मँगो मटका कुल्फी (mango matka kulfi recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#मँगो
#मँगो कुल्फी

मँगो मटका कुल्फी (mango matka kulfi recipe in marathi)

#मँगो
#मँगो कुल्फी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३ जण
  1. 1/2 लिटरदूध
  2. 3 टेबलस्पूनसाखर
  3. 1 टेबल स्पूनमिल्क पावडर
  4. 2 टेबल स्पूनआंब्याचा आटवलेला पल्प
  5. 1/4 टिस्पून वेलचीपूड
  6. ड्रायफ्रूट्स

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम दूध अर्ध होईपर्यंत आटवून घ्या, त्यात पाव कप थंड दुधात मिल्क पावडर मिसळून ती दुधात टाका. साखर टाका.(साखर आवडीनुसार कमीजास्त करू शकता)

  2. 2

    ड्रायफ्रूट्सचे तुकडे टाका व गॅस बंद करा, मिश्रण थंड झाले की २ टेबल स्पून आंब्याचा आटवलेला पल्प, वेलचीपूड टाकून मिक्स करा.

  3. 3

    हे मिक्स केलेलं मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्या. आता हे मिश्रण २ मटक्यांमध्ये भरा. व २ पेपर ग्लास मध्ये भरा. वरून परत ड्रायफ्रूट्स टाका.

  4. 4

    आता वरून सिल्वर फॉईल लावून घट्ट झाकण लावून फ्रीझरमध्ये १२ तास सेट करायला ठेवा. ग्लास मध्ये असलेली कुल्फी हाताने गोल फिरवून सैल झालं की डिशमध्ये काढा व कापून वरून ड्रायफ्रूट्स व चेरीचे तूकडे घालून सर्व्ह करा मँगो मटका कुल्फी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes