बादली,आणि जाड अशा काड्या कुल्फीला लावायला!५०पैसे ,१रुपयाला मिळणारी ही कुल्फी तमाम बाळगोपाळांची दुपार थंड करत असे.खाताना काडीवर गोठवलेली कुल्फी खावी की गळणारे दूध चाटावे कळतच नसे.🤔त्यात खूप थंड लागले की अगदी रस्त्यावरही मग तो इतकासा तुकडा पडला की फार वाईट वाटायचे.कुल्फीवाला इतकी मस्त कुल्फी त्या साच्यातून काढायचा की बघत रहावे.कधीकधी त्याच्याकडची कुल्फी संपली की त्या पेटाऱ्यातले मीठ आणि बर्फाचे पाणी नळीने रस्त्यावरच ओतायचा त्यावेळी हे गार पाणी पायावर घ्यायला आम्ही जमायचो.मस्त थंडगार....पण नंतर मात्र मीठामुळे पायावर पांढऱ्या रेघा उमटायच्या😄आता पँकींगमधली पार्सल कुल्फी खाताना ते लहानपणचे दिवस आठवतात.आता खूप विविधताही कुल्फीमध्ये बघायला मिळते सिझनल फळांनुसार,त्याची गोडीही मस्तच!🍨असाच हातगाडीवरचा बर्फाचा गोळा,आईसफ्रुट खाण्याची मजा खूप अनुभवली आहे. त्यावर घातलेल्या कृत्रिम रंगांचीही काही पर्वा नसे.आज घरी कुल्फी करतानाही खूप मजा आली.घरी आईसपॉट आणून आईस्क्रीम करायचो त्याचीही आठवण आली.आता रेडीमेड आईस्क्रीम,कुल्फीच्या जमान्यात कधीतरी असे घरी करणेही सुखावह वाटते.माझे सासरेही स्वतः दर सुट्टीत नातवांसाठी फ्रीजमधले आईस्क्रीम करायचेच.🍨🍦मुलांनाही आजोबांच्या हातच्या आईस्क्रीम ची आठवण होतेच!मस्तानी,फालुदा,फ्रुटशेक,कसाटा हे डीशमधे मिळणारे आईस्क्रीम यांनी आमचे लहानपण समृद्ध होते.पुण्यात कावरे कोल्ड्रिंक्स, कोंढाळकर मस्तानी,सुजाता मस्तानी या पारंपारिक ठिकाणांकडे अजूनही पावले वळतातच! Sushama Y. Kulkarni -
मँगो कुल्फी(mango kulfi recipe in marathi)
#मँगोआईसक्रीम पेक्षा मला कुल्फी जास्त आवडते कारण दूध आटवून केलेली असल्याने कुल्फी जास्त चवीला छान लागते. एका सोप्या पद्धतीने आज कुल्फी केली आहे, जास्त दूध आटवून घेण्याची गरज नाही, पण तरीही चव मात्र तीच आहे...Pradnya Purandare
-
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
#GA4#week26नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील ब्रेड हे वर्ड वापरून मी आज ब्रेड मलाई रोल की रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
इन्स्टंट स्नॅक्स ब्रेड फ्राय (instant snacks bread fry recipe in marathi)
#bread#instantsnacksब्रेड आपल्या प्रत्येक घरात आणला जातो आणि खाल्ला जातो बऱ्याचदा आपल्याला गरज नसतानाही मोठा पॅकेट येतो त्याचे काही ब्रेड आपण वापरतो काही ब्रेड स्लाइस शिल्लक राहतात आणि थोडा शिळा झाल्यामुळे ब्रेड खायला आवडत नाही अशा वेळेस ब्रेड पासून स्नॅक्स तयार करून संध्याकाळच्या नासत्यात किंवा सकाळच्या नाश्त्यात आपण घेऊ शकतोझटपट आणि पटकन तयार होणारी इंस्टंट अशीही रेसिपी आहे Chetana Bhojak -
मॅगो कुल्फी(mango kulfi recipe in marathi)
#मॅगोकुकपॅड टिम चे आभार मानले पाहिजेत...यांच्यामुळेच नवनवीन पदार्थ करून पहाण्याची सवय झाली & नवीन पदार्थ शिकता आले..आज मी आंबा कुल्फी केली...मैत्रीणीनों तुम्हाला विश्वास बसणार नाही...पण ही कुल्फी एवढी छान झाली ...माझ्या मुलांनी एकाच वेळी 3 कुल्फी खाऊन फस्त केली.. Shubhangee Kumbhar -
मिनी पायनापल कुल्फी (pine apple kulfi recipe in marathi)
#फॅमेली उन्हाळा आला की आपल्याला गार पेय किंवा शेक, आईस्क्रीम असं खायची खूप इच्छा होत असते. आणि ह्याला कोणतच घर अपवाद ठरत नाही. तसंच आमच्याकडेही आहे आमच्याकडे सुद्धा सगळ्यांना आइस्क्रीम, कुल्फी हे प्रकार खूप आवडतात. उन्हाळ्यामध्ये आपण ते बनवतो तरी किंवा आणून खातो तरी. त्यात सुद्धा खूप व्हरायटी आणि प्रकार असतात. यातलाच कुल्फी हा प्रकार मी माझ्या कुटुंबासाठी कुटुंबातल्या प्रियजनांसाठी बनवला आहे. ही पायनापल फ्लेवरची मिनी कुल्फी आहे. त्याची रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करते. तुम्ही बनवा आणि फॅमिली सह तुम्ही पण एन्जॉय करा ही पायनापल मिनी कुल्फी. Sanhita Kand -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#KS6 जत्रा स्पेशलमाझी रे कूकपॅड वरील शंभरावी रेसिपी आहे मग काहीतरी गोड व्हायलाच पाहिजे आणि जत्रा स्पेशल थीम चालू आहे तर जत्रेत गेल्यावर गरम गरम जिलेबीचा घमघमाट आपल्याला नेहमीच आकर्षित करतो आपण पहिल्यांदा जिलेबी चा स्टॉल शोधतो ,15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी तर आपण आवर्जून स्टॉल वरून जिलेबी खरेदी करून आणतो तर मी आज तुम्हाला बिना सोडा किंवा इनो न वापरता केलेली जिलेबी ची रेसिपी दाखवणार आहे नक्की करून पहा Smita Kiran Patil -
स्टाफ मँगो कुल्फी (stuff mango kulfi recipe in marathi)
#मॅंगोदरवर्षी कुल्फी मी बनवतेस किंवा आईस्क्रीम मीही बनते पण यावेळेस लेकीच्या आग्रहास्तव काहीतरी वेगळं म्हणून हि स्टफ कुल्फी मी बनवली आहेआमच्या नागपूरला महाल इथे मी खूप आधी ही कुल्फी खाल्ली होती आणि तेव्हापासून मनात होतं ही कुल्फी बनवायची म्हणजे खूप द्राविडी प्राणायाम करावं लागलं पण रिझल्ट एकदम १००% आला त्यामुळे खूप खूप छान वाटलं म्हणून रेसिपी करायचे ठरवले होते आणि योगायोगाने थीन पण हिच निघाली( (खूप खूप धन्यवाद या थीममुळे रेसिपी किती वर्ष मनात होती ती आज प्रत्यक्षात करायला मिळाली) Deepali dake Kulkarni -
मॅंगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
# Shobha Deshmukhलहान मुलांना आवडणारी थंडगार कुल्फी आपण त्या मधे ड्रायफ्ुटस पण घालु शकतो. Shobha Deshmukh -
-
मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
#मँगोमँगो सिझन सुरू झाला की आठवते ते लहानपण😊 आम्हाला आमची आज्जी कुल्फी साठी सगळ्यांना वेगळे पैसे द्यायची😊 आता आज्जी नाही आणि कुल्फी सध्या मिळणे अशक्य आहे मग घरीच मस्त दुधाची क्रीमी अंबा घालून कुल्फी केली आणि बालपणच्या आठवणी काढत खाल्ली😋😋😋 Anjali Muley Panse -
रोझ कुल्फी (rose kulfi recipe in marathi)
#goldenapron3 week22 keyword kulfiमाझ्या मुलीला आईस्क्रीम प्रचंड आवडते त्यामुळे आमच्या फ्रीजमधे कायम आईस्क्रीम नाहीतर कुल्फी असतेच.तर अशीच ती ला आवडते म्हणून बनवलेली ही रोझ कुल्फी. सुंदर गुलाबी रंग आणि क्रीमी कुल्फी बघीतली की लगेच 😋😋😋 Anjali Muley Panse -
ब्रेडची आईस्क्रीम (breadchi ice cream recipe in marathi)
#cooksnap स्मिताची रेसिपी थोडा बदल करून ट्राय केली आहे. माझ्या घरामध्ये सर्वांनाच खूप आवडली. ही आईस्क्रीम एकदम कुल्फी सारखी चव लागते. Reshma Sachin Durgude -
थंडाई रबडी कुल्फी (thandai rabdi kulfi recipe in marathi)
#hrनुकताच होळीचा सण साजरा झाला आणि होळी म्हटले म्हणजे पुरणपोळी आणि थंडाई आलीच. सध्या गरमीचे दिवस सुरू झाले आहे त्यामुळे दुपारी अंगाची काहिली होत असताना हातात जर कोणी कुल्फी ठेवली तर किती मजा येईल? थंडाई प्यायला बर्याच जणांना आवडते, हाच घरी बनवलेला थंडाई मसाला वापरून मी कुल्फी बनवली आहे. थंडाई मसाला एका वेगळ्या पद्धतीने तयार केला आहे आणि तो फ्रीजर मध्ये चांगला पंधरा-वीस दिवस टिकू शकतो. या थंडाई मसाल्याची चव पूर्ण पारंपरिक आहे आणि कुल्फी खाताना एक वेगळाच आनंद देते. ही रेसिपी माझ्यासाठी खास आहे कारण आज कूकपॅड मंचावर सादर होणारी ही माझी १५० वी रेसिपी आहे.Pradnya Purandare
-
पान कुल्फी (paan kulfi recipe in marathi)
गरमी... गरमी.. उफ गरमी... मग त्यात येते कुल्फी कुल्फी हाय कुल्फी.. 😁😁.... आमच्याकडे नियम असा की आठवडाभर आईस्क्रीम, कुल्फी हे सहसा खाल्ले जात नाही.. कारण सगळेच एकत्र घरी नसतात.. मग सुट्टीच्या दिवशी एकदाच ताव मारायचा.. आणि तो असतो नॉनव्हेज चा दिवस... मग तर काय.. चंगळच... आणि नॉनव्हेज वर मुखवास हवाच.... मग दोन्ही चे समीकरणे.. मुखवासचे मीठे पान.. व घट्ट मलाईदार कुल्फी.... चला... 😜 Dipti Warange -
मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
#ट्रेडींग रेसीपी ,मँगो कुल्फी दुध आणी आंबा रस या पासुन केलेली मँगो कुल्फी Suchita Ingole Lavhale -
मिनी ब्रेड मलई कुल्फी (bread malai kulfi recipe in marathi)
#Goldapron3 week17 मधील की वर्ड कुल्फी हा आहे. घरी सगळ्यांना आवडते त्या मुळे स्पेशल बनवली. माझी तर ही खूप फेव्हरेट आहे. घरी बनवत असल्याने साखर विरहित वा कमी गोड अशी बनवता येते हा त्याचा + पॉईंट आहेमाझी ब्रेड मलई कुल्फी रेसिपि मी तुमच्या बरोबर शेअर करते Sanhita Kand -
फ्रेश क्रिम मॅंगो पिस्ता कुल्फी (fresh cream mango pista kulfi recipe in marathi)
#मॅंगो कुल्फी Anita Desai
More Recipes
टिप्पण्या (4)