सुशीला, सुशला, चटपटीत मुरमुरा या नावाने ओळखले जाणारे मराठवाडा स्पेशल (sushila recipe in marathi)

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti

सुशीला, सुशला, चटपटीत मुरमुरा या नावाने ओळखले जाणारे मराठवाडा स्पेशल (sushila recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
३ लोकांन करता
  1. 3 वाटीचिरमुरे मोठी
  2. 1कांदा
  3. 1 वाटीशेंगदाणे
  4. 2हिरव्या मिरच्या तुकडे करुुन
  5. डाळे आवडीने
  6. कडीपत्ता, कोथिंबीर
  7. मीठ चवीनुसार
  8. 1 चमचासाखर
  9. ओले खोबरे खिसलेले
  10. तेल फोडणी साठी
  11. जीरे ,
  12. मोहरी,
  13. हिंग,
  14. हळद
  15. लिंबु
  16. 2 चमचेपुडचटणी

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    सुरवातीला सर्व साहित्य काढून घेणे.

  2. 2

    चिरमुरे पाण्यात 10 मिनिटे भिजत ठेवणे

  3. 3

    कढई गरम करून त्यात 1 चमचा तेल घालून घेणे.

  4. 4

    मोहरी, जीरे, कडीपत्ता, शेंगदाणे, डाळे, कांदा बारीक चिरलेला घालणे.

  5. 5

    अत्ता चिरमुरे पाण्यातुन पिळुन घेणे.

  6. 6

    कढईत हळद, हिंग घालणे कांदा चांगला परतला की....

  7. 7

    त्यामधे चिरमुरे, मीठ, साखर, पुडचटणी घालून सर्व हालवून घेणे.

  8. 8

    5-7 मिनिटे झाकून ठेवणे.

  9. 9

    तयार आहे आपला आवडता सुशीला. 😊

  10. 10

    अत्ता डिश मधे सर्व करुन त्यावर कोथिंबीर, ओले खोबरे, व लिंबु घालून खायला देणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Purna Brahma Rasoi
रोजी

Similar Recipes