मराठवाडा स्पेशल रेसिपी सुशीला (sushila recipe in marathi)

#ks5 लातूर जिल्ह्यातील फेमस अशी सुशीला रेसिपी एका स्त्रीनेही बनवली असेल तीच नाव सुशीला असून त्या रेसिपी चे नाव सुशीला पडलेला आहे .सकाळी न्याहारी साठी झटपट होणारी रेसिपी आहे.
मराठवाडा स्पेशल रेसिपी सुशीला (sushila recipe in marathi)
#ks5 लातूर जिल्ह्यातील फेमस अशी सुशीला रेसिपी एका स्त्रीनेही बनवली असेल तीच नाव सुशीला असून त्या रेसिपी चे नाव सुशीला पडलेला आहे .सकाळी न्याहारी साठी झटपट होणारी रेसिपी आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मुरमुरे स्वच्छ धुऊन मुरमुरे भिजत ठेवा पाच मिनिटे कांदा मिरची कडीपत्ता शेंगदाणे डाळ्या थोडी कोथिंबीर आणि लिंबू एका ताटात काढून ठेवा कढईमध्ये तेल घाला
- 2
गरम तेलात मोहरी कांदा कडीपत्ता शेंगदाणे थोडी कोथिंबीर आणि तिखट हळद आणि मीठ आणि सचिमूटभर साखर घालून एकत्र करा लिंबू आणि कोथिंबीर घालून एक वाफ काढा आणि लोणच आणि लिंबू सोबत सब करा सर्व करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
मराठवाडा स्पेशल सुशीला (sushila recipe in marathi)
#ks5सुशीला हा एक परिपूर्ण नाश्ता आहे.झटपट होतो आणि पौष्टिक आहे. Shilpa Ravindra Kulkarni -
-
सुशीला (sushila recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल सुशीलासुशीला हा पदार्थ अगदी कांदे पोहे सारखाच आहे. थोडी पद्धत वेगळी आहे...मुरमुरे वापरून हा पदार्थ केल्या जातो. अगदी स्ट्रीट फूड म्हणून ओळखला जाणारा आणि सगळी कडे मिळणारा हा पदार्थ आहे....खूपच चविष्ट आणि पौष्टिक आहे तसेच पोट भरीचा देखील आहे....त्यासाठी रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मराठवाडा स्पेशल सुशिला (Sushila recipe in marathi)
#ks5#मराठवाडा स्पेशल सुशिलाआजची ही माझी शंभरावी रेसिपी... वाटलं नव्हतं एवढ्या लवकर माझं शतक पूर्ण होईल....पण झालं..देव तारी त्याला कोण मारी...विविध प्रांतातील विविध रुचकर पदार्थ चाखायला सर्वांनाच आवडते. विविध भागांतील पदार्थांचा आस्वाद घेतल्याने त्या त्या ठिकाणच्या खाद्यसंस्कृतीचा परिचयही होतो. मी ही आज तुमच्यासाठी घेवून आले आहे, मराठवाडा स्पेशल सुशिला. Namita Patil -
मराठवाड्याची प्रसिद्ध सुशीला (sushila recipe in marathi)
#KS5आज मी मराठवाड्याला प्रसिद्ध असणारी सुशीला ही रेसिपी सांगणार आहे. खरे सांगायचे तर ही रेसिपी मराठवाड्याला प्रसिद्ध आहे हे मला सध्याच समजले. कारण हाच प्रकार कर्नाटक मध्ये सुसला म्हणून बनवला जातो. माझी आई कर्नाटकची आहे. त्यामुळे आमच्याकडे हीच सुशीला आम्ही लहानपणापासून सूसला म्हणून खात आलो आहे. माझ्या माहेरी सुटीच्या दिवशी इडली,डोसा, अप्पे ह्या नाश्ता प्रकारांवर जरा जास्त जोर होता. अजूनही आहे😃. आणि इतर दिवशी पोहे,उपमा, नाही तर सरळ पोळी भाजी असा मेनू असायचा. मग कधी कधी हे चुरमुरे कुठे तरी मागेच राहायचे. जरा मऊ झालेत की काय असे वाटले की त्या दिवशी सुशीला नक्की.कारण त्यासाठी चुरमुरे थोड्या पाण्यात भिजवून मऊ करून घेतले जातात. मग मऊ झालेले चुरमुरे म्हणजे जे भेळ,भडंग साठी उपयोगी नाही असे वाटले की सुशीला हा पर्याय आहेच😃.ही कर्नाटकची सुसला मराठवाड्याची सुशीला कशी झाली असेल त्याबद्दल काही मला इतकी माहिती नाही. हा पण रेसिपी तशी सारखीच आहे. चला तर मग आता रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
सुशीला (sushila recipe in marathi)
#KS5 #WEEK5 #RECIPE1*जाऊ चला फिरायला.....दुर दुर...**गोडाधोडासंग... भिनली तिखटाची, सर सर...**एकदा तरी पहा... साखरेचं माहेरघर....**चला तर लगबग... सुरु करा सफूर....**आलं आलं कि,.... आपलं लातूर....* लातूर बाजूला... न्याहारीत मान हिलाच पहिला ..!!पौष्टिकतेची जणू राणीच.... म्हनत्यात तीला *सुशीला*©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)
#ks5 लातूर जिल्ह्यातील लातूर या गावात वारंगा फाटा वर मिळणारी वारंगा खिचडी तुम्ही जर खवय्ये लातूर मधील वारंगा फाटा ला नक्की एकदा भेट द्या. Priyanka yesekar -
सुशीला (sushila recipe in marathi)
#KS5मराठवाड्यातील झटपट तयार होणारा नाश्त्याचा प्रकार म्हणजे सुशीला चला तर मग रेसिपी कडे वळूयात आरती तरे -
मराठवाडा स्पेशल सुशीला (Marathwada Special Sushila Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी मराठवाडा स्पेशल सुशीला ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सुशीला (sushila recipe in marathi)
#KS5 मराठवाडा स्पेशलहेल्दी पण आहे .व सर्वांनाच आवडणारी भाज्या व प्रोटीन्स पण आहेत व पोटभरीची डीश आहे. Shobha Deshmukh -
सुशीला (Sushila Recipe In Marathi)
#CSRसुशीला हा चुरमुरे पासुन बनवला जातो, हा कर्नाटकात मधे जास्त करतात व त्याचा उच्चार ही ते सुश्ला असा करतात व टेस्ट ही चटपटीत व मस्त असते. Shobha Deshmukh -
सुशीला/ कुरमुरे पोहे/ चुरमुरे उसळ (sushila recipe in marathi)
#KS5संपूर्ण मराठवाड्यामध्ये एक छान नाश्ता, आदल्या मधल्या वेळेत पण खाऊ शकतो असा पदार्थ.... ज्याची चव एकदम अप्रतिम आहे बनवायला सोपे आणि पोट भरेल असं छान नाश्ता सुशीला.... चला तर मग रेसिपी बघूया Gital Haria -
मराठवाडा स्पेशल झटपट होणारा नाष्टा सुशीला (sushila recipe in marathi)
रोज संध्याकाळी नाश्त्याला काय ? हा प्रश्न सतत मनाला भेडसावत असतो. तर चला आपण बघू झटपट होणारा नाष्टा सुशीला#KS5 Mrs. Snehal Rohidas Rawool -
मराठवाडा स्पेशल सुशिला (Sushila recipe in marathi)
#KS5 "मराठवाडा स्पेशल सुशिला"सुशीला_ नाव मी ऐकून होते पण कधी ही रेसिपी बनवली नव्हती,कारण कुरमुरे म्हणा किंवा (चुरमुरे) म्हटलं की आमची आपली कुरकुरीत तिखट भेळ,सुकी किंवा ओली.चुरमुऱ्याचे लाडू हे एवढंच माहीत होते..अहो, सुशिला म्हणजे आपल्या पोह्यांचीच बहीण.मस्तच लागते चवीला.खुप दिवसांपासून करून, खाण्याचा विचार होता,पण आज बनविण्याचा योग आला. लता धानापुने -
सुशीला (स्ट्रीट फुड) (Sushila Recipe In Marathi)
#SCRसुशीला छान चटपटीत अशी रेसिपी आहे. Suchita Ingole Lavhale -
सुशीला, सुशला, चटपटीत मुरमुरा या नावाने ओळखले जाणारे मराठवाडा स्पेशल (sushila recipe in marathi)
#ks5 Purna Brahma Rasoi -
सुशीला (sushila recipe in marathi)
#KS5 लातूर स्पेशल सुशीला हा एक प्रकारचा मुरमुऱ्याचा नाश्ता आहे. Priya Lekurwale -
सुशीला (sushila recipe in marathi)
#ks5मराठवाड्यातील एक प्रचलित ब्रेकफास्ट सुशीला. साधारण पोह्यांच्या सारखाच पण मुरमुरे/कुरमुरे वापरून केला जातो. पूर्वी गावी चणे, फुटाणे, खारीमुरी(दाणे),कुरमुरे हे भट्टीवर ताजे मिळायचे.याच कुरमुर्यानची खमंग आणि अगदी कमी वेळात होणारी पौष्टिक आशी ही रेसिपी ...... Shilpa Pankaj Desai -
मराठवाडा स्पेशल सुशीला हलका फुलका झटपट होनारा नास्ता (sushila recipe in marathi)
#ks5 Mrs. Sayali S. Sawant. -
सुशीला (sushila recipe in marathi)
सुशीला हे या पदार्थ ला का बरं नाव पडले असावे हे एक कोडेच आहे. पटकन आणि करायला सोपी . Anjita Mahajan -
सुशिला (sushila recipe in marathi)
#ks5कुरमुरे/चुरमुरे/मुरमुरे वापरून एक खास मराठवाडी रेसिपी करतात त्याचे नाव आहे सुशिला. जी करायला अतिशय सोपी आहे, पौष्टिक आहे, खमंग आहे. ही रेसिपी करायला मोजून १० मिनिटं लागतात.असा हा झटपट होणारा आणि पचायला हलका असा सुशिला करताना बरेचजण शेंगदाणे कूट / फुटाणे डाळ कूट नाहीतर भरडा करून घालून करतात पण मला शेंगदाणे फुटाणे डाळ अख्खे घातलेले जास्त आवडतात. Rajashri Deodhar -
-
वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)
#ks5हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाट्यावर मिळणारी ही खिचडी मराठवाड्यात फार फेमस आहे. Rajashri Deodhar -
सुशीला (sushila recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रमहाराष्ट्रातील मराठवाडा याभागातील ही रेसिपी आहे.सकाळी किंवा संध्याकाळी नाष्टासाठी आपण खाऊ शकतो. Sujata Gengaje -
सुशीला (sushila recipe in marathi)
#ks5मुरमुरे, कुरमुरे किंवा चुरमुरे म्हणजे हा तांदळाचाच एक प्रकार,अगदी सहज उपलब्ध असलेलं, स्वस्तातलं हे खाणं हे पौष्टिक आहे. त्यात चणे-फुटाणे-शेंगदाणे घालून खाल्लं की पूर्णान्न होतं.आजची आपली थीम आहे मराठवाडा स्पेशल, तरमराठवाड्यात मुरमुरे मुबलक प्रमाणात खाल्ले जातात.आज मी कुरमु-यांची एक खास मराठवाडी रेसिपी शेअर करणार आहे. जी करायला अतिशय सोपी आहे, पौष्टिक आहे, खमंग आहे. या रेसिपीला मोजून १० मिनिटं लागतात. ही रेसिपी आहे सुशीला, चला तर मग बघुया कसे बनवायचे.. Vandana Shelar -
सुशिला (sushila recipe in marathi)
सुशिला महाराष्ट्र मराठवाड्यातील लोकप्रिय नाश्ता रेसिपी आहे.कांदे पोह्या सारखीच पण त्या मध्ये पोह्यां ऐवजी मुरमुरे/चुरमुरे घालतात. आधल्या मधल्या वेळेत भुक लागली की केव्हा ही खाऊ शकतो. हलकी फुलकी आणि झटपट तयार होणारी रेसिपी, लहानपणा पासूनचा माझा आवडता नाश्ता. चला तर मग रेसिपी बघुया. Ranjana Balaji mali -
सुशीला.....मराठवाडा स्पेशल.(sushila marathwada special recipe in marathi)
नाश्त्यासाठी एक उत्तम आणि हेल्दी ऑप्शन. आपण नाश्त्याला पोहे बनवतो तसाच बनवायचं फक्त पोह्या ऐवजी कुरमुरे वापरायचे.आणि फुटाणा डाळ घालायची..चवीला खूप छान लागतो आणि झटपट होतो. Preeti V. Salvi -
More Recipes
टिप्पण्या