प्रेशर कुकर दाल तडका (daal tadka recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#pcr

झटपट होणारा आणि तितकाच टेस्टी खमंग 'दालतडका '.
कधी कधी ,तडकेवाली दाल ,राईस आणि पापड,लोणचं असा साधा बेत सुद्धा आत्मा तृप्त करतो...😊
पाहूयात रेसिपी.

प्रेशर कुकर दाल तडका (daal tadka recipe in marathi)

#pcr

झटपट होणारा आणि तितकाच टेस्टी खमंग 'दालतडका '.
कधी कधी ,तडकेवाली दाल ,राईस आणि पापड,लोणचं असा साधा बेत सुद्धा आत्मा तृप्त करतो...😊
पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
४ सर्व्हिंग्ज
  1. 1 कपतूरडाळ
  2. 1/2 कपमसूर डाळ
  3. 1कांदा बारीक चिरून
  4. 1टोमॅटो चिरून
  5. कोथिंबीर
  6. 1/2 टेबलस्पूनहळद
  7. 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  8. जीरे, कडिपत्ता,हिंग
  9. मीठ चवीनुसार
  10. 2लाल मिरच्या
  11. 1 टेबलस्पूनठेचलेला लसूण
  12. तेल

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    दोन्ही डाळी स्वच्छ धूऊन १५ मि.भिजत ठेवा.नंतर त्यात कांदा, टोमॅटो,थोडी हळद आणि डाळ शिजेल इतपत पाणी घालून कुकरला ३ शिट्ट्या द्या.

  2. 2

    डाळ शिजल्यावर छान घोटून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात जीरे, कडिपत्ता हिंग,ठेचलेला लसूण,लाल तिखट छान खमंग परतून घ्या.व यात घोटलेली डाळ घालून थोडं पाणी,मुठ घालून एक उकळी येऊ द्यावी.

  3. 3

    डाळ छान शिजू द्यावी.व शेवटी वरून कोथिंबीर घालावी.

  4. 4

    सर्व्ह करताना पुन्हा लसूण,मिरची, कडिपत्ता लाल तिखट यांचा तडका घालून खमंग दाल तडका सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes