ज्वारीचे धिरडे (jowariche dhirde recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

ज्वारीचे धिरडे (jowariche dhirde recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपज्वारीचे पीठ
  2. 1/4 कपबेसन
  3. 1/4 कपकणीक
  4. 1/4 टीस्पूनहळद
  5. 1 टेबलस्पूनलसूण मिरची पेस्ट
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल
  10. 1/2का

कुकिंग सूचना

35 मिनिट
  1. 1

    एका बाउल मध्ये ज्वारीचे पीठ,बेसन,कणीक,हळद,जीरे,लसूण मिरची पेस्ट, कोथिंबीर एकत्र करावे.त्यात साधारण दोन ते अडीच कप पाणी व चवीनुसार मीठ घालावे.

  2. 2

    डोसा तवा गरम करावा. कांदा अर्धा कापून त्याने तव्याला तेल लावावे. गॅस मिडीयम हाय वर असावा. गरम तव्यावर पळीने मिश्रण पसरावे. मिश्रण पसरल्यावर गॅस मध्यम स्लो करावा.

  3. 3

    धिरडे कडेने सुटू लागल्यावर परतावे. दुसऱ्या बाजूने भाजून घ्यावे. गरम गरम धिरडी आमरस बरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

Similar Recipes